मेटा
© 2025 Meta
भारत
Skip to main content
मेटा
Facebook आणि Messenger
Instagram
संसाधने

मेटा
FacebookThreadsInstagramXYouTubeLinkedIn
इतर साईट
पारदर्शकता केंद्रMeta सुरक्षा केंद्रMeta गोपनीयता केंद्रMeta बद्दलMeta मदत केंद्र

Instagram
Instagram सुपरव्हिजनInstagram पालक मार्गदर्शकInstagram मदत केंद्रInstagram वैशिष्ट्येInstagram दादागिरीविरोधी

Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजनFacebook मदत केंद्रMessenger मदत केंद्रMessenger वैशिष्ट्येFacebook गोपनीयता केंद्रजनरेटिव्ह AI

संसाधने
संसाधने हबMeta HC: सुरक्षा सल्‍ला परिषदको-डिझाईन प्रोग्राम

साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्डगोपनीयता धोरणअटीकुकी धोरणसाईटमॅप

इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप

ऑनलाईन सामाजिक तुलना आणि सकारात्मक स्व-प्रतिमा

JED Foundation याद्वारे

25 ऑक्टोबर 2022

  • Facebook चिन्‍ह
  • Social media platform X icon
  • क्लिपबोर्ड चिन्‍ह
व्यक्ती हसत असून तिच्या फोनकडे खाली पहात असून तिने लाल रंगाचे सनग्लास आणि फुलांचा शर्ट घातला आहे.
स्वतःची इतरांशी तुलना करणे हा मानवी स्वभाव आहे. पण तरुण, जे ते कोण आहेत हे समजण्यात आणि जगामध्ये त्यांची नेमकी जागा काय आहे हे समजण्यात व्यग्र आहेत, त्यांच्यासाठी या तुलना विशेषतः त्यांच्या मनात भरलेल्या असतात. मग किशोरवयीन मुले वर्गात असो, एखाद्या स्पोर्ट्स टीममध्ये असो, किंवा सोशल मीडिया वापरत असो, ते स्वतःला — कळत किंवा नकळत — त्यांचा अपिअरंस, नातेसंबंध, भावना, जीवनशैली, किंवा कौशल्‍ये किंवा क्षमतांची तुलना इतरांशी करत असतात. ते त्या परिमाणात बसत नाहीत असे त्यांना वाटल्यास, याचा त्यांच्या मानसिक कल्याणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. The Jed Foundation येथील तज्ञांनी अशा संशोधनाकडे लक्ष वेधले जे दर्शवते की दुर्लक्षित, सातत्यपूर्ण नकारात्मक सामाजिक तुलना या कमी आत्मसन्मान, एकाकीपणा, खराब स्व-प्रतिमा आणि जीवनातील असंतोष या भावनांना कारणीभूत ठरू शकतात.

The Jed Foundation ने ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्हीवर सामाजिक तुलना व्यवस्थापित करण्यासाठी मार्गदर्शन विकसित केले आहे. आम्ही तुम्हाला तुमच्या किशोरवयीनांसोबत त्यांच्या सोशल मीडियासंबंधित भावना जाणून घेण्यास मदत करण्यासाठी खालील टिपा शेअर करण्याकरिता आणि त्यावर चर्चा करण्यास आणि तुम्हाला स्वतःची सकारात्मक इमेज तयार करणाऱ्या सवयी — एकत्र — विकसित करण्यास प्रोत्साहित करतो.
दोन किशोरवयीन बाहेर हसत आहेत, एकाने त्याच्या मानेभौवती हेडफोन लावले आहेत.

सोशल मीडियावर सामाजिक तुलना व्यवस्थापित करणे



  1. दृष्टिकोन राखा. एखाद्याच्या आयुष्यात काय चालू आहे त्याबद्दल सर्वकाही एका पोस्टमध्ये तुम्हाला कोणी सांगू शकत नाही. लोक त्यांच्या पोस्ट आनंदाची विशिष्ट प्रतिमा सादर करण्यासाठी फिल्टर किंवा संपादित करू शकतात आणि कधीकधी त्यांना तुम्हाला काय दाखवायचे आहे यासाठी खाती काळजीपूर्वक क्युरेट करावी लागतात. प्रतिमा आणि मेसेज पाहताना गांभीर्याने विचार करा, आणि लक्षात ठेवा इतरांनी पोस्ट केलेले तुम्ही ते पाहता तो त्यांच्या स्टोरीचा एक छोटासा भाग असतो.
  2. तुमच्या भावनांना उजाळा द्या. भिन्न कंटेन्ट तुम्हाला कसा वाटतो ते पहा. कोणता कंटेन्ट तुम्हाला प्रेरित करतो आणि तुम्हाला चांगले भासवतो आणि कोणत्या कंटेन्टचा उलट इफेक्ट आहे? कंटेन्टमुळे तुम्हाला कसे जाणवते यावर लक्ष केंद्रित करून, तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अनुभवाला अशा प्रकारे आकार देऊ शकता ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल आणि मौल्यवान वाटेल.
  3. नियमित खाते देखभाल करा. तुम्ही फॉलो करत असलेल्या खात्यांची लिस्ट पहा आणि ज्या खात्यांमुळे तुम्हाला वाईट जाणीव होते अशा कोणत्याही खात्यांना अनफॉलो करण्याबद्दल विचार करा. हे वेळोवेळी करण्याने तुम्हाला उत्साहित करणाऱ्या नवीन खात्यांसाठी स्पेस खुली करण्यात मदत होऊ शकते. तुम्हाला एखादे खाते अनफॉलो करण्यामुळे अस्वस्थ वाटत असल्यास, तुम्ही त्याऐवजी त्यास म्यूट करू शकता, ज्यामुळे त्याचा कंटेन्ट पाहण्यापासून तुम्ही दूर राहू शकाल.
  4. सोशल मीडियावर सोशल रहा. संशोधन दर्शवते की सोशल मीडियाचा सक्रिय वापर — कंटेन्ट आणि लोकांशी इंटरॅक्ट करण्याने — तुमच्यात कनेक्शन आणि संबंधपूर्ण असल्याची भावना निर्माण होते आणि तुमची मनःस्थिती आनंददायी होते. या तुलनेत, सोशल मीडियाचा निष्क्रिय वापर — सतत स्क्रोलिंग करणे आणि मित्र व कुटुंबासोबत कोणतेही इंटरॅक्शन न करणे — तुम्हाला अस्वस्थ करू शकते, तुम्हाला एकटेपणाची किंवा डिस्कनेक्ट झाल्याची भावना देऊ शकते. सोशल मीडिया वापरताना सोशल कनेक्शन जपा. मित्रांशी संपर्क करा, आनंद पसरवणाऱ्या कंटेन्टशी एंगेज व्हा, आणि तुम्हाला काळजी वाटत असलेल्या लोकांसोबत कनेक्शन निर्माण करा.
  5. तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा ब्रेक घ्या. कधीकधी सर्वात चांगला सल्ला म्हणजे तुमचा फोन बाजूला ठेवा किंवा स्क्रीनपासून स्वतःला दूर करा. प्रत्येकजण वेगळा असतो, त्यामुळे सोशल मीडियावर योग्य प्रमाणात वेळ घालवणे प्रत्‍येकजणासाठी एकसारखे नसते, पण तुम्हाला संतुलन साधण्यात मदत होण्यासाठी तुम्ही वापरू शकता अशी काही टूल आहेत. तुम्ही तुमच्या भावना समजून घेत असाल आणि तुम्हाला सोशल मीडियावर असण्याबद्दल नकारात्मक वाटत असल्याचे जाणवल्यास, त्यापासून दूर राहणे ठीक आहे.

सोशल मीडियावर सकारात्मक स्वयं-प्रतिमेला सपोर्ट करणे



  1. नियंत्रण घ्या. संशोधन असे दर्शवते, की जेव्हा तुमची फीड विविध संस्कृती, पार्श्वभूमी आणि अपिअरंसमधील लोकांचे वैविध्यपूर्ण प्रतिनिधित्व करते, तेव्हा सोशल मीडिया मनोरंजक आणि फायदेशीर ठरते. तुम्हाला प्रेरित करणारी, सपोर्ट करणारी आणि उत्सुकता निर्माण करणारी खाती आणि लोक शोधा व त्यांना फॉलो करा.
  2. तुमची खरी ओळख शेअर करा. तुम्ही शेअर करण्यासाठी काय निवडता त्याचा परिणाम तुमच्यावर व तुमची पोस्ट पाहणारे लोक या दोन्हींवर होऊ शकतो. तुम्ही पोस्ट करण्यापूर्वी, स्‍वत:ला विचारा: शेअर करण्यासाठी माझी कारणे काय आहेत? मी स्वतःशी खरेपणाने वागत आहे? कंटेन्ट तयार करणे आणि पोस्ट करणे हे संपूर्णपणे तुम्ही कोण आहात—तुमचे पॅशन, इंटरेस्ट, सांस्कृतिक वारसा आणि दर्जा प्रतिबिंबित करते—याचा परिणाम अधिक सकारात्मकतेने तुमच्यासाठी व तुमच्या फॉलोअरसाठी सोशल मीडिया अनुभवावर होईल.
  3. स्वतःशी सकारात्मकपणे आणि सहानुभूतीने बोला. सोशल मीडियावर एखाद्याच्या मोजूनमापून तयार केलेल्या इमेजशी स्वतःची तुलना करणे योग्य नाही. तुम्ही तसे करता, तेव्हा लक्ष द्या आणि त्या विचारांना स्वतःबद्दल सहानुभूती ठेवून टाळण्याचा सराव करा. उदाहरणार्थ, सोशल मीडियावरील तुलना तुम्हाला स्वतःबद्दल अस्वस्थ करत असतील, तर अशा तीन गोष्टींचा प्रयत्न करा आणि पुन्हा पुन्हा करा ज्या तुम्हाला स्वतःबद्दल आवडतात किंवा इतर लोकांनी तुम्हाला त्यासाठी दाद दिली आहे.
  4. कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या जीवनात कशाची कमतरता आहे याकडे लक्ष देण्यापेक्षा काय चांगले आहे याकडे लक्ष वळवा. अशा प्रकारची कृतज्ञता प्रत्येकजणासाठी नैसर्गिकरीत्या शक्य नसते. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न लागतात, पण त्यांचे फलित चांगले मिळते. यामुळे नकारात्मक सोशल मीडिया तुलनेचा परिणाम कमी करण्यात मदत होते आणि तुम्ही कुठे आहात – आणि कोण – आहात याबद्दल चांगले वाटण्यात मदत होते.
कुरळ्‍या केसांच्या आणि मोठा चष्मा लावलेल्या फोन स्क्रीनकडे पाहणार्‍या हसर्‍या किशोरवयीनाचा क्लोज अप.
तुमचे किशोरवयीन स्वतःबद्दल सकारात्मक गोष्टी सांगण्यात संघर्ष करत असल्यास, पुढाकार घ्या आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल काय आवडते ते सांगा! एखाद्या मित्राला सकारात्मक गोष्टी सांगण्यास त्यांना प्रोत्साहित करा किंवा दुसर्‍या मार्गाने सांगायचे झाले तर त्यांना विचारा: ज्यांना स्वतःबद्दल वाईट वाटत असेल त्यांना ते कोणत्या प्रकारच्या किंवा सकारात्मक गोष्टी सांगतील?
दोन किशोरवयीन हसत असून एकमेकांकडे पहात आहेत आणि त्यांनी स्मार्टफोन धरला असून ते एकमेकांच्या बाजूला बसले आहेत.

पालकांसाठी अंतिम विचार



सामाजिक तुलना करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी वैयक्तिक आणि सूक्ष्म असतात. संशोधन दर्शवते, की आपण कुठे ऑनलाईन जातो आणि आपण प्रत्येकजण प्लॅटफॉर्मवर काय योगदान देतो (जसे की तिथे असण्याची प्रेरणा, आत्मविश्वासाची पातळी आणि त्या दिवशी तुम्हाला कसे वाटते) त्याचा आपण कंटेन्टला कसा प्रतिसाद देतो यावर परिणाम होतो. तुमच्या मूडवर, अलीकडील अनुभवांवर आणि विशिष्ट साईटवर जाण्याच्या कारणांवर आधारित, अगदी समान कंटेन्ट तुम्हाला भिन्न प्रकारची जाणीव करून देतो. याचा अर्थ या टिपा युनिव्हर्सल नाहीत आणि तर तुमच्या किशोरवयीनाशी पुढील चर्चा करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून आहेत.

किशोरवयीनांसाठी पालक म्हणून, कदाचित तुम्ही जी महत्त्वाची कृती करू शकता ती म्हणजे संभाषण प्रारंभ करणे आणि तुम्ही कुतूहलाने आणि प्रेमाने त्यांचे म्हणणे ऐकणे. सोशल मीडियावर राहून त्यांना कसे वाटते याकडे लक्ष देणे किती महत्त्वाचे आहे हे समजण्यास त्यांना मदत करा. अगदी लहान गोष्टींवरून, चिडचिड होणे, हे याचे लक्षण आहे की सोशल मीडिया सोडून काहीतरी वेगळे करण्याची वेळ आली आहे. तुमच्या किशोरवयीनाला तुम्ही त्यांच्यासोबत आहात आणि नेहमीच त्यांच्यासोबत ते सोशल मीडियावर कसे एंगेज होतात याबद्दल मोकळेपणाने संभाषण करण्यासाठी (चांगले, वाईट आणि त्यामधील सर्वकाही!) उपलब्ध आहात ही जाणीव करून द्या.

तुमच्या किशोरवयीनाला आठवण करून द्या की सोशल मीडियावर दिसते त्यापेक्षा ते अधिक सक्षम आहेत. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय आवडते आणि ते कोण आहेत याबद्दल तुम्ही किती प्रभावित आहात हे त्यांना सांगा. तुम्ही तुमच्या किशोरवयीनामध्ये स्वतःबद्दल लवचिकतेची भावना विकसित करू शकल्यास, ती त्यांच्या संपूर्ण आयुष्यभरासाठी पूरक ठरेल.

शेवटी, तुम्हाला सातत्याने तुमच्या किशोरवयीनाची काळजी वाटत असेल, तर लक्षात घ्या की अनेक संसाधने उपलब्ध आहेत जी तुम्हाला तुमच्या या प्रवासात मदत करू शकतील. येथे विश्वसनीय मानसिक आरोग्य संसाधने आणि प्रदाते शोधा.

अधिक संसाधने



  • अचूक असण्याचा दबाव: हे टूलकिट — Instagram आणि The Jed Foundation यांच्यातील सहयोग — पालक, काळजीवाहू, शिक्षक आणि इतर प्रौढांना त्यांच्या जीवनातील तरुणांना सकारात्मक, प्रेरणादायी आणि हेतुपरस्सर अशा प्रकारे Instagram वापरण्यासाठी मदत करते.
  • सोशल मीडिया तणाव 101
  • अलोन्झो यांसह सुरक्षित सोशल मीडिया पद्धती, रेकॉर्डिंग आर्टिस्ट अलोन्झो JED सोबत सोशल मीडियाचा दबाव आणि त्याचा वापर चांगल्यासाठी कसा करावा याबद्दल बोलतात.
  • सोशल मीडियावर स्वतःचे स्वत्व जपणे यावर कवी, कार्यकर्ता आणि अध्यापन कलाकार गॅब्रिएल मार्टीनेझ JED सोबत सोशल मीडियावर त्यांचे पूर्ण स्वत्व दाखवण्याचे मार्ग शेअर करतात.
  • सकारात्मक मार्गाने सोशल मीडिया कसा वापरावा w/ जेम्स क्विक गायक-गीतकार जेम्स क्विक जेडसोबत ते त्यांच्याशी किती खरेपणाने वागण्यासाठी कसे काम करतात त्याबद्दल बोलतात.
  • सोशल मीडियावरील सामाजिक तुलना समजून घेणे - The Jed Foundation

वैशिष्ट्ये आणि टूल

Instagram लोगो
Instagram वरील सुपरव्हिजन टूल
Instagram लोगो
एखाद्या व्यक्तीस अनफॉलो करणे
Instagram लोगो
एखाद्या व्यक्तीस म्यूट करणे
Instagram लोगो
तुम्हाला जे पाहायचे नाही ते लपवणे

संबंधित संसाधने

हसणारी प्रौढ व्यक्ती आणि किशोरवयीन काऊचवर बसून, एकत्रितपणे टॅबलेटकडे पहात आहेत.
चुकीची माहिती आणि मीडिया साक्षरतेबाबत झटपट मार्गदर्शन
अधिक वाचा
दोन विद्यार्थी एकत्रितपणे लायब्ररीमधील टेबलवर पुस्तके खुली ठेवून अभ्यास करत आहेत.
तरुणांना ऑनलाईन कंटेन्टचे आणखी चांगले वाचक होण्यासाठी मदत करणे
अधिक वाचा
हसणारी प्रौढ व्यक्ती आणि किशोरवयीन काऊचवर बसून, एकत्रितपणे लॅपटॉपकडे पहात आहे.
पालकांसाठी डिजिटल एंगेजमेंट टिपा
अधिक वाचा