Meta
सुपरव्हिजन
Facebook आणि Messenger
Instagram
संसाधन

चांगल्या डिजिटल वर्तणुकींचा आदर्श ठेवणे

Meta ने लिहिलेले

13 जून 2022

  • Facebook चिन्‍ह
  • सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म X साठी चिन्‍ह
  • क्लिपबोर्ड चिन्‍ह
किशोरवयीन त्याच्या लॅपटॉपसह डेस्कजवळ बसले आहे तर दुसरी तरुण व्यक्ती त्याच्या शेजारी उभी राहून स्क्रीनकडे पाहत स्मितहास्य करत आहे.
तरुणांनी शिकण्याच्या सर्वाधिक महत्त्वाच्या मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे त्यांच्यासमोर आदर्श ठेवणे. पालक आणि कुटुंबातील सदस्यांच्या कृती किशोरवयीनांनी त्यांच्या सभोवतालच्या जगात त्यांनी स्वतःला कसे एंगेज करावे याबद्दल चांगल्या डिजिटल वर्तणुकी शिकण्याची गुरूकिल्ली आहे. भौतिक जगात, अनेक प्रकारे आम्ही प्रभावी वर्तणुकी मॉडेल करतो. उदाहरणार्थ, गार्डनमध्ये गेलेले असताना ग्राऊंडवरील कचरा उचलण्याची आणि कदाचित तो कचऱ्याच्या डब्यात टाकण्याची आपल्याला संधी मिळू शकते. जरी आपण काहीही बोलत नसलो, तरीदेखील आमच्या मॉडेलिंगने हे शिकवले आहे की जरी आपण कचरा केलेला नसला, तरीही स्वच्छ करून शेअर केलेली जागा अधिक चांगली बनवण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे.

डिजिटल जगात प्रभावी वर्तणुकींचे मॉडेल करणे खूप महत्त्वपूर्ण आहे. पालक म्हणून, तुम्ही आधीच महत्त्वपूर्ण पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर मॉडेल या रूपात करत असण्याची शक्यता आहे जो तुमच्या किशोरवयीनासाठी मौल्यवान असू शकतो. तुम्ही Facebook वर फॉलो करत असलेल्या स्थानिक फुड बँकला देणग्यांची गरज आहे हे लक्षात येणे आणि त्याबद्दल ऑनलाईन मेसेज पोस्ट करून तुमच्या फॉलोअरना योगदानामध्‍ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करणे समाविष्ट असू शकते. किंवा कदाचित एखाद्या अनुभवाबद्दल पोस्ट करणे जिथे तुम्ही अशा व्यक्तीला पाठिंबा देत आहात जिला योग्य वागणूक दिली जात नाही आणि इतरांनाही तसे करण्यास प्रोत्साहित केले आहे.

पण प्रभावी डिजिटल वर्तणूक मॉडेल करण्यासाठी अतिरिक्त आव्हान आहे. कचरा उचलणे किंवा किराणा सामान घेऊन जाणाऱ्या व्यक्तीसाठी दार उघडे ठेवणे, एखादे लहान मूल पालकांना कॉम्प्युटर वापरताना पाहणे, या सर्व कृती सारख्याच दिसतात. आपण ईमेल तपासत असो, गेम खळत असो किंवा ऑनलाईन सेवांची कृती करत असो, निरीक्षण करणाऱ्याला आपण फक्त कॉम्प्युटर समोर नुसतेच बसलो आहोत असे दिसते. हे चांगल्या डिजिटल वर्तणूक मॉडेल करण्यासाठी उपयुक्त असू शकत नाही.

चांगली डिजिटल वर्तणूक मॉडेल करण्याबद्दल उघडपणे बोलायला शिकणे हा सोपा उपाय आहे. उदाहरणार्थ आपण एखाद्या व्यक्तीला ऑनलाईन मदत करत असतो, तेव्हा आपण नेमके काय करत आहोत हे आपल्या मुलांना सांगण्यासाठी आपण थोडा वेळ देऊ शकतो; “मी तात्काळ तेथे असेन, मी माझ्या शेजारणीची उद्या डॉक्टरची अपॉइंटमेंट असून तिला नेण्यासाठी राईडची व्यवस्था करत आहे”. शक्य होईल तेव्हा, आपण त्यांना दयाळूपणाच्या डिजिटल कृती आणि सेवांमध्ये देखील सामील करू शकतो; “मी पुढील आठवड्यातील रक्तदान प्रमोट करण्यासाठी Facebook वर आमंत्रण पोस्ट करत आहे - कसे दिसते?” डिजिटल दयाळूपणाच्या आपल्या कृती या वर्तणुकींचे अशा प्रकारे उघडपणे आदर्श समोर ठेवतात, जे आपली किशोरवयीन डिजिटल स्पेसमध्ये आता व भविष्यात कशा प्रकारच्या व्यक्ती असू शकतील हे घडवण्यात आणि परिभाषित करण्यात मदत करतात.

फीचर आणि टूल

Instagram लोगो
Instagram वरील सुपरव्हिजन टूल
Instagram लोगो
दैनिक वेळ मर्यादा सेट करणे
Instagram लोगो
स्लीप मोड सक्षम करणे
Instagram लोगो
एखाद्या व्यक्तीस म्यूट करणे

संबंधित संसाधने

चार जणांच्या कुटुंबाचे इलस्ट्रेशन, ते एकत्र उभे असून त्यातील एका प्रौढ व्यक्तीने Meta Quest हेडसेट धरला आहे.
Meta Quest बाबत कुटुंबासाठी गाइड
अधिक वाचा
किशोरवयीन आणि प्रौढ काऊचवर एकत्र बसले असून, फोनकडे पाहताना हसत आहेत.
पालक आणि गार्डियनसाठी Instagram संबंधित गाइड
अधिक वाचा
पालक आणि किशोरवयीन संभाषण करत आहेत.
सुपरव्हिजनसारखी टूल वापरणे डिजिटल काळात पालकत्व करणे अधिक सोपे कसे करू शकते
अधिक वाचा

Meta
FacebookThreadsInstagramXYouTubeLinkedIn
इतर साइट
पारदर्शकता केंद्रMeta सुरक्षा केंद्रMeta गोपनीयता केंद्रMeta चा परिचयMeta मदत केंद्र

Instagram
Instagram सुपरव्हिजनInstagram पालक गाइडInstagram मदत केंद्रInstagram फीचरInstagram दादागिरीविरोध

Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजनFacebook मदत केंद्रMessenger मदत केंद्रMessenger फीचरजनरेटिव्ह AI

लेख
संसाधने हबMeta HC: सुरक्षा सल्‍ला परिषदसह-डिझाइन प्रोग्राम

साइट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्डगोपनीयता धोरणअटीकुकी धोरणसाइटमॅप

इतर साइट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta चा परिचय
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक गाइड
Instagram मदत केंद्र
Instagram फीचर
Instagram दादागिरीविरोध
लेख
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
सह-डिझाइन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger फीचर
जनरेटिव्ह AI
साइट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साइटमॅप
इतर साइट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta चा परिचय
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक गाइड
Instagram मदत केंद्र
Instagram फीचर
Instagram दादागिरीविरोध
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger फीचर
जनरेटिव्ह AI
लेख
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
सह-डिझाइन प्रोग्राम
साइट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साइटमॅप
© 2026 Meta
भारत