आमचे तज्ज्ञ भागीदार

Meta येथे, कुटुंबांना सकारात्मक ऑनलाईन नातेसंबंध वाढवण्यात मदत करण्यासाठी विश्वसनीय संस्था आणि भागीदारांसोबत काम करण्याचा आम्हाला अभिमान आहे.

MediaSmarts

MediaSmarts हे कॅनडामधील डिजिटल मीडिया साक्षरतेसाठी असलेले द्विभाषिक केंद्र आहे. एक नोंदणीकृत चॅरिटी असलेले MediaSmarts, 1996 पासून डिजिटल मीडिया साक्षरतेविषयी संशोधन, संसाधने विकसन आणि त्यामध्ये प्रगती करत आहे.

नॅशनल असोसिएशन फॉर मीडिया लिटरसी एज्युकेशन

NAMLE सर्व वयोगटातील लोकांना मीडिया साक्षरतेची महत्त्वपूर्ण कौशल्ये विकसित करण्यात मदत करणारी मौल्यवान संसाधने प्रदान करते.

ParentZone

Parent Zone हा मुलांसाठी सर्वोत्तम संभाव्य भविष्य घडविणारा, कौटुंबिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

ConnectSafely

ConnectSafely ऑनलाईन सुरक्षा, गोपनीयता, सुरक्षितता आणि डिजिटल कल्याणासाठी कुटुंब आणि शाळांना शिक्षित करण्यासाठी कार्य करते.

विश्वसनीय सल्लाविषयक उपक्रम

तुमच्या कुटुंबाची सुरक्षा आणि संरक्षणापासून ते डिजिटल कल्याणापर्यंत, आमचे सल्लाविषयक उपक्रम तुमच्यासाठी आणि तुमच्या किशोरवयीन मुलासाठी महत्त्वाचे असे विषय कव्हर करतात.

सुरक्षा सल्‍ला परिषद

तुमच्या कुटंबाला जसजसे ते ऑनलाईन एक्सप्लोर करू लागतात आणि इंटरॅक्ट होतात तसतसे सायबर धमक्यांपासून, संवेदनशील किंवा अस्वस्थ करणारा कंटेन्ट नॅव्हिगेट करण्यापासून सुरक्षित राहण्याच्या मार्गांबद्दल त्यांना मार्गदर्शन करा.

को-डिझाईन प्रोग्राम

आम्ही डिझाइन प्रक्रियेचा एक भाग म्हणून विविध दृष्टीकोन ऐकून आणि उन्नत करून वयोमानानुसार अनुभव विकसित करत असताना तज्ज्ञ, पालक आणि किशोरवयीन मुलांसोबत एकत्रितपणे काम करतो.

Meta तरुण सल्लागार

तुमच्या कुटुंबाला ऑनलाईन कम्युनिटीमध्‍ये आणि ॲक्टिव्हिटीमध्‍ये चांगले नातेसंबंध व अधिक सकारात्मक कम्युनिकेशन राखण्यात त्यांची मदत करा.

तुमच्या लोकेशननुसार विशिष्ट कंटेन्ट पाहण्यासाठी तुम्हाला दुसरा देश किंवा प्रदेश निवडायला आवडेल का?
बदला