Meta
सुपरव्हिजन
Facebook आणि Messenger
Instagram
संसाधन

ऑनलाइन संतुलन शोधणे

Meta ने लिहिलेले

2 मार्च 2022

  • Facebook चिन्‍ह
  • सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म X साठी चिन्‍ह
  • क्लिपबोर्ड चिन्‍ह
किशोरवयीन सूर्यप्रकाशित दिवशी बाहेर एका पायावर उभे राहून हात बाहेर काढून फोटोसाठी हसत आहे.

सर्व स्क्रीन वेळा सारख्या नसतात

तरुणांसाठी (आणि सर्वांसाठी!) ऑनलाइन आणि ऑफलाइन वेळ घालवण्यामध्ये योग्य संतुलन राखणे महत्त्वाचे असते. तंत्रज्ञान आपले अधिकाधिक आयुष्य व्यापत असताना, ऑनलाइन जागांमध्ये आपण घालवत असलेल्या वेळेचे प्रमाण आणि गुणवत्ता या दोन्हींवर लक्ष देणे गरजेचे आहे.

नेहमीप्रमाणे: संभाषण करणे ही केवळ पहिली पायरी आहे. पालकांना हे चांगल्याप्रकारे माहीत असायला हवे की त्यांची किशोरवयीन ऑनलाइन कुठे जास्त वेळ घालवतात आणि तो वेळ चांगल्याप्रकारे घालवला जात आहे की नाही याबद्दल त्यांच्याशी त्यांनी संभाषण केले पाहिजे.

सर्वात महत्त्वाचे: तंत्रज्ञानाचा त्यांचा वापर ते कसा करतात आणि इंटरनेटचा वापर त्यांना कसा वाटतो हे चांगल्याप्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या किशोरवयीनाला त्यांचा ऑनलाइन वेळ कसा घालवायला आवडतो त्याबद्दल अधिक जाणून घेऊन, तुम्ही त्यांना ऑफलाइन व ऑनलाइन ॲक्टिव्हिटीमध्‍ये संतुलन राखण्यात मदत करून त्यांचे कल्याण करण्यात मदत करू शकता.
लायब्ररीत लॅपटॉपवर काम करणार्‍या विद्यार्थ्‍याला मदत करणारा शिक्षक.

किशोरवयीनांना स्क्रीन वेळ व्यवस्थापित करण्‍यात मदत करण्यासाठी टिपा

तुमच्या किशोरवयीनांशी त्यांच्या इंटरनेट वापराबद्दल बोलण्यासाठी असा कोणता एक, चांगला मार्ग नाही, पण संभाषण सुरू करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुमचे किशोरवयीन नकारात्मकरीत्या स्क्रीन वेळेने प्रभावित होत असल्याचे तुमच्या लक्षात आल्यास, योग्य वेळ पाहून त्यांच्याशी या विषयावर बोला.

चांगली सर्वोत्तम पद्धत म्हणजे ते आधीच ऑनलाइन आणि सोशल मीडिया वापरत असताना घालवलेल्या वेळेबद्दल त्यांना कसे वाटते हे जाणून घेणे. ही जाणीव होण्यासाठी, तुम्ही अशाप्रकारचे प्रश्न विचारू शकता:

  • तुम्ही ऑनलाइन खूप अधिक वेळ घालवता असे तुम्हाला वाटते का?
  • तुम्ही ऑनलाईन घालवत असलेला वेळ तुम्हाला तुमच्या इतर जबाबदाऱ्या पूर्ण करण्यापासून दूर ठेवतो का?
  • तुम्ही घालवत असलेला वेळ तुमच्यावर कसा परिणाम करत आहे (शारीरिकरीत्या किंवा भावनिकरीत्या)?


पहिल्या दोन प्रश्नांना तुमचे उत्तर “होय” असेल, तर तुमच्या किशोरवयीनाला ऑनलाइन वेळ घालवण्याबद्दल कसे वाटते याचे संकेत तुम्हाला मिळतील. तेथून, तुम्ही त्यांचा तो वेळ व्यवस्थापित करण्यासाठी वेगळे मार्ग शोधण्यात मदत करण्‍यास सुरू करू शकता आणि त्यांना अर्थपूर्ण ऑफलाइन अ‍ॅक्टिव्हिटी देऊन तो संतुलित करू शकता.

तुम्ही अशाप्रकारचे फॉलो-अप प्रश्न विचारू शकता:

  • सकाळी उठल्यानंतर तुम्ही किती वेळाने फोन पाहता?
  • त्याशिवाय तुम्हाला स्वतःला विचलित किंवा चिंताग्रस्त वाटते?
  • तुम्ही तुमच्या मित्रांसोबत हँग आऊट करता तेव्हा, जास्तीत जास्त वेळ तुम्ही फोनवर घालवता?
  • तुम्ही कोणत्या प्रकारच्या ऑफलाईन अॅक्टिव्हिटी करणे चुकवत आहात?
  • तुम्हाला करण्यासाठी जास्त वेळ मिळावा असे वाटणारी अशी एखादी गोष्ट आहे का?
हिजाब धारण केलेले चार लोक भिंतीसमोर उभे असून, प्रत्येकजण स्मार्टफोन वापरत आहे.

ऑफलाइन स्वारस्ये एक्सप्लोर करणे

स्क्रीन वेळ कमी करण्याचा आणखी एक चांगला मार्ग म्हणजे केवळ स्वतःचा फोन बाजूला ठेवणे नाही, पण तो वेळ भरून काढण्यासाठी अर्थपूर्ण आणि मजेदार ऑफलाइन ॲक्टिव्हिटीसाठीदेखील सक्रियपणे काम करत राहणे.

तुमच्या किशोरवयीनाला कलेमध्ये, संगीतामध्ये, वाचनामध्ये, वस्तू बनवणे, खेळ खेळणे यामध्ये स्वारस्य असेल - किंवा असे काहीही ज्यामध्ये स्क्रीन वेळ सामील नसेल - तर त्यांना मदत करा! ते काय करत आहेत त्यामध्‍ये स्‍वारस्‍य दाखवून ती स्वारस्ये जोपासा. तरुण लोक आरामासाठी किंवा कधीकधी कंटाळवाणेपणामुळे त्यांच्या फोनकडे वळू शकतात. त्यांना नेहमी त्या भावना टाळू न देण्याचा प्रयत्न करा. थोडी अस्वस्थता किंव कंटाळवाणेपणा तरुण व्यक्तीला त्या भावनांवर काम करताना वेगळ्या प्रकारे प्रगती करण्यात मदत होऊ शकते.

अनेकदा, तरुण लोक ज्या गोष्टी, विषय आणि क्रिएटरना ऑनलाइन फॉलो करतात ते त्यांना ऑनलाइन जगामध्ये स्वारस्य असलेल्या गोष्टींचे चांगले सूचक असतात.

उदाहरणार्थ, ते जर अशा क्रिएटरना फॉलो करत असतील, जे स्वतःहून स्वयंपाक करणे, नृत्य किंवा इतर कोणतेही कौशल्य कसे शिकावे हे शिकवतात, तर त्यांना त्यातील काही ट्युटोरियलचा सराव घरी किंवा त्यांच्या मित्रांसोबत करण्यास प्रोत्साहित करा. ऑनलाइन जगातून प्रेरणा घेऊन मजेदार, ऑफलाइन ॲक्टिव्हिटीला प्रोत्साहन देऊन संतुलन शोधण्यात आणि त्यांच्या स्वयं अभिव्यक्तीला सपोर्ट करण्यात त्यांना मदत करा.

त्यांच्या आयुष्यात स्वारस्य घेऊन, तुम्ही त्यांना त्यांच्या ऑफलाइन जीवनातील स्वारस्ये जोपासण्यात मदत करू शकता; ज्यामुळे त्यांचा एकूण स्क्रीन टाइम कमी होईल.

कल्पना हव्या आहेत? तुमच्या किशोरवयीनाला संतुलन राखण्यात मदतीसाठी या काही ॲक्टिव्हिटी आहेत:

Meta डिजीटल प्रशिक्षण: तरुणांसाठी वेलनेस ॲक्टिव्हीटी
कुरळ्‍या केसांची आणि चष्मा घातलेली व्यक्ती खाली पाहून हसत आहे.

सोशल मीडियावर संतुलन शोधणे

Instagram वर उपयुक्त टूल आहेत, जी पालक आणि किशोरवयीनांना ॲपवर सकारात्मक अनुभव तयार करण्याची अनुमती देतात. उदाहरणार्थ, तुम्ही आणि तुमचे किशोरवयीन Instagram वर वेळ सर्वोत्तमरीत्या कसा घालवायचा याबद्दल बोलत असताना, ॲपवर दैनिक वेळ मर्यादा सेट करणे किंवा स्लीप मोड सक्षम करणे यासारखे संतुलन शोधण्यात मदत करण्याऱ्या टूलबद्दलदेखील बोला.
तुम्ही ती टूल येथे पाहू शकता:

Instagram - दैनिक वेळ मर्यादा सेट करणे


Instagram - स्लीप मोड सक्षम करणे


तरुण किशोरवयीन मुलांसाठी, तुम्ही त्यांना सोशल मीडियावरील त्यांच्या सुरुवातीच्या अनुभवांदरम्यान मार्गदर्शन करण्यात मदत करू शकता. Instagram वर सकारात्मक आणि संतुलित अनुभव देण्यासाठी, उपलब्ध असलेली अनेक सुपरव्हिजन टूल वापरा. तुमच्या किशोरवयीनासोबतच्या तुमच्या संभाषणांमध्ये, Instagram वर गुणवत्तापूर्ण आणि प्रमाणात वेळ घालवण्यादरम्यान संतुलन शोधणे कसे महत्त्वाचे आहे याबद्दल बोला. सुदृढ संतुलन आणि एकत्रितपणे सुपरव्हिजन टूल सेट करण्यावर सहमत व्हा.

Instagram ची सुपरव्हिजन टूल तुम्हाला तुमच्या किशोरवयीनांचे फॉलोअर आणि फॉलोइंग लिस्ट पाहण्यात, ॲपसाठी दैनिक वेळ मर्यादा सेट करण्यात आणि त्यांच्या ॲप वापराबद्दल इन्साइट पाहण्यात मदत करू शकतात.

Instagram - सुपरव्हिजन टूल


तुम्हाला व तुमच्या किशोरवयीनाला संतुलन शोधण्यात मदत करण्‍यासाठी Meta च्या प्रॉडक्ट आणि संसाधनांबद्दल अधिक माहिती जाणून घ्या:

Facebook - वेळ मर्यादा सेट करणे

फीचर आणि टूल

Instagram लोगो
दैनिक वेळ मर्यादा सेट करणे
Instagram लोगो
Instagram वरील सुपरव्हिजन टूल
Instagram लोगो
स्लीप मोड सक्षम करा
Facebook लोगो
वेळ मर्यादा सेट करणे

संबंधित संसाधने

पालक आणि किशोरवयीन संभाषण करत आहेत.
सुपरव्हिजनसारखी टूल वापरणे डिजिटल काळात पालकत्व करणे अधिक सोपे कसे करू शकते
अधिक वाचा
Meta Quest हेडसेट आणि नियंत्रणे वापरणार्‍या, आनंदाने VR खेळणार्‍या एका मुलाचे चित्रण ज्यात इतरजण सोफ्यावर बसून त्यास प्रोत्साहन देत आहेत.
व्हर्चुअल रिॲलिटी याबाबत कुटुंब मार्गदर्शक
अधिक वाचा
व्यक्ती पाठीवर पहुडलेली असून फोन वापरत आहे त्याचवेळी आसपास असलेले इतरजण बाहेरील सेटिंगमध्‍ये बोलत आहेत.
Facebook आणि Messenger किशोरवयीन खाती: बिल्ट-इन संरक्षणे तुमच्या किशोरवयीनास सुरक्षित ठेवण्यात कशी मदत करतात
अधिक वाचा

Meta
FacebookThreadsInstagramXYouTubeLinkedIn
इतर साइट
ट्रान्स्परन्सी सेंटरMeta सुरक्षा केंद्रMeta गोपनीयता केंद्रMeta चा परिचयMeta मदत केंद्र

Instagram
Instagram सुपरव्हिजनInstagram पालक गाइडInstagram मदत केंद्रInstagram फीचरInstagram दादागिरीविरोध

Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजनFacebook मदत केंद्रMessenger मदत केंद्रMessenger फीचरFacebook गोपनीयता केंद्रजनरेटिव्ह AI

लेख
संसाधने हबMeta HC: सुरक्षा सल्‍ला परिषदसह-डिझाइन प्रोग्राम

साइट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्डगोपनीयता धोरणअटीकुकी धोरणसाइटमॅप

इतर साइट
ट्रान्स्परन्सी सेंटर
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta चा परिचय
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक गाइड
Instagram मदत केंद्र
Instagram फीचर
Instagram दादागिरीविरोध
लेख
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
सह-डिझाइन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger फीचर
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साइट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साइटमॅप
इतर साइट
ट्रान्स्परन्सी सेंटर
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta चा परिचय
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक गाइड
Instagram मदत केंद्र
Instagram फीचर
Instagram दादागिरीविरोध
लेख
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
सह-डिझाइन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger फीचर
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साइट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साइटमॅप
इतर साइट
ट्रान्स्परन्सी सेंटर
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta चा परिचय
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक गाइड
Instagram मदत केंद्र
Instagram फीचर
Instagram दादागिरीविरोध
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger फीचर
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
लेख
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
सह-डिझाइन प्रोग्राम
साइट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साइटमॅप
© 2026 Meta
भारत