मेटा
© 2025 Meta
भारत

मेटा
FacebookThreadsInstagramXYouTubeLinkedIn
इतर साईट
पारदर्शकता केंद्रMeta सुरक्षा केंद्रMeta गोपनीयता केंद्रMeta बद्दलMeta मदत केंद्र

Instagram
Instagram सुपरव्हिजनInstagram पालक मार्गदर्शकInstagram मदत केंद्रInstagram वैशिष्ट्येInstagram दादागिरीविरोधी

Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजनFacebook मदत केंद्रMessenger मदत केंद्रMessenger वैशिष्ट्येFacebook गोपनीयता केंद्रजनरेटिव्ह AI

संसाधने
संसाधने हबMeta HC: सुरक्षा सल्‍ला परिषदको-डिझाईन प्रोग्राम

साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्डगोपनीयता धोरणअटीकुकी धोरणसाईटमॅप

इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप

तुमच्या मुलांसोबत त्यांच्या डिजिटल व्यक्तिमत्त्वाबद्दल संभाषणे प्रारंभ करणे

Meta द्वारे

14 एप्रिल 2023

  • Facebook चिन्‍ह
  • Social media platform X icon
  • क्लिपबोर्ड चिन्‍ह
दोन व्यक्ती जवळ बसल्या असून हसत आहेत, एकाने हातात फोन धरला आहे.
आपल्या मुलांसोबत मुक्त आणि सतत संभाषणे करणे हा डिजिटल कल्याण जोपासण्याचा महत्त्वाचा भाग आहे. ऑनलाईन सुरक्षा त्या संभाषणाचा महत्त्वाचा भाग असला पाहिजे, पण न केवळ सुरक्षा, तर डिजिटल कल्याणाचे सर्व भाग समाविष्ट करण्यासाठी आपल्याला आपल्या संभाषणाची व्याप्ती वाढवावी लागेल. यामध्ये आपण आपले जीवन समृद्ध करण्यासाठी आणि आपल्या कम्युनिटी चांगल्या करण्‍यासाठी तंत्रज्ञान कसे वापरू शकतो याबद्दलची संभाषणे समाविष्ट आहेत. यामध्ये मित्र आणि कुटुंबासोबत सशक्त नातेसंबंध तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल बोलणे, तसेच नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि चांगले निर्णय घेण्यासाठी माहितीचे योग्य स्रोत जलद शोधणे याबद्दल बोलणे समाविष्ट आहे. हे आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन ॲक्टिव्हिटीमध्ये योग्यरीत्या संतुलन साधण्याबद्दल आहे.

डिजिटल सिटिझनशिप कोएलिशनने सशक्त डिजिटल नागरिकांच्या 5 क्षमता ओळखल्या आहेत ज्या आपण आपल्या घरी आणि शाळेत शिकवल्या पाहिजेत. या क्षमता आपल्या मुलांना त्यांच्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत संतुलित, माहितीपूर्ण, सर्वसमावेशक, एंगेज्ड आणि सतर्क राहण्याबाबत शिकण्यास मदत करण्यावर लक्ष केंद्रित करतात. जेव्हा तुम्ही तुमच्या कौटुंबिक डिजिटल संस्कृतीबद्दल विचार करता, तेव्हा मुलांनी संभाषणांमध्ये सामील होणे आणि त्यांना त्यांचे अनुभव सांगण्याची संधी मिळणे महत्त्वाचे असते. प्रभावी डिजिटल नागरिक होण्याच्या गुणविशेषांचा सराव करणे का महत्त्वाचे आहे याबद्दल बोला. व्हर्च्युअल विश्वामध्ये त्यांच्या वर्तणुकीवर आधारित ते त्यांच्या जीवनात आणि इतरांच्या जीवनात कसा फरक पाडू शकतात हे पाहण्यात त्यांना मदत करा.

कुटुंबाची तंत्रज्ञानाबाबतची संस्कृती एकदा चर्चा करून बदलत नसते, त्यासाठी सातत्याने संभाषणे होणे गरजेचे आहे. तुम्हाला प्रारंभ करण्यात मदत करण्यासाठी, येथे काही संभाषण प्रारंभकर्ते आहेत जे, तुमची स्वतःची संभाषणे सुरू करण्यात मदत करण्‍यासाठी 5 डिजिटल नागरिकत्त्व क्षमतांशी अलाइन केले आहेत;

संतुलित
  1. तुमची विशिष्ट ॲप वापरण्यापासून तुम्हाला थांबवणाऱ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत?
  2. अशा काही वेळा आहेत का जेव्हा एखादी विशिष्ट डिजिटल ॲक्टिव्हिटी तुम्हाला महत्त्वाच्या इतर काही गोष्टी करण्‍यापासून रोखते?
  3. तंत्रज्ञान वापरण्यापासून कधी ब्रेक घ्यायचा हे तुम्हाला कसे कळते?
  4. आपला दिवसभरात कोणता वेळ डिव्हाईस मुक्त असायला पाहिजे?
  5. तुम्ही कसे ठरवता की कोणत्या ॲप किंवा कोणत्या डिजिटल ॲक्टिव्हीटीसाठी तुम्ही वेळ देणे योग्य आहे?

माहितीपूर्ण
  1. तुम्ही अलीकडे ऑनलाईन नवीन काय शिकलात?
  2. तुम्हाला नवीन काहीतरी जाणून घ्यायचे असल्यास तुमच्या आवडीची ऑनलाईन ठिकाणे कोणती आहेत?
  3. आम्हाला ऑनलाईन आढळलेली माहिती दिशाभूल करणारी किंवा चुकीची आहे हे न ओळखता येण्याचे धोके कोणते आहेत?
  4. कोणीतरी शेअर करत असलेली माहिती चुकीची दिसत असेल तर तुम्ही कसा प्रतिसाद द्याल?
  5. तुम्ही काहीतरी शेअर केले आणि नंतर समजले की ते सत्य नव्हते तर तुम्ही काय करायला पाहिजे?

सर्वसमावेशक
  1. तुम्ही ऑनलाईन काही लिहिले किंवा म्हटले याचा तुम्हाला कधी पश्चाताप झाला आहे?
  2. तुम्ही अशा कोणाला पाहिले आहे का ज्यांचा तुम्ही खूप आदर करता आणि त्यांनी ऑनलाईन असे काही केले किंवा म्हटले ज्यामुळे तुम्ही निराश झालात?
  3. तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी ऑनलाईन किंवा व्यक्तीशः दुष्ट वागणे सोपे वाटते?
  4. तुमच्याशी असहमत असलेल्या एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही शिकलेल्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करू शकता का?
  5. तुम्हाला कधीही ऑनलाईन वगळले किंवा नाकारले गेले असे वाटले का?

एंगेज्ड
  1. तुम्हाला कधीतरी दुसऱ्या व्यक्तीला ऑनलाईन मदत करण्याची संधी मिळाली आहे?
  2. तुम्ही तुमच्या शाळेत एखादी समस्या सोडवू शकलात, तर ती कोणती असेल?
  3. तुम्हाला ती समस्या सोडवण्यात मदत करण्‍यासाठी तुम्ही तंत्रज्ञान कसे वापराल?
  4. जगाला अधिक चांगले बनवू शकेल अशा नवीन अॅपचा तुम्ही शोध लावला, तर ते काय करेल?
  5. कुटुंबाच्या आठवणी आणि गोष्टी कॅप्चर करण्यासाठी तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर कसा करू शकता?

अलर्ट
  1. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी ऑनलाईन वाईट वागत असल्याचे तुम्हाला दिसले तर तुम्ही काय कराल?
  2. वेबसाईट किंवा अॅप असुरक्षित असू शकण्याच्या चेतावणीची चिन्हे कोणती आहेत?
  3. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ऑनलाईन काहीतरी करायला सांगितले ज्याने तुमची गैरसोय होत असेल तर तुम्ही काय कराल?
  4. ऑनलाईन असे काहीतरी घडले ज्याबद्दल तुम्हाला काळजी वाटत असेल तर त्याबद्दल तुम्हाला कोणाशी बोलणे सोयीचे वाटेल?
  5. ऑनलाईन सुरक्षित राहण्यासाठी एक कुटुंब म्हणून आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

वैशिष्ट्ये आणि टूल

Instagram लोगो
Instagram वरील सुपरव्हिजन टूल
Instagram लोगो
एखाद्या व्यक्तीस ब्लॉक करणे
Instagram लोगो
एखाद्या गोष्टीबाबत तक्रार करणे
Instagram लोगो
एखाद्या व्यक्तीस प्रतिबंधित करणे
Skip to main content
मेटा
Facebook आणि Messenger
Instagram
संसाधने