मेटा
© 2025 Meta
भारत

LGBTQ+ किशोरवयीन मुलांची ऑनलाईन सुरक्षा आणि गोपनीयता यांबद्दल कुटुंबियांना माहीत असाव्यात अशा पाच गोष्टी

LGBT तंत्रज्ञान

13 मार्च 2024

  • Facebook चिन्‍ह
  • सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म X साठी चिन्‍ह
  • क्लिपबोर्ड चिन्‍ह
इंद्रधनुषी प्राईड ध्वजाखाली हसणार्‍या आणि मिठी मारणार्‍या दोन व्यक्ती.

महामारीपूर्वी, विषमलैंगिक समवयस्कांपेक्षा U.S मधील LGBTQ+ तरुण दररोज ऑनलाईन 45 मिनिटे जास्त वेळ घालवत असत हे तुम्हाला माहीत होते का? LGBTQ+ तरुणांनी त्यांची स्वयं जागरूकता आणि लैंगिक ओळख एक्सप्लोर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा दीर्घकाळ वापर केला आहे, जे इंटरनेटद्वारे अधिक निनावी आणि सुरक्षित मार्गासारखे वाटते. महामारीदरम्यान, LGBTQ+ तरुणांसाठी क्वारंटाईन आणि एकांताने निर्माण झालेली सामाजिक पोकळी तंत्रज्ञानाने भरून काढली, यानंतर LGBTQ+ तरुण ऑनलाईन आणखी जास्त वेळ घालवत आहेत. LGBTQ+ तरुण सामाजिक पातळीवर कनेक्ट होण्यासाठी इंटरनेटकडे वळण्याची शक्यता अधिक आहे हे माहीत झाल्याने, LGBTQ+ तरुणांच्या जीवनातील प्रौढ त्यांच्या ऑनलाईन अनुभवांना सपोर्ट करण्यासाठी करू शकतील अशा गोष्टींची ही चेकलिस्ट आहे.



1. भक्कम सुरक्षा, गोपनीयता आणि सुरक्षिततेच्या टिपांसह सुरुवात करा, ज्या सर्व तरुणांना/युजरना लागू होतात, पण विशेषतः LGBTQ+ किशोरवयीनांसाठी महत्त्वाच्या आहेत:

  • इंटरनेट सुरक्षेसाठी आणि व्हायरस संरक्षणासाठी ऑटोमॅटिक अपडेटकरिता डिव्हाईस सेट करा.
  • असे जटील पासवर्ड तयार करा ज्यात किमान 12 वर्णांची वाक्ये असतील. (उदा., मला रविवारी संडे खायला आवडते).
  • जेव्हा शक्य असेल तेव्हा बहू-घटकांचे ऑथरायझेशन (बायोमेट्रिक, सुरक्षा कोड इ.) सक्षम करा.
  • त्यांना रिमाइंड करा की ट्वीट्‍समधील लिंक, मजकूर, सोशल मीडिया मेसेज, आणि ऑनलाईन अ‍ॅडव्हर्टायझिंगवर क्लिक करू नका. त्याऐवजी, फिशिंग घोटाळे टाळण्‍यासाठी थेट URL मध्‍ये टाईप करा.
  • सार्वजनिक WI-FI वापरताना आणखी सुरक्षित कनेक्शनसाठी VPN किंवा वैयक्तिक हॉटस्पॉट वापरत असल्याची खात्री करा.
  • सोशल मीडिया साईट वापरताना, उपलब्ध असलेल्‍या खाजगी निवडी, सुरक्षा सेटिंग्ज आणि ॲप ऑफर करू शकते त्या टूलचा रिव्ह्यू करा. Meta मध्‍ये, तुम्ही Meta चे कुटुंब केंद्र, Meta चे गोपनीयता केंद्र किंवा Instagram चे सुरक्षा पेज यावर जाऊ शकता.

स्मित हास्य करत कॅमेराकडे पाहणारी, रंगीत पार्श्वभूमीसमोर उभी असलेली व्यक्ती.

2. LGBTQ+ तरुणांना इतर किशोरवयीनांसोबत तसेच प्रशिक्षित सपोर्ट व्यावसायिकांसोबतच्या संयमित चॅटद्वारे त्यांच्यासारख्याच इतर तरुणांशी चॅट करण्याचा एक सुरक्षित मार्ग प्रदान करा.

जेथे कंटेन्ट नियंत्रित केला जात नाही अशा ॲप आणि चॅट रूमवर LGBTQ+ तरुणांना त्यांच्या गोपनीयतेवर आक्रमण होण्याचा, सोशल मीडियावर लैंगिक ओळख उघड होण्याचा तसेच डिव्हाईस सुरक्षा भंग होण्याचा धोका असतो. LGBTQ+ तरुणांसाठी इतर LGBTQ+ तरुणांशी कनेक्ट होण्यासाठी तसेच प्रशिक्षित सपोर्ट व्यावसायिक शोधण्यासाठी काही ऑनलाईन पर्यायांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • Q चॅट स्पेस (दादागिरी मुक्त ऑनलाईन कम्युनिटी)
  • LGBT नॅशनल हेल्प सेंटर युथ विकली चॅटरूम (मंगळवार-शुक्रवार सायंकाळी 4-7 PST)
  • जेंडर स्पेक्ट्रम (लिंग विस्तारित किशोरवयीन आणि त्यांच्या कुटुंबांसाठी जागतिक कम्युनिटी)
  • TrevorChat (ऑनलाईन इंस्टंट मेसेजिंग, जेथे Trevor सल्लागार 24/7 उपलब्ध आहेत)

3. त्यांची स्वयं प्रतिष्‍ठा वाढवून त्यांची स्वयं स्वीकृती वाढवा.

LGBTQ+ किशोरवयीनांची असुरक्षितता त्यांना सायबर दादागिरी, अंमली पदार्थाचा गैरवापर ते मानवी तस्करीपर्यंत सर्व गोष्टींसाठी ऑनलाईन टार्गेट बनवू शकते. ऑनलाईन संसाधनांद्वारे स्वयं प्रतिष्‍ठा निर्माण करण्‍यात मदत करा, जसे की:

  • PFLAG स्थानिक क्षेत्रातील चॅप्टर हे पालक किंवा LGBTQ+ तरुणांसाठी व्हर्च्युअल सपोर्ट प्रदान करू शकतात.
  • LGBTQ+ तरुणांसाठी GLSEN द्वारे प्रोत्साहनपर वाक्ये.

पायर्‍यांवर बसलेल्या, हसणार्‍या आणि आनंदाने मिठी मारणार्‍या दोन व्यक्ती.

4. तुम्ही अन्यथा विश्‍वास ठेवू शकता अशा सोर्सकडील संभाव्य धोके ओळखा.

LGBTQ+ तरुणांचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो आणि त्यांना जोखीम असेल अशा परिस्थिती त्यांच्यासाठी निर्माण केल्या जाऊ शकतात. कुटुंब, जिवलग मित्र, प्रेम स्वारस्ये आणि अगदी नियोक्तेदेखील यांच्याकडून त्यांच्या जीवनातील वाढलेल्या रूचींकडे लक्ष द्या आणि त्यांच्याशी नवीन किंवा असामान्य कोणत्याही नातेसंबंधांबद्दल बोलण्यास घाबरू नका.

5. LGBTQ+ तरुणांचे दादागिरी आणि छळवणुकीच्या कायद्यासंबंधित अधिकार जाणून घ्‍या जे ऑनलाईन दादागिरीपासून संरक्षण करू शकतात आणि किंवा आसरा प्रदान करू शकतात.

सायबर दादागिरी सोशल मीडिया ॲप, टेक्स्ट मेसेजिंग, इंस्टंट मेसेजिंग, ऑनलाईन चॅट करणे (फोरम, चॅट रूम, मेसेज बोर्ड) आणि ईमेल यांद्वारे केली जाऊ शकते.

  • तुमच्या राज्याचे दादागिरी/छळवणूक विरोधी कायदे येथे जाणून घ्‍या maps.glsen.org
  • शाळेच्या प्रशासनास तुम्हाला दादागिरी आणि छळवणूक यांसंबधित शाळेचे धोरण प्रदान करण्‍यास सांगा. (सायबर)दादागिरी जी ऑनलाईन होते आणि सोशल मीडियाद्वारे होते त्यांचे संदर्भ पहा.
  • LGBTQ+ तरूणांना सांगा की सोशल मीडिया सेटिंग्जवरून गैरवर्तनात्मक, हानीकारक किंवा नकारात्मक असलेल्या कंटेन्ट व व्यक्तींची तक्रार कशी करावी/ब्लॉक कसे करावे.
  • त्यांच्या भावंडांकडून किंवा मित्रांकडून अप्रत्यक्षपणे त्यांची छळवणूक झाली असल्यास, LGBTQ+ भावंडांसोबत याची चर्चा करण्यास तयार व्हा आणि/किंवा LGBTQ+ तरुणांच्या मित्रांच्या पालकांना सूचित करा.
  • सायबर दादागिरी काय आहे आणि तिची तक्रार कशी करावी ते www.stopbullying.gov यावर जाऊन निर्धारित करा.

संसाधने

  1. ऑनलाईन कम्युनिटी आणि LGBTQ+ Youth, मानवी हक्क कॅम्पेन
  2. LGBTQ कम्युनिटीना ऑनलाईन सुरक्षेबाबत काय माहीत असावे, ऑनलाईन सुरक्षित रहा
  3. क्वीअर तरुण त्यांची ओळख एक्सप्लोर करतात, एका वेळी एक वेब पेज, सामाजिक धोरणाचे अभ्यास केंद्र
  4. नॅशनल सर्व्हे ऑन LGBTQ युथ मेन्टल हेल्थ 2021, The Trevor Project
  5. LGBTQI+ You, StopBullying.gov
  6. व्यक्तिगत कम्युनिटी मागे पडतात तिथे सोशल मीडिया LGBTQ तरुणांना सपोर्ट करते, The Conversation
  7. आऊट ऑनलाईन, GLSEN
  8. नॅशनल ह्यूमन ट्रॅफिकिंग हॉटलाईन डेटा 2020 चे विश्ले, पोलरीस

वैशिष्ट्ये आणि टूल


                    Instagram लोगो
दैनिक वेळ मर्यादा सेट करणे

                    Instagram लोगो
Instagram वरील सुपरव्हिजन टूल

                    Instagram लोगो
स्लीप मोड सक्षम करणे

                    Facebook लोगो
वेळ मर्यादा सेट करणे

मेटा
FacebookThreadsInstagramXYouTubeLinkedIn
इतर साईट
पारदर्शकता केंद्रMeta सुरक्षा केंद्रMeta गोपनीयता केंद्रMeta बद्दलMeta मदत केंद्र

Instagram
Instagram सुपरव्हिजनInstagram पालक मार्गदर्शकInstagram मदत केंद्रInstagram वैशिष्ट्येInstagram दादागिरीविरोधी

Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजनFacebook मदत केंद्रMessenger मदत केंद्रMessenger वैशिष्ट्येFacebook गोपनीयता केंद्रजनरेटिव्ह AI

संसाधने
संसाधने हबMeta HC: सुरक्षा सल्‍ला परिषदको-डिझाईन प्रोग्राम

साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्डगोपनीयता धोरणअटीकुकी धोरणसाईटमॅप

इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
Skip to main content
मेटा
Facebook आणि Messenger
Instagram
संसाधने