मेटा
© 2025 Meta
भारत

मेटा
FacebookThreadsInstagramXYouTubeLinkedIn
इतर साईट
पारदर्शकता केंद्रMeta सुरक्षा केंद्रMeta गोपनीयता केंद्रMeta बद्दलMeta मदत केंद्र

Instagram
Instagram सुपरव्हिजनInstagram पालक मार्गदर्शकInstagram मदत केंद्रInstagram वैशिष्ट्येInstagram दादागिरीविरोधी

Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजनFacebook मदत केंद्रMessenger मदत केंद्रMessenger वैशिष्ट्येFacebook गोपनीयता केंद्रजनरेटिव्ह AI

संसाधने
संसाधने हबMeta HC: सुरक्षा सल्‍ला परिषदको-डिझाईन प्रोग्राम

साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्डगोपनीयता धोरणअटीकुकी धोरणसाईटमॅप

इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप

वास्तविक आणि डिजिटल जगामध्‍ये संतुलन ठेवणे

Meta

12 मार्च 2024

  • Facebook चिन्‍ह
  • Social media platform X icon
  • क्लिपबोर्ड चिन्‍ह
तीन किशोरवयीन लिव्हिंग रूममध्‍ये बसले असून एकत्र हसत आहेत.
डिजिटल जगामध्‍ये किशोरवयीनांना वाढवण्‍याचा प्रश्न येतो, तेव्हा पालक विचारतात त्या सर्वसामान्य प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे “___ वयाच्या मुलासाठी किती स्क्रीन वेळ योग्य आहे?” तंत्रज्ञान वापरणार्‍या किशोरवयीनांसाठी योग्य मर्यादा असाव्यात या समजुतीद्वारे प्रश्न उपस्थित केला जातो. जीवनाच्या अन्य महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीमध्‍ये हस्तक्षेप करण्याची जोखीम असलेल्या कोणत्याही ॲक्टिव्हिटीबाबत हे सत्य आहे. तथापि, सकारात्मक डिजिटल किशोरवयीनांना वाढवण्यासाठी मर्यादा घालणे याकरिता प्राथमिक मार्ग म्हणून घड्‍याळाचा वापर करणे कदाचित उत्तम दृष्टिकोन नसू शकतो.

मूल दर दिवशी स्क्रीनवर घालवत असलेला वेळ ठरवण्‍यात अनेक आव्हाने आहेत. प्रथम, स्क्रीन वेळेच्या शिफारशींवर नेणारे संशोधन निष्क्रिय टीव्ही पाहण्यावर आधारित होते (इंटरनेट अस्तित्वात नव्हते तेव्हा). आज लहान मुले ॲक्सेस करतात त्या डिजिटल ॲक्टिव्हिटींच्या प्रकारांपेक्षा टीव्ही पाहणे ही अत्यंत भिन्न ॲक्टिव्हिटी आहे. तंत्रज्ञान वापर मॉडरेट करण्‍यासाठी असलेल्या वेळ सीमा सेट करण्‍याबाबत असलेली सर्वात महत्त्वाची समस्‍या ही आहे की ती असा दृष्टिकोन बनवते की सर्व डिजिटल ॲक्टिव्हिटी समान मूल्‍याच्या आहेत. काहीही सत्यापासून लांब असू शकत नाही! दोन डिजिटल ॲक्टिव्हिटींकडे पाहूया; एक आजी आजोबांसोबत होणारी व्हिडिओ चॅट आणि पुनरावृत्ती होणारा, भाग्यावर-आधारित असलेला गेम खेळणे. दोन्ही ॲक्टिव्हिटी डिव्हाईसवर (स्क्रीन असलेल्या) होतात परंतु प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे मूल्य बरेच भिन्न असते. आम्ही स्क्रीन वेळेनुसार डिव्हाईस वापर मॉडरेट करतो, तेव्हा आम्ही तरुण लोकांना शिकवतो की तंत्रज्ञानाचा वापर बायनरी आहे (अनुमत किंवा अनुमत नसलेला) जो शिकवतो की सर्व डिजिटल ॲक्टिव्हिटी समान मूल्याच्या असतात. कोणत्या डिजिटल ॲक्टिव्हीटी इतरांपेक्षा जास्त मौल्यवान आहेत हे आणि म्हणून कशास आम्ही वेळ देणे योग्य आहे ते ओळखण्‍यासाठी हे शिकण्याचे महत्त्वाचे कौशल्य विकसित करण्‍याची आवश्यकता काढते.

आमच्या कुटुंबांमध्‍ये तंत्रज्ञानाचा वापर मॉडरेट करण्यासाठी आमचे टूल म्हणून आम्ही स्क्रीन वेळ वापरणे आता योग्य नसल्यास, तंत्रज्ञान वापर नियंत्रणात ठेवण्‍यासाठी, कोणता दृष्‍टिकोन उत्तम आहे? काटेकोर स्क्रीन वेळ मर्यादांची सक्ती करण्‍याऐवजी, शिकण्‍यासाठी आम्ही वापरली पाहिजे ती संकल्पना म्हणजे संतुलन ही होय. वास्तविक जगात आम्ही नियमितपणे शिकवतो ती संकल्पना ही आहे. आम्ही निर्देशित करतो की सुदृढ लोक त्यांच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत व स्वत:सोबत जो वेळ घालवतात त्या वेळेचे ते संतुलन करतात. त्यांना माहीत असते की व्यायाम आणि विश्रांतीमध्‍ये संतुलन कसे करावे. ते कामासाठी व खेळण्‍यासाठी, गंभीरपणे विचार करण्यासाठी आणि मजा करण्‍यासाठी वेळ काढतात.

बहुतांश पुष्कळ ॲक्टिव्हिटीचे मूल्य इतर ॲक्टिव्हिटीशी असलेल्या त्यांच्या प्रमाणात्मक नातेसंबंधाद्वारे निर्धारित केले जाते. आम्ही आमचा गृहपाठ पूर्ण करत नाही किंवा कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवत नाही इतका जास्त व्यायाम आम्ही करत नाही तोपर्यंत व्यायाम करणे ही चांगली गोष्ट आहे. विश्रांती घेणे हेदेखील चांगले आहे परंतु गरजेपेक्षा जास्त झोपणे विशेषतः नियमितपणे, आपली उत्पादनशीलता आणि मानसिक आरोग्य कमी करते. कल्पक असणे चांगले आहे परंतु चुकीच्या संदर्भामध्‍ये केले जाते, तेव्हा ते खोटे बोलणे म्हणून विचारात घेतले जाते.

दिवस दर दिवस संतुलन हे समान दिसू शकत नाही. विज्ञानाचा मोठा प्रकल्प उद्या द्यायचा असल्यास, आज दिवसभर सायकल चालवल्यामुळे संतुलन राहणार नाही. व्हॉयोलिन पठणाबाबत आदल्या दिवसापर्यंत, त्यावर सराव करण्‍याऐवजी नुसतेच वाचन करण्यात वेळ घालवणे योग्य नसू शकते, जरी अन्य एखाद्या दिवशी ती उत्तम निवड ठरू शकत असली तरीदेखील. पालक म्हणून, आम्ही वास्तविक जगात सूचकांना शोधत असतो जेव्हा ॲक्टिव्हिटी संतुलनाबाहेर जात आहेत असे वाटत असते. आमच्या आभासी जगात संतुलन शोधणे तितकेच महत्त्वाचे असते. आमच्या लहान मुलांना त्यांच्या जीवनात इतर बाबींबद्दल संतुलन साधण्यात जशी मदत करतो त्याच्रमाणे डिजिटल संतुलन मिळवण्याबबात जाणून घेण्‍यात मदत करण्‍याबद्दल आम्ही तितेकच आग्रही असल्याची खात्री आम्हाला करावी लागेल. खालील तीन मूलभूत तत्त्वे मदत करू शकतात.

संतुलन कसे ठेवावे हे शिकवल्यामुळे आमची किशोरवयीन भविष्‍यात यशस्वी होण्यात सज्ज असतात. संतुलन ठेवण्‍याची इच्छा बाळगून, फक्त टायमर बंद झाल्यावर नव्हे, तर स्क्रीन बंद करून दुसरी एखादी ॲक्टिव्हिटी कधी सुरू करायला हवी हे त्यांनी जाणावे असे आम्हाला वाटते.

वैशिष्ट्ये आणि टूल

Instagram लोगो
Instagram वरील सुपरव्हिजन टूल
Instagram लोगो
दैनिक वेळ मर्यादा सेट करणे
Instagram लोगो
स्लीप मोड सक्षम करणे
Instagram लोगो
घालवलेला वेळ पाहणे
Skip to main content
मेटा
Facebook आणि Messenger
Instagram
संसाधने