मेटा
© 2025 Meta
भारत

मेटा
FacebookThreadsInstagramXYouTubeLinkedIn
इतर साईट
पारदर्शकता केंद्रMeta सुरक्षा केंद्रMeta गोपनीयता केंद्रMeta बद्दलMeta मदत केंद्र

Instagram
Instagram सुपरव्हिजनInstagram पालक मार्गदर्शकInstagram मदत केंद्रInstagram वैशिष्ट्येInstagram दादागिरीविरोधी

Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजनFacebook मदत केंद्रMessenger मदत केंद्रMessenger वैशिष्ट्येFacebook गोपनीयता केंद्रजनरेटिव्ह AI

संसाधने
संसाधने हबMeta HC: सुरक्षा सल्‍ला परिषदको-डिझाईन प्रोग्राम

साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्डगोपनीयता धोरणअटीकुकी धोरणसाईटमॅप

इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप

ऑनलाईन नातेसंबंध व्यवस्थापित करणे | Parentzone

ParentZone

23 मार्च 2024

  • Facebook चिन्‍ह
  • Social media platform X icon
  • क्लिपबोर्ड चिन्‍ह
प्रखर प्रकाश असलेल्या ऑफिसमध्ये दोन व्यक्ती कॉम्प्युटर स्क्रीनकडे पहात असून, एक व्यक्ती उभी आहे तर दुसरी बसलेली आहे.
तुमच्या किशोरवयीनाचे नातेसंबंध पूर्णपणे ऑनलाईन असले किंवा ते मिश्र म्हणजेच, ऑनलाईन-ऑफलाईन स्वरूपाचे असले तरीदेखील त्यांना त्या नात्यात कधी तरी अडचणी येणे अपरिहार्य आहे.

सहजपणे नात्यातनू बाहरे पडणे असो किंवा ते कठीण, विस्कटलेले आणि भावनात्मक पातळीवर संपलेले नाते असो, या गोष्टींचा विचार करा: तुमच्या प्रारंभिक प्रतिसादापासून त्यांना साकारात्मकरीत्या पुढे जाण्यासाठी मदत करा.
कपड्‍याचे टेक्सचर दाखवणारा, विणलेल्या स्वेटरवर ठवलेल्या हाताचा आणि व्यक्तीच्या त्वचेचा नैसर्गिक टोनचा क्लोज अप.

ऑनलाईन नातेसंबंधांचा आदर करा



सर्व मैत्री आणि नातेसंबंधांमध्ये वेळोवेळी आव्हाने येत असतात. नातेसंबंध केवळ ऑनलाईन स्वरूपाचे असले, तरी हेदेखील खरे नातेसंबंध आहेत.

तुमच्या किशोरवयीनासाठी फक्त ऑनलाईन नातेसंबंध तितकेच महत्त्वाचे असू शकतात जितके ते शाळेत किंवा विकेंडला भेटणाऱ्या लोकांसोबतचे नातेसंबंध असतात. प्रयत्न करा आणि या मित्रांना आदर द्या.

सकारात्मक कृती करणे



उदाहरणार्थ, तुमच्या किशोरवयीनाने Instagram वर एखाद्याला ब्लॉक करणे किंवा त्याची तक्रार केली असल्याचे आढळणे, हे काहीतरी चुकीचे घडत असल्याचे पहिले लक्षण असू शकते. परंतु हे काहीतरी बरोबर झाल्याचे लक्षणदेखील असू शकते.

चांगली गोष्ट अशी की: त्यांनी एखाद्यास ब्लॉक केले किंवा तक्रार केली, तर ती सकारात्मक कृती आहे. ते स्वतःला संरक्षित करण्यासाठी उपलब्ध टूल वापरतात, यामधून त्यांची स्वयं जागरूकता आणि आत्मविश्वास दिसून येतो.

घाई करणे आणि काय घडले आहे आणि का हे शोधणे स्वाभाविक आहे. तुमचे किशोरवयीन सकारात्मक कृती करत आहे हे ओळखणे आणि तुम्हाला याचा किती आनंद झाला आहात हे त्यांना सांगणे, ही अधिक तपशिलांची मागणी करण्यापेक्षा संभाषणाची चांगली सुरुवात आहे.

साईड-बाय-साईड क्षण



तुमच्या किशोरवयीनाशी संभाषण सुरू करण्यासाठी योग्य वेळ शोधण्यासाठी सर्व पालकत्त्व कौशल्ये वापरण्याची आवश्यकता आहे.

साईड-बाय-साईड हे ते मौल्यवान, आरामदायी क्षण आहेत जिथे तुमच्याकडे त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे याबद्दल बोलण्याची आणि चर्चा करण्याचा संधी असते. ते क्षण कदाचित स्वयंपाक करताना किंवा कार प्रवास करतानाचे क्षण असू शकतात. हळूच हा विषय कधी काढायचा ती योग्य वेळ तुम्हाला माहीत असली पाहिजे.

महत्त्वाचे म्हणजे थोडी प्रतीक्षा करा व तो क्षण आपसूकपणे येऊ द्या. जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका – अन्यथा तुमचे संभाषण चौकशी करत असल्यासारखे वाटू शकते.

ऑफलाईन वाईट परिणाम



त्यांना Instagram वर ज्या व्यक्तीला ब्लॉक करायचे आहे किंवा तक्रार करायची आहे ती त्यांच्या दैनंदिन जीवनात दिसल्यास गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होतात - आणि वाईट परिणामांबद्दल त्यांना काळजी वाटू शकते.

त्या व्यक्तीला माहीत असेल की तुमचे किशोरवयीन त्यांना Instagram वर यापुढे फॉलो करत नाही तर काय घडू शकते हे समजणे अवघड नाही.

तुमच्या किशोरवयीनासमोर ती व्यक्ती आल्यास, ते ही घटना कशी हाताळू शकते याबद्दल त्यांना विचार करण्‍याबाबत तुम्ही मदत करू शकता. तुम्ही एकत्रितपणे काही प्रतिसाद आचरणात आणू शकता.

गोष्टी अधिक क्लिष्ट होऊ नयेत यासाठी, आरोपात्मक भाषा वापरणे टाळा. उदाहरणार्थ, ते “मला वाटते…” यापेक्षा “तुम्ही…” अशी वाक्याची सुरुवात करू शकतात.

तुमचे किशोरवयीन दुसऱ्या व्यक्तीला Instagram वर ब्लॉक करण्याऐवजी प्रतिबंधित करणेदेखील निवडू शकते. अन्य व्यक्ती त्यांच्यासोबत कधी आणि कसे इंटरॅक्ट करू शकते याचे नियंत्रण तुमच्या मुलाला करू देण्यात यामुळे मदत होते – मग ते काय पाहतात याचे नियंत्रण करणे असो किंवा त्यांच्या कमेंटना मंजुरी देण्याचे नियंत्रण करणे असो. येथे अधिक वाचा.

तुमच्या किशोरवयीनाला आठवण करून द्या: नेहमीच जसे दिसते तसे नसते, सोशल मीडियावर कोणाला फॉलो करायचे ही वैयक्तिक निवड असते. ते कोणाला फॉलो करतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे.

नुसते ऐका



बरेचदा, सर्वात उत्तम गोष्ट जी पालक करू शकतात ती म्हणजे ऐकणे. त्यांना त्यांचे म्हणणे मांडू द्या. तुमच्याकडून फार जास्त इनपुट न घेता पुढे काय करायचे हे ते ठरवू शकतात – फक्त त्यांच्यासोबत रहा.

लक्षात ठेवा: त्यांना त्यांच्या चुका करू द्या आणि त्यांच्या आव्हानांना त्यांना स्वतःला सामोरे जाऊ द्या, त्यामुळे ते कुठल्याही प्रसंगांना तोंड देऊ शकतील. हा सर्व तुम्ही त्यांना त्यांच्या लहानपणापासून शिकवत आला आहात ती सोशल कौशल्ये तपासून पाहण्याचाच भाग आहे.

ते त्यांच्या जीवनात पुढे निघून गेले आणि मागचे सर्व विसरून गेले तरीदेखील तुम्हाला त्यांच्यासोबत जे घडले त्यामुळे कदाचित निराशाजनक किंवा अस्वस्थ वाटू शकते. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे, तुम्ही सूत्रे हातात घेण्यापेक्षा त्यांनी नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.

पुढे जाणे



तुमच्या किशोरवयीनाला पुढे काय करायचे आहे ते विचारा. उपयुक्त प्रश्न हा असू शकतो: त्यांना या नातेसंबंधात सुधारणा करायची आहे का?

नसल्यास, असे गृहीत धरू नका किंवा अपेक्षा करू नका की ते काही वेळासाठी ऑनलाईन स्पेसपासून दूर राहतील - जिथे हा नातेसंबंध सुरू झाला. यामुळे त्यांना असे वाटू शकते की ते महत्त्वाचा सोशल किंवा सपोर्ट नेटवर्क गमवत आहेत.

तथापि, त्यांना कदाचित पुढेही संपर्क कायम ठेवल्यास त्याच्या परिणामांबद्दल विचार करावा लागेल – उदाहरणार्थ, ते कुठे भेटू शकतात किंवा ग्रुप सोडण्याने त्यांना म्युच्युअल फ्रेंडसोबत असलेला संपर्क गमवण्याची जोखीम वाटू शकेल.

त्यांना हे समजून घ्यावे लागेल की ते संपूर्णपणे एखाद्याला टाळू शकत नाहीत. अद्याप त्याच प्रमाणात भावना जागृत असतील, तर परिस्थिती कठीण होते.

पण तरीही तुम्ही त्यांच्यासोबत असू शकता. ते जे करू इच्छितात त्यासाठी योजना आखण्यात – आणि त्यानुसार कृती करण्‍यात तुम्ही त्यांची मदत करू शकता, मग ते काही मित्र किंवा सोशल ग्रुपपासून काही काळासाठी लांब राहावे लागणे असले तरीही. ते दुसऱ्या व्यक्तीसोबत ऑनलाईन स्पेस शेअर करणे स्वीकारणे – आणि ते कसे प्रतिसाद देतात हे समजून घेणे असू शकते.

पुढे जे घडेल त्याबाबतचे नियंत्रण त्यांच्याकडे आहे याची जाणीव त्यांना करून देण्‍यात मदत करण्‍यासाठी त्यांच्या इच्छा-आकांक्षांना पाठिंबा द्या – आणि भविष्यात नकारात्मक एका सकारात्मक अनुभवात रूपांतरित करण्यासाठी त्यांना मदत करा.

आणखी सल्ला हवा आहे? आणखी कुटुंब केंद्र लेख येथे.

वैशिष्ट्ये आणि टूल

Instagram लोगो
Instagram वरील सुपरव्हिजन टूल
Instagram लोगो
एखाद्या व्यक्तीस ब्लॉक करणे
Instagram लोगो
एखाद्या गोष्टीबाबत तक्रार करणे
Instagram लोगो
एखाद्या व्यक्तीस प्रतिबंधित करणे

संबंधित संसाधने

ऑनलाईन दादागिरी प्रतिबंधासाठी टिपा आणि टूल
अधिक वाचा
Instagram बाबत पालकांचे मार्गदर्शक
अधिक वाचा
किशोरवयीन बाहेरील ॲक्टिव्हिटीदरम्यान, हसत असून हात मोकळे ठेवून त्यावर रंग लावला आहे.
ऑनलाईन संतुलन शोधणे
अधिक वाचा
हिजाबमधील दोन व्यक्ती हसत असून बाहेर फोन धरून आहेत.
सोशल मीडियासाठी पालकत्व टिपा
अधिक वाचा
Skip to main content
मेटा
Facebook आणि Messenger
Instagram
संसाधने