मेटा
© 2025 Meta
भारत

मेटा
FacebookThreadsInstagramXYouTubeLinkedIn
इतर साईट
पारदर्शकता केंद्रMeta सुरक्षा केंद्रMeta गोपनीयता केंद्रMeta बद्दलMeta मदत केंद्र

Instagram
Instagram सुपरव्हिजनInstagram पालक मार्गदर्शकInstagram मदत केंद्रInstagram वैशिष्ट्येInstagram दादागिरीविरोधी

Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजनFacebook मदत केंद्रMessenger मदत केंद्रMessenger वैशिष्ट्येFacebook गोपनीयता केंद्रजनरेटिव्ह AI

संसाधने
संसाधने हबMeta HC: सुरक्षा सल्‍ला परिषदको-डिझाईन प्रोग्राम

साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्डगोपनीयता धोरणअटीकुकी धोरणसाईटमॅप

इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
Skip to main content
मेटा
Facebook आणि Messenger
Instagram
संसाधने

ऑनलाईन अस्वस्थ करणारा कंटेन्ट हाताळणे

ParentZone

12 मार्च 2024

  • Facebook चिन्‍ह
  • Social media platform X icon
  • क्लिपबोर्ड चिन्‍ह
बीनी घातलेला आणि पाठीवर बॅग घेतलेला किशोरवयीन डिजिटल निर्गमन बोर्डसमोर असून फोनकडे पाहत आहे.
आपल्या सर्वांना तसेच आपल्या किशोरवयीनांनादेखील, अपरिहार्यपणे ऑनलाईन स्वरूपात अस्वस्थ करणारा, संभ्रमित करणारा किंवा भीतीदायक कंटेन्ट आढळेल.

असे घडण्यापासून रोखण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, हे घडेल तेव्हा नव्हे, तर घडते तेव्हा तुम्ही कसा प्रतिसाद द्याल याचा विचार करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या किशोरवयीनांच्या समोर येणाऱ्या गोष्टी हाताळण्यात त्यांना मदत करण्यासाठी तुम्हाला राजकारणापासून पोर्नोग्राफीपर्यंतच्या गोष्टींविषयी काय वाटते यावर अगोदरच विचार करणे उपयुक्त ठरते.

असे करण्याचे अनेक मार्ग आहेत: सुरुवातीच्या प्रतिसादापासून, धोक्याचे इशारे लक्षात येण्यापर्यंत किंवा प्रतिकूल परिणामांना सामोरे जाण्यापर्यंत.

तुमच्या किशोरवयीनाने काय पाहिले?



संदर्भ महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. कंटेन्ट अनेक कारणांमुळे अस्वस्थ करणारा असू शकतो. हे अत्यंत काल्पनिक दृश्य किंवा व्हिडिओ फुटेज किंवा वैयक्तिकरीत्या आक्षेपार्ह वर्तन असू शकते.

हे यामध्ये समाविष्ट असलेल्या लोकांमधील संबंध, ते कसे पाहिले गेले किंवा त्यामागील प्रेरणा यावर अवलंबून असू शकते. तुमच्या किशोरवयीनाने ते शोधून काढले की त्यांना ते अपघाताने आढळले? कोणी ते त्यांच्यासोबत शेअर केले असल्यास, त्यांना अस्वस्थ किंवा अपमानित करायचे होते का?

एका व्यक्तीला त्रासदायक वाटणारी गोष्ट दुसऱ्याला व्यक्तीला तशी वाटणार नाही – त्यामुळे तुमच्या किशोरवयीनाच्या भावना नाकारल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. संभाषण न केल्यास ते अविश्वसनीय सोर्सकडून उत्तरे शोधू शकतात, म्हणून त्यांचे म्हणणे ऐका आणि त्यांच्या भावनांना स्वीकारा. हे तुम्हाला क्षुल्लक वाटले तरी हरकत नाही: त्यांना ते अस्वस्थ करणारे वाटले असल्यास, ते अस्वस्थ करणारे आहे.
चमकदार लिपस्टिक लावलेल्या व्यक्तीचा क्लोज-अप ज्यात अंशतः त्यांचा चेहरा त्यांच्या हाताने झाकलेला आहे.

इशारे लक्षात येणे



तुम्हाला कदाचित नोटिफिकेशन प्राप्त झाले असेल की त्यांनी कंटेन्टची तक्रार केली आहे किंवा एखाद्याला ब्लॉक केले आहे – याचा अर्थ असा की त्यांनी तुमच्याकडेदेखील याची तक्रार करण्याचा पर्याय निवडला आहे. परंतु तुमचे किशोरवयीन एखाद्या गोष्टीमुळे अस्वस्थ होते, तेव्हा ते तुमच्याकडे येईलच असे तुम्ही गृहित धरू शकत नाही.

ते तुमच्यासोबत सुरुवातीला चर्चा करू शकत नाहीत याची अनेक कारणे असू शकतात. त्यांनी जे पाहिले आहे ते पाहून ते गोंधळलेले असतील किंवा ते त्यांना (किंवा इतर कोणाला) अडचणीत आणेल अशी भीती वाटू शकते. त्यांना कदाचित माहीत असेल की त्यांनी मर्यादा ओलांडली आहे आणि त्यांना त्यांनी ऑनलाईन जाणे किंवा एखाद्या व्यक्ती किंवा ग्रुपसोबत कनेक्ट करणे थांंबवले जाण्याची चिंता आहे.

ते याबाबतीत सल्ला घेण्यासाठी प्रथम एखाद्या मित्राकडे जाऊ शकतात – जरी त्यांच्याकडे याची उत्तरे नसतील तरीही.

या काही लक्ष देण्यासारख्या काही गोष्टी आहेत:

  • तुमच्या किशोरवयीनाचा कशातच सहभाग नसणे,
  • लोकांमध्ये न मिसळणे
  • किंवा ते कोणाशी संवाद साधतात आणि ऑनलाईन काय करतात याबद्दल अधिक गुप्तता ठेवणे.


त्यांना त्यांची समस्या मांडण्यासाठी वेळ आणि जागा उपलब्ध करून द्या. संवाद साधण्यासाठी हलकेफुलके वातावरण, जसे की कार प्रवास किंवा चालणे, त्यांना मोकळेपणाने व्यक्त होण्यास प्रोत्साहित करू शकते.

प्रतिक्रिया कशी द्यावी



त्यांनी जे काही पाहिले असेल – आणि त्यांची ते पाहून कशीही मनःस्थिती असली तरीही – शांत रहा. त्यांना काय घडले ते समजावून सांगण्यासाठी पुरेसा वेळ आणि अवधी द्या. असे करणे कधीही सोपे नसते परंतु कोणताही निर्णय न घेता प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एकत्रितपणे सर्वतोपरी प्रयत्न कराल याविषयी त्यांना आश्वस्त करा.

कंटेन्ट स्वतः पाहू देण्यास सांगण्यापूर्वी, तुम्हाला - तुमच्या स्वतःच्या, तसेच तुमच्या किशोरवयीनांच्या फायद्यासाठी ते आवश्यक आहे का असे स्वतःला विचारा.

त्यांच्यासाठी पुन्हा अनुभवणे त्रासदायक असू शकते आणि तुम्ही कदाचित त्याचा तुमच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचा जास्त विचार करणार नाही.
दोन व्यक्ती हसत असून जेवणाच्या टेबलवर एकमेकांवर झुकत आहेत.

सकारात्मकतेने पुढे जाणे



एकत्रितपणे पुढे कसे जायचे ते ठरवा. जर त्यांनी खरोखर त्रासदायक असे काहीतरी पाहिले असेल तर त्यांना त्याविषयी समजून घेण्यासाठी वेळ लागेल.

त्यांना विशिष्ट खाते किंवा संपर्कापासून दूर राहण्याची किंवा संरक्षणाची आवश्यकता असू शकते.

त्यांच्याकडे इतर खाती अनफॉलो करण्याची, ब्लॉक करण्याची किंवा तक्रार करण्याची क्षमता आहे याची त्यांना आठवण करून द्या तसेच त्यांना तसे करण्यास प्रोत्साहित करा. संबंधित खात्याला त्याविषयी सूचित केले जाणार नाही. त्यांच्या खात्यावर प्रभाव पडू द्यायचा नसल्यास ते कंटेन्टची तक्रारदेखील करू शकतात. ऑनलाईन नातेसंबंध तुटतात तेव्हा तुमच्या किशोरवयीनाची मदत करण्यासाठी उपयुक्त ठरणारी माहिती वाचा – आणि Instagram च्या पालक सुपरव्हिजन टूल याबद्दल अधिक माहिती पहा.

त्यांच्या गरजा काय आहेत ते ऐका आणि ओलांडलेल्‍या कोणत्याही मर्यादा पूर्ववत करताना तुमचा त्यांना पाठिंंबा आहे हे नक्की कळू द्या.

मदत आणि सपोर्ट



कंटेन्ट तीव्र स्वरूपाचा असल्यास किंवा काहीतरी अपराधिक घडले असल्यास, अधिक गंभीर कृती करण्याची गरज असू शकते.

हे भयावह वाटू शकते – परंतु याकडे सकारात्मक कृती म्हणून पाहायला हवे. तुमच्या किशोरवयीनास ते भविष्यात अशाच प्रकारच्या कंटेन्टच्या संपर्कात येण्यापासून इतरांचे संरक्षण करू शकतात हे सांगून प्रोत्साहित करा.

कंटेन्ट किंवा संदर्भानुसार, तुम्हालादेखील सपोर्टची आवश्यकता असू शकते – आणि यासाठी मदत करणाऱ्या साईट आणि संस्था आहेत.

  • NAMI यामध्‍ये किशोरवयीनांसाठी त्यांना आवश्यक असलेले मानसिक आरोग्य सपोर्ट मिळवण्यात मदत होण्यासाठी सल्ला आणि माहिती दिली आहे.
  • तुम्हाला एखाद्या मुलाचे ऑनलाईन लैंगिक शोषण झाल्याची शंका असेल किंवा तुम्हाला शंका असेल की ते ग्रूमिंगचे बळी आहेत तर हरवलेल्या आणि शोषित मुलांसाठी राष्ट्रीय केंद्र येथे तक्रार करण्यासाठी फॉर्म उपलब्ध आहे.


Parent Zone वेबसाईटवर आणखी सपोर्ट सर्व्हिस शोधा.

वैशिष्ट्ये आणि टूल

Instagram लोगो
Instagram वरील सुपरव्हिजन टूल
Instagram लोगो
संवेदनशील कंटेन्ट नियंत्रित करणे
Instagram लोगो
मेसेज आणि कमेंट नियंत्रणे सुरू करणे
Instagram लोगो
एखाद्या व्यक्तीस प्रतिबंधित करणे

संबंधित संसाधने

The Jed Foundation चा लोगो ज्यात, “JED” हा शब्द ठळक पांढर्‍या अक्षरांमध्‍ये निळ्‍या रंगाच्या शील्डच्या आकारात दर्शवला जात आहे.
Instagram वर सकारात्मक कम्युनिटी आणि अनुभव तयार करणे
अधिक वाचा
अंधार्‍या खोलीत बिछान्याजवळ व्यक्ती बसलेली असून, हसत आहे आणि टॅबलेट धरला आहे, तिच्या आसपास रंगीत लाईट आहेत.
डिजिटल एंगेजमेंट कौशल्ये
अधिक वाचा
काऊचवर कुटुंब बसले असून, हसत आहे आणि एकत्रितपणे काहीतरी पहात आहे.
सहानुभूती निर्माण करणे
अधिक वाचा
हिजाबमधील दोन व्यक्ती हसत असून बाहेर फोन धरून आहेत.
सोशल मीडियासाठी पालकत्व टिपा
अधिक वाचा
सूर्यास्ताच्या वेळी कारच्या खिडकीतून बाहेर झुकणारी व्यक्ती, दूर पहात आहे.
ऑनलाईन दादागिरी हाताळणे
अधिक वाचा