संसाधने हब
कुटुंब केंद्र हब डिस्कव्हर करा
संभाषण प्रारंभकर्ते, टिपा आणि तुमच्या कुटुंबाच्या डिजिटल अनुभवास सपोर्ट करण्यासाठी डिझाइन केलेल्या संशोधनाने सिद्ध झालेले मार्गदर्शन मिळवा.
मीडिया साक्षरता याद्वारे जनरेटिव्ह AI समजून घेणे
तुमच्या मुलाला येणाऱ्या नकारात्मक ऑनलाईन अनुभवादरम्यान सपोर्ट कसा करावा
वैशिष्ट्यीकृत संसाधन
संभाषणास सुरुवात करा
तुमच्या किशोरवयीनाशी त्यांच्या डिजिटल जीवनाविषयी बोलणे कठीण असू शकते. ही संभाषण कार्ड तुम्हाला चर्चा सुरू करण्यात मदतीसाठी तज्ज्ञांच्या सूचना ऑफर करतात.
तुम्हाला काळजी वाटते की तुमच्या किशोरवयीनाने पोस्ट केलेले काही तरी त्यांच्या भविष्यातील प्रतिष्ठेवर परिणाम करू शकते.
तुम्हाला Meta AI इन्साइटवर दिसते, की तुमचे किशोरवयीन अलीकडे AI वापरून आरोग्य आणि कल्याण याबाबतीत शोध घेत आहे.
कोणीतरी तुमच्या किशोरवयीनाच्या पोस्टवर अवांछित कमेंट करत आहे, परंतु त्यांना त्या व्यक्तीस पूर्णपणे ब्लॉक करायचे नाही.
तुमच्या किशोरवयीनास त्यांच्या स्वाभिमानावर प्रश्नचिन्ह उभा करणारा कंटेन्ट दिसत आहे.
तुम्हाला आढळते की तुमचे किशोरवयीन गृहपाठ करण्यासाठी AI वापरते.
तुमच्या किशोरवयीनाने एका ऑनलाईन फ्रेंडला ब्लॉक केले आणि त्याच्या दूरगामी परिणामांबद्दल काळजीत आहे.
तुमचे किशोरवयीन म्हणते की त्यांना त्यांच्या सोशल मीडियामधील काही गोष्टी राखून ठेवायच्या आहेत.
विषय एक्सप्लोर करा
मला याबद्दल जाणून घेण्यात स्वारस्य आहे
सायबर दादागिरी ही समस्या तंत्रज्ञानाशी कमी आणि नातेसंबंधाशी अधिक निगडीत आहे आणि पालकांना नवीनतम ॲपबद्दल खूप काही माहीत नसले तरीदेखील अनेक प्रकारे ते मुलांना मदत करू शकतात.
जस्टीन डब्लू. पॅचिन आणि समीर हिंदुजा
Meta Age Assurance: What Parents Need to Know
Meta Quest बाबत कुटुंबासाठी गाइड
पालक आणि गार्डियनसाठी Instagram संबंधित गाइड
सुपरव्हिजनसारखी टूल वापरणे डिजिटल काळात पालकत्व करणे आणखी सोपे कसे करू शकते
तुमच्या किशोरवयीनाशी AI बद्दल बोलण्यात मदत व्हावी, यासाठी 11 संभाषण प्रारंभकर्ते
किशोरवयीनांसाठी Instagram 13+ प्रेरित कंटेन्ट
व्हर्चुअल रिॲलिटीबाबत कुटुंबासाठी मार्गदर्शक
जनरेटिव्ह AI बाबत पालकांसाठी गाइड
तुमच्या किशोरवयीनासोबत सायबर दादागिरी झाल्यास काय करावे
Meta Age Assurance: What Parents Need to Know
Meta Quest बाबत कुटुंबासाठी गाइड
पालक आणि गार्डियनसाठी Instagram संबंधित गाइड
सुपरव्हिजनसारखी टूल वापरणे डिजिटल काळात पालकत्व करणे आणखी सोपे कसे करू शकते
तुमच्या किशोरवयीनाशी AI बद्दल बोलण्यात मदत व्हावी, यासाठी 11 संभाषण प्रारंभकर्ते
किशोरवयीनांसाठी Instagram 13+ प्रेरित कंटेन्ट
व्हर्चुअल रिॲलिटीबाबत कुटुंबासाठी मार्गदर्शक
जनरेटिव्ह AI बाबत पालकांसाठी गाइड
आमचे तज्ज्ञ भागीदार
आमच्या तंत्रज्ञानांमधील सुरक्षेमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी तज्ज्ञांसोबत भागीदारी करणे
आम्हाला अशा पालकांकडून प्रतिसाद मिळाला आहे, ज्यांना त्यांच्या किशोरवयीनाच्या ऑनलाइन अनुभवांमध्ये मोठी आणि अधिक सक्रिय भूमिका बजावायची आहे. अनेक वर्षांपासून, Meta ने ऑनलाइन सुरक्षेच्या बाबतीत पालकांच्या मतांना महत्त्व देण्याचे काम केले आहे. आम्ही हे पत्रकारांशी संवाद साधून आणि आमच्या स्क्रीन स्मार्ट इव्हेंटद्वारे करतो, जिथे आम्ही पालकांना आमच्या किशोरवयीन सुरक्षा टूल, फीचर आणि संसाधनांबद्दल आणि पालकांना त्यांच्या स्थानिक कम्युनिटीमध्ये या विषयांवर अधिक सहभागी कसे करता येईल याबद्दल शिक्षित करतो. आम्ही बाह्य ग्रुप आणि भागीदारांसोबतदेखील काम करतो, जेणेकरून तज्ज्ञांची मते ओळखता येतील आणि प्राधान्य देता येईल, जेणेकरून पालक त्यांच्या किशोरवयीनांशी सोशल मीडिया वापराबद्दल आणि वयानुसार अनुभवांचे महत्त्व याबद्दल उत्पादक संभाषण कसे करू शकतात यावर ते टिपा देऊ शकतील.
पालकांची मते
Meta येथे, आम्ही डिजिटल युगात कुटुंबांना सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहोत, त्यामुळेच आम्ही Meta पालक नेटवर्क सुरू केले — हा उत्साही, कम्युनिटीभिमुख अशा पालकांचा ग्रुप आहे, ज्याचा उद्देश त्यांच्या किशोरवयीनांना वयानुसार योग्य असे ऑनलाइन अनुभव मिळावेत, तसेच ते सर्जनशीलता आणि इतरांशी कनेक्ट केलेले राहावेत यासाठी त्यांच्या मतांना अधिक व्यापकता देणे हा आहे.
अधिक संसाधने