मेटा
सुपरव्हिजन
Facebook आणि Messenger
Instagram
संसाधन

ऑनलाइन गोपनीयतेचे महत्त्व

Meta ने लिहिलेले

14 मार्च 2024

  • Facebook चिन्‍ह
  • सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म X साठी चिन्‍ह
  • क्लिपबोर्ड चिन्‍ह
हसणारे किशोरवयीन आणि प्रौढ जमिनीवर बसले असून, रोपटे असलेल्या आकर्षक रूममध्‍ये एकत्रितपणे फोनकडे पाहत आहेत.
सोशल मीडियावर, तुमच्या पोस्ट कोण पाहू शकते ते तुम्ही काय पोस्ट करता याइतकेच महत्त्वाचे असू शकते. किशोरवयीनांना त्यांच्या गोपनीयता सेटिंग्जबद्दल निवडी कशा करायच्या हे जाणून घेण्यात मदत करणे आणि त्यांच्या ऑनलाइन अनुभवांवर नियंत्रण ठेवणे पालक आणि आई वडिलांसाठी महत्त्वाचे आहे.
कालांतराने, किशोरवयीनांच्या गोपनीयता आवश्यकता आणि अपेक्षा बदलू शकतात, त्यामुळे नियमितपणे त्याबाबतीत त्यांच्याशी बोलणे आणि त्यांची गोपनीयता सेटिंग्ज त्यांच्या स्वतःच्या स्टँडर्डची पूर्तता करतात याची खात्री करणे, तसेच ते त्यांची सेटिंग्ज कधीही अपडेट करू शकतात हे त्यांना माहीत असणे उपयुक्त ठरते.

तुमच्या किशोरवयीनांसोबत त्यांच्या ऑनलाइन गोपनीयतेबद्दल बोलण्यासाठी 5 टिपा

ऑनलाइन गोपनीयतेबद्दलचे संभाषण सुरू करणे तितकेसे सोपे नसते परंतु ते होणे महत्त्वाचे आहे. तुमच्या किशोरवयीनासोबत तुमच्या संभाषणाबद्दल येथे काही टिपा आहेत.

1. तुमच्या किशोरवयीनाला ते नियंत्रित करू इच्छित असलेल्या माहितीच्या संबंधात गोपनीयता सेटिंग्ज समजून घेण्यास मदत करा

तुमचे किशोरवयीन (किंवा कोणीही!) सोशल मीडिया वापरणार असल्यास, त्यांना त्यांची गोपनीयता सेटिंग्ज काय आहेत आणि त्यांच्या विशिष्ट आवश्यकतांना अनुकूल होण्यासाठी ती कशी बदलावीत हे त्यांना माहीत असायला हवे. तुम्ही तुमच्या किशोरवयीनाशी बोलता, तेव्हा गोपनीयता सेटिंग्जबद्दल लोकांना असणाऱ्या काही सामान्य प्रश्नांद्वारे त्यांना मार्गदर्शन करा, जसे की:
  • मी काय शेअर करत आहे ते कोणते प्रेक्षक पाहू शकतात हे ही गोपनीयता सेटिंग्ज मला निवडू देतील का?
  • या सेटिंग्ज मला कोणती वैयक्तिक माहिती (जसे की, नाव, लोकेशन, फोन नंबर किंवा ईमेल पत्ता) खाजगी ठेवण्यात मदत करू शकतील?
  • मी ओळखत नसलेल्या लोकांसह — मला कोण संपर्क करू शकते हे मी नियंत्रित करू शकेन का?
  • ॲपला माझे वास्तविक लोकेशन ट्रॅक न करू देण्यासाठी काही सेटिंग्ज आहेत का?
Meta च्या सर्व तंत्रज्ञानांवर गोपनीयता सेटिंग्ज याबद्दल अधिक जाणून घ्‍या:
  • Instagram
  • Facebook
  • Messenger
  • WhatsApp
  • Meta Quest

2. तुमच्या किशोरवयीनाला तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या संबंधात त्यांच्या ऑनलाइन गोपनीयतेच्या अपेक्षांबद्दल विचारा

Meta तंत्रज्ञानावर खाते असलेले कोणीही यांसारखी सेटिंग्ज नियंत्रित करू शकतात जसे की: त्यांचा कंटेन्ट कोण पाहते आणि त्यांच्या फ्रेंड किंवा फॉलोअर लिस्टमध्ये कोण आहे. त्यांचे किशोरवयीन त्यांच्या पालकांकडून कोणती माहिती गोपनीय ठेवू शकतात याबद्दलचे प्रत्येक कुटुंबाचे नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि दृष्टीकोन वेगवेगळे असतील — आणि प्रत्येक किशोरवयीन मुलाच्या गोपनीयतेच्या अपेक्षादेखील कालांतराने बदलतील. तुमच्या किशोरवयीन मुलांना सुरक्षित ठेवणे आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर करणे यामध्ये योग्य संतुलन राखणे हे एक आव्हान असू शकते. विश्वासावर आधारित नातेसंबंध स्थापित करण्याची गुरुकिल्ली म्हणजे सतत त्यांच्यासाठी गोपनीयतेचा अर्थ काय आहे आणि त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या मर्यादा (जसे की काय ऑनलाइन शेअर करणे त्यांना योग्य वाटते आणि तुम्ही त्यांच्यासोबत ठरवलेले नियम) याबद्दल संभाषण करत राहणे होय.

3. तुमच्या किशोरवयीनांना त्यांच्याकडे असलेल्या गोपनीयता सेटिंग्जबद्दल किंवा त्या सध्या काय आहेत किंवा त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर सेट करण्याची योजना विचारा

तुम्ही विचारू इच्छित असलेल्या पहिल्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्यांचे खाते प्रत्येकासाठी किंवा निवडक गटासाठी उपलब्ध असेल. उदाहरणार्थ, Instagram वरील खाती सार्वजनिक किंवा खाजगी असू शकतात. ते ऑनलाइन पोस्ट करत असलेल्या गोष्टी कोण पाहते आणि त्यांच्याशी संवाद साधते यावर त्यांचे नियंत्रण आहे हे समजून घेतल्याने त्यांना सोशल मीडियावर सुरक्षितपणे स्वतःसारखे वागण्यास सक्षम बनवेल. उदाहरणार्थ, Instagram अनेक टूल ऑफर करते ज्यामुळे तुमच्या किशोरवयीनाला त्याच्या गोपनीयता आणि डिजिटल फूटप्रिंटवर नियंत्रण मिळवता येते. 16 वर्षांखालील (किंवा काही देशांमध्ये 18 वर्षांखालील) किशोरवयीन Instagram वर साइन अप करतात, तेव्हा त्यांची खाती आपोआप खाजगीमध्ये डीफॉल्ट होतात. त्यानंतर त्यांनी त्यांचे खाते सार्वजनिकवर स्विच करण्याचे निवडल्यास, ते तरीही फॉलोअर काढू शकतात, त्यांच्या पोस्टवर कोण कमेंट करू शकते ते निवडू शकतात आणि त्यांच्या ॲप सेटिंग्जवर जाऊन त्यांचे ॲक्टिव्हिटी स्टेटस बंद करू शकतात (म्हणजे ते ॲपवर कधी ॲक्टिव्ह असतात हे लोक त्यांच्या ॲप सेटिंग्जवर जाऊन पाहू शकत नाहीत).

4. तुमच्या किशोरवयीनाला तो कोणती माहिती खाजगी ठेऊ इच्छित आहे आणि त्यास इतरांसोबत ऑनलाइन शेअर करण्यास काय योग्य वाटते हे विचारा

इंटरनेटवर गोष्टी शेअर करण्याच्या वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या सोयींच्या पातळ्या असतात. किशोरवयीन मुले जशी मोठी होतात आणि स्वतःबद्दल व ते कशाला महत्त्व देतात हे जाणून घ्यायला लागतात, तेव्हा ऑनलाइन गोपनीयतेबद्दलची त्यांची परिभाषा खूपच बदलते! त्यांनी कोणती माहिती सार्वजनिकपणे शेअर करायला हवी आणि कोणती नाही (जसे की त्यांचे फोन नंबर, पत्ता, शेड्युल, लोकेशन आणि अन्य संवेदनशील माहिती) आणि अधिक खाजगी अनुभव कसे सक्षम करायचे याबद्दलचे मूळ नियम ठरवणे महत्त्वाचे आहे. Instagram वर, किशोरवयीन क्लोज फ्रेंड्स लिस्ट तयार करू शकतात आणि त्यांच्या स्टोरी केवळ त्यांच्या लिस्टवरील लोकांसोबतच शेअर करू शकतात — जी ते कधीही संपादित करू शकतात. यामुळे लोकांना अधिक वैयक्तिक क्षणचित्र केवळ त्यांनी निवडलेल्या लहान ग्रुपसोबत शेअर करण्याची लवचिकता मिळते.

5. तुमच्या किशोरवयीनाला नियमितपणे गोपनीयता तपासण्या करण्यासाठी प्रोत्साहित करा

ऑनलाइन गोपनीयता निवडी नोंदणीवर थांबत नाहीत. आमच्या निवडीप्रमाणे उपलब्ध गोपनीयता सेटिंग्ज कालांतराने बदलू शकत असल्याने, तुमच्या किशोरवयीनाशी त्यांच्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये आवश्यकतेनुसार रिव्ह्यू करणे आणि नियमित बदल करण्याच्या महत्त्वाबद्दल बोला.

किशोरवयीनांसाठी अतिरिक्त गोपनीयता टिपा

Instagram वर खात्यासाठी साइन अप करणारा आणि 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेला प्रत्‍येकजण (किंवा काही देशांमध्ये 18 पेक्षा कमी वय असलेला) खाजगी खात्यामध्ये डीफॉल्ट असतो. आम्हाला तरुणांनी सहजपणे नवीन फ्रेंड करायला आणि त्यांच्या कुटुंबाशी देखील जोडलेले रहायला हवे आहे, परंतु अनोळखी व्यक्तींकडून येणारे नको असलेले DMs किंवा कमेंटशी डील करण्यात आम्ही त्यांची मदत देखील करू इच्छितो. त्यामुळे आम्हाला वाटते की खाजगी खाती हा योग्य पर्याय आहे.
तरीही, आम्ही हे ओळखतो की काही तरुण क्रिएटरना फॉलोअर वाढवण्यासाठी, समुदाय तयार करण्यासाठी किंवा त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या मुद्द्यांवर आवाज उठवण्यासाठी सार्वजनिक खाते ठेवायचे असू शकते. त्यामुळे, त्या निवडीचा अर्थ काय याविषयी त्यांना माहिती देऊन आम्ही तो पर्याय उपलब्ध करून देतो.
तुम्ही आणि तुमचे किशोरवयीन आणखी ऑनलाइन कनेक्ट होताना आणि शेअर करत असताना, तुमच्यासाठी गोपनीयता म्हणजे काय आणि तुम्ही पोस्ट करण्यापूर्वी गंभीरपणे विचार करणे कसे सुरू ठेवायचे याबद्दलचे संभाषण सुरू ठेवा.

फीचर आणि टूल

Instagram लोगो
दैनिक वेळ मर्यादा सेट करणे
Instagram लोगो
Instagram वरील सुपरव्हिजन टूल
Instagram लोगो
स्लीप मोड सक्षम करा
Facebook लोगो
वेळ मर्यादा सेट करणे

संबंधित संसाधने

13+ वय रेटिंग दाखवणारी कंटेन्ट सेटिंग्ज UI स्क्रीन.
किशोरवयीनांसाठी Instagram 13+ कंटेन्ट सेटिंग्ज
अधिक वाचा
व्यक्ती पाठीवर पहुडलेली असून फोन वापरत आहे त्याचवेळी आसपास असलेले इतरजण बाहेरील सेटिंगमध्‍ये बोलत आहेत.
Facebook आणि Messenger किशोरवयीन खाती: बिल्ट-इन संरक्षणे तुमच्या किशोरवयीनास सुरक्षित ठेवण्यात कशी मदत करतात
अधिक वाचा
क्लिपबोर्ड धरलेली प्रौढ व्यक्ती तरुण व्यक्तीशी बोलत आहे.
तुमच्या मुलाला ऑनलाइन सपोर्ट करण्यासाठी 5 पायऱ्या
अधिक वाचा

मेटा
FacebookThreadsInstagramXYouTubeLinkedIn
इतर साइट
ट्रान्स्परन्सी सेंटरMeta सुरक्षा केंद्रMeta गोपनीयता केंद्रMeta चा परिचयMeta मदत केंद्र

Instagram
Instagram सुपरव्हिजनInstagram पालक गाइडInstagram मदत केंद्रInstagram फीचरInstagram दादागिरीविरोध

Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजनFacebook मदत केंद्रMessenger मदत केंद्रMessenger फीचरFacebook गोपनीयता केंद्रजनरेटिव्ह AI

लेख
संसाधने हबMeta HC: सुरक्षा सल्‍ला परिषदसह-डिझाइन प्रोग्राम

साइट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्डगोपनीयता धोरणअटीकुकी धोरणसाइटमॅप

इतर साइट
ट्रान्स्परन्सी सेंटर
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta चा परिचय
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक गाइड
Instagram मदत केंद्र
Instagram फीचर
Instagram दादागिरीविरोध
लेख
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
सह-डिझाइन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger फीचर
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साइट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साइटमॅप
इतर साइट
ट्रान्स्परन्सी सेंटर
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta चा परिचय
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक गाइड
Instagram मदत केंद्र
Instagram फीचर
Instagram दादागिरीविरोध
लेख
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
सह-डिझाइन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger फीचर
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साइट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साइटमॅप
इतर साइट
ट्रान्स्परन्सी सेंटर
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta चा परिचय
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक गाइड
Instagram मदत केंद्र
Instagram फीचर
Instagram दादागिरीविरोध
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger फीचर
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
लेख
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
सह-डिझाइन प्रोग्राम
साइट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साइटमॅप
© 2026 Meta
भारत