लवचिकता शिकवण्यासाठी चित्रपट आणि शो:
माध्यमिक शाळा- फेसिंग द जाएंट्स
- फाइंडिंग फॉरेस्टर
- ग्रेटेस्ट शोमॅन
- द 33
- द फ्लोरिडा प्रोजेक्ट
- द रेस्क्यू
उच्च माध्यमिक शाळा- 127 अवर्स
- अटिपिकल
- क्रीड
- पेंग्वीन ब्लूम
- रॅबिट-प्रूफ फेन्स
- व्हेन दे सी अस
लवचिकता शिकवणारी पुस्तके:
माध्यमिक शाळा- एल डीफो
- फिश इन अ ट्री
- सॉर्टा लाइक अ रॉक स्टार
- दि बॉय हू हार्नेस्ड दि विंड
- दि डॉट
- दि हंगर गेम्स
उच्च माध्यमिक शाळा- अ लाँग वॉक टू वॉटर
- फास्ट टॉक ऑन अ स्लो ट्रॅक
- हॅचेट
- ऑफ ह्युमन बाँडेज
- दि रूल्स ऑफ सर्व्हायव्हल
- व्हरलिगिग
पालक आणि काळजीवाहक किशोरवयीनांना कोणत्याही ऑनलाईन (किंवा ऑफलाईन!) संकटांना अधिक सकारात्मकतेने तोंड देण्यासाठी मदत करून आणि ज्यांनी त्यांच्या वृत्तीतून, कृतीतून जीवनावर मात केली आहे अशा व्यक्तींच्या जीवनकथा सांगून व माध्यमांचा वापर करून लवचिकता निर्माण करण्यास प्राधान्य देण्याचे काम अधिक चांगले करतील. असे करण्याने ते त्यांचे ऑनलाईन अनुभवाचे नियंत्रण करण्यात सुसज्ज होतील आणि त्यांचे नुकसान न होता ते सुरक्षित राहतील. या व्यतिरिक्त, लवचिकता जोपासण्यामुळे तुमच्या मुलाचा आत्मविश्वास, समस्या निवारण करण्याची क्षमता, स्वायत्तता आणि हेतूची भावना – हे सर्व वाढण्यास मदत होऊ शकते जे तरुणांच्या निकोप विकासासाठी महत्त्वाचे आहे.
1 हेंडरसन, एन. आणि मिल्स्टीन, एम. एम. (2003). शाळेतील लवचिकता: विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी हे घडवून आणणे.
थाऊजंड ओक्स, CA: सेज पब्लिकेशन (कोर्विन प्रेस)
2 हिंदुजा, एस. आणि पॅचिन, जे. डब्लू. (2017). गुंडगिरी आणि सायबर गुंडगिरीचे बळी रोखण्यासाठी तरुणाईतील लवचिकता जोपासणे. बाल शोषण आणि दुर्लक्ष, 73, 51-62.
3 अल्बर्ट एलिसच्या ABC (एडवर्सिटी, बिलिफ्स आणि कॉन्सिक्वेन्सेस) मॉडेलवर आधारित. कृपया Ellis, A पहा. (1991). सुधारित तर्कसंगत भावनिक थेरपीचे ABC (RET). तर्कसंगत भावनिक आणि संज्ञानात्मक वर्तणूक उपचारपद्धतीचे जर्नल, 9(3), 139-172.