मेटा
सुपरव्हिजन
Facebook आणि Messenger
Instagram
संसाधन

तुमच्या मुलाचे संभाव्य संवेदनशील कंटेन्टचे एक्सपोजर मर्यादित करणे

Meta द्वारे लिहिलेले

13 मार्च 2024

  • Facebook चिन्‍ह
  • सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म X साठी चिन्‍ह
  • क्लिपबोर्ड चिन्‍ह
तुम्ही फॉलो करत नसलेल्या खात्यांमधील कंटेन्ट फिल्टर करण्‍यासाठी असलेल्या पर्यायांसह Instagram संवेदनशील कंटेन्ट नियंत्रण सेटिंग्ज.

या उन्हाळ्याच्या सुरुवातीला, संपूर्ण Instagram शिफारशी सर्फेसवर किती संवेदनशील कंटेन्ट आणि खाती दर्शवली जावी हे ठरवण्यासाठी लोकांना अनुमती देण्याकरिता आम्ही संवेदनशील कंटेन्ट नियंत्रण अपडेट केले आहे.

किशोरवयीनांसाठी नियंत्रणाचे दोन पर्याय असतील “स्टँडर्ड” आणि “कमी”. Instagram वरील 16 वर्षे वयोगटाखालील नवीन किशोरवयीनांना डीफॉल्टनुसार “कमी” या स्थितीमध्ये ठेवले जाईल. आधीपासूनच Instagram वर असलेल्या किशोरवयीनांना “कमी” स्थिती निवडण्यास प्रेरित करण्‍यासाठी आम्ही प्रॉम्प्ट पाठवू.

यामुळे तरुण लोकांना संभाव्य संवेदनशील कंटेन्ट किंवा खाती शोध, Explore, हॅशटॅग पेज, Reels, फीड शिफारशी आणि सुचवलेल्या खात्यांच्या संपर्कात येणे आणखी अवघड जाईल.

या बदलांद्वारे, आमच्या शिफारशी मार्गदर्शक तत्त्वांच्या विरूद्ध जाणाऱ्या खात्यांना शोध परिणामांमध्ये आणखी खाली दर्शवून आणि विशिष्‍ट बाबतीत, परिणामांमधून अशी खाती पूर्णपणे काढून ती खाती किशोरवयीन मुलांकरिता शोधणे आम्ही थोडे आणखी अवघड करत आहोत.

ॲपवर वयानुसार योग्य अनुभवांना सपोर्ट करताना तरुणांना आवडणाऱ्या नवीन गोष्टी डिस्कव्हर करण्यात त्यांना मदत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

पालकांसाठी: येथे संभाव्य संवेदनशील कंटेन्टवर तुमच्या मुलाचे एक्सपोजर कसे मर्यादित करायचे ते जाणून घ्या.

फीचर आणि टूल


                    Instagram लोगो
दैनिक वेळ मर्यादा सेट करणे

                    Instagram लोगो
Instagram वरील सुपरव्हिजन टूल

                    Instagram लोगो
स्लीप मोड सक्षम करणे

                    Facebook लोगो
वेळ मर्यादा सेट करणे

मेटा
FacebookThreadsInstagramXYouTubeLinkedIn
इतर साइट
ट्रान्स्परन्सी सेंटरMeta सुरक्षा केंद्रMeta गोपनीयता केंद्रMeta चा परिचयMeta मदत केंद्र

Instagram
Instagram सुपरव्हिजनInstagram पालक गाइडInstagram मदत केंद्रInstagram फीचरInstagram दादागिरीविरोध

Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजनFacebook मदत केंद्रMessenger मदत केंद्रMessenger फीचरFacebook गोपनीयता केंद्रजनरेटिव्ह AI

लेख
संसाधने हबMeta HC: सुरक्षा सल्‍ला परिषदसह-डिझाइन प्रोग्राम

साइट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्डगोपनीयता धोरणअटीकुकी धोरणसाइटमॅप

इतर साइट
ट्रान्स्परन्सी सेंटर
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta चा परिचय
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक गाइड
Instagram मदत केंद्र
Instagram फीचर
Instagram दादागिरीविरोध
लेख
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
सह-डिझाइन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger फीचर
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साइट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साइटमॅप
इतर साइट
ट्रान्स्परन्सी सेंटर
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta चा परिचय
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक गाइड
Instagram मदत केंद्र
Instagram फीचर
Instagram दादागिरीविरोध
लेख
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
सह-डिझाइन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger फीचर
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साइट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साइटमॅप
इतर साइट
ट्रान्स्परन्सी सेंटर
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta चा परिचय
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक गाइड
Instagram मदत केंद्र
Instagram फीचर
Instagram दादागिरीविरोध
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger फीचर
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
लेख
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
सह-डिझाइन प्रोग्राम
साइट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साइटमॅप
© 2026 Meta
भारत