मेटा
© 2025 Meta
भारत

मेटा
FacebookThreadsInstagramXYouTubeLinkedIn
इतर साईट
पारदर्शकता केंद्रMeta सुरक्षा केंद्रMeta गोपनीयता केंद्रMeta बद्दलMeta मदत केंद्र

Instagram
Instagram सुपरव्हिजनInstagram पालक मार्गदर्शकInstagram मदत केंद्रInstagram वैशिष्ट्येInstagram दादागिरीविरोधी

Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजनFacebook मदत केंद्रMessenger मदत केंद्रMessenger वैशिष्ट्येFacebook गोपनीयता केंद्रजनरेटिव्ह AI

संसाधने
संसाधने हबMeta HC: सुरक्षा सल्‍ला परिषदको-डिझाईन प्रोग्राम

साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्डगोपनीयता धोरणअटीकुकी धोरणसाईटमॅप

इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप

सोशल मीडियासाठी पालकत्व टिपा

Meta

13 मार्च 2024

Facebook चिन्‍ह
Social media platform X icon
क्लिपबोर्ड चिन्‍ह
हिजाबमधील दोन व्यक्ती हसत असून बाहेर फोन धरून आहेत.
आजची किशोरवयीन अशा जगात मोठी होत आहेत जिथे त्यांच्यासाठी इंटरनेट नेहमीच उपलब्ध आहे. आणि तरुणांकडे सोशल मीडिया वापरून त्यांची ओळख आणि स्वारस्ये एक्सप्लोर करणे, स्वतःला व्यक्त करणे आणि जगभरात काय चालले आहे ते जाणून घेणे यांसाठी उत्तम मार्ग असूनही, त्यांना गुंडगिरी आणि छळ यासारख्या नकारात्मक अनुभवांनादेखील सामोरे जावे लागू शकते.

त्यामुळेच तुमच्या किशोरवयीनांशी मोकळेपणाने बोलणे महत्त्वाचे आहे. ते सोशल मीडियावर नवीन असो किंवा नसो, हे महत्त्वाचे आहे की तुम्ही त्यांच्याशी लवकरात लवकर आणि अनेकदा या समस्यांबद्दल बोलले पाहिजे.

तुम्ही पहिल्यांदा संभाषण सुरू करत असाल किंवा प्रमुख मुद्द्‍यांवर बोलणे चालू ठेवत असाल, तर तुम्हाला तुमच्या किशोरवयीनासोबत सोशल मीडियावरील सुरक्षा, कल्याण आणि मानसिक आरोग्य याबद्दल बोलण्यात मदत करण्‍यासाठी येथे काही टिपा दिल्या आहेत:

टीप #1: तुमची किशोरवयीन सोशल मीडिया कसा वापरतात हे जाणून घेण्यासाठी थोडा वेळ द्या

ऑनलाईन जगातील तुमच्या किशोरवयीनाच्या पहिल्या पायरीसाठी तुम्ही तयार होत असाल किंवा तुमचे किशोरवयीन काही वेळासाठी ऑनलाईन येत असेल आणि त्यांचे काही आवडती ॲप, प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन निवडलेले असतील. तुमच्या किशोरवयीनांशी बोलण्यासाठी वेळ काढा आणि त्यांना सोशल मीडियावर काय पाहायला आवडते आणि नैराश्य किंवा चिंता यासारख्या नकारात्मक भावना कशामुळे येऊ शकतात याबद्दल जाणून घ्या. ज्याप्रमाणे ते ऑनलाईन जग नॅव्हिगेट करतात त्याप्रमाणे तुम्ही त्यांना गाईड करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकता.

टीप #2: तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काम करणारी सोशल मीडिया पालकत्त्व शैली शोधा


तुमच्या कुटुंबासाठी काय सर्वोत्तम आहे हे इतरांपेक्षा तुम्ही जास्त चांगले जाणता. याचा अर्थ डिव्हाईस आणि ॲपकरिता नियम सेट करण्यासाठी, त्यांना नवीन स्‍वारस्‍ये डिस्कव्हर करण्यासाठी आणि ऑनलाईन व ऑफलाईन ॲक्टिव्हिटीमध्ये संतुलन राखण्यात मदत करण्यासाठी तुम्ही सर्वोत्तम व्यक्ती आहात.

प्रत्येक कुटुंब युनिक आहे. तुमच्या पालकत्वाच्या शैलीचा अर्थ तुम्ही आणि तुमच्या किशोरवयीनामध्ये तोंडी करार झाला आहे, पालक आणि किशोरवयीन दोघांनी स्वाक्षरी केलेला लिखित करार आहे किंवा सुपरव्हिजन टूलदेखील समाविष्ट आहेत असा असू शकतो. तुमच्या किशोरवयीनासोबत संभाषण करा आणि त्याला ऑनलाईन जगाशी सकारात्मकरीत्या एंगेज होण्यात मदत करण्यासाठी एकत्रितपणे सर्वोत्तम मार्ग शोधा.

टीप #3: एकत्रितपणे गोपनीयता सेटिंग्ज एक्सप्लोर करा

डिव्हाईस आणि ॲप अनेक भिन्न गोपनीयता टूल आणि सेटिंग्ज ऑफर करतात. या सेटिंग्जबद्दल अधिक जाणून घेणे आणि त्यांची तुमच्या किशोरवयीन मुलासोबत चर्चा करणे नेहमीच एक चांगली पद्धत आहे. तुमचे आणि त्यांचे त्यांच्या सेटिंग्जवर जितके अधिक नियंत्रण आणि समजूतदारपणा असेल, तर एकंदर तितका चांगला अनुभव असेल.
तुमच्या किशोरवयीनाला मजबूत आणि युनिक पासवर्ड निवडण्यात मदत करा. सार्वजनिक विरुद्ध खाजगी प्रोफाईलच्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल त्यांच्याशी चर्चा करा. वेळ मर्यादा सेट करण्याबद्दल आणि त्यांच्या एकंदर वेळेतील संतुलन शोधण्याबद्दल जाणून घ्या.
हसणारा आणि स्मार्टफोनद्वारे फोटो घेणारा लोकांचा ग्रुप.

टीप #4: कंटेन्टची तक्रार कधी करायची आणि युजरना अनफॉलो किंवा ब्लॉक कधी करायचे याबद्दल चर्चा करा

तुम्हाला तुमचे किशोरवयीन संबंधित नसलेल्या कंटेन्ट किंवा वर्तणुकीला सामोरे जाताना दिसल्यास, त्यांच्याकडे असलेली टूल कशी वापरायची हे माहीत असल्याची खात्री करा, त्यामुळे त्यांना त्यांचे ऑनलाईन अनुभव सुरक्षित आणि सकारात्मक ठेवण्यात मदत होऊ शकेल.
Instagram वर किशोरवयीन खाती ब्लॉक करून किंवा अनफॉलो करून त्यांचे अनुभव नियंत्रित करू शकतात. Instagram मध्ये बिल्ट-इन वैशिष्ट्येदेखील आहेत जी रिव्ह्यू करण्यासाठी जागतिक टीमला रिपोर्टदेखील पाठवतील, शक्य तेवढ्या लवकर ॲपची कम्युनिटी मार्गदर्शक तत्त्वे आणि सेवा अटींचे उल्लंघन करणारा कंटेन्ट काढण्यासाठी काम करतात.

किशोरवयीनदेखील Instagram च्या निर्बंध घाला वैशिष्ट्याचा वापर करू शकतात, जे लोकांना दादागिरीवर लक्ष ठेवून शांतपणे त्यांचे खाते संरक्षित करण्यासाठी सक्षम करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. निर्बंध घाला सक्षम केल्यानंतर, ज्या व्यक्तीला त्यांनी प्रतिबंधित केले आहे त्या व्यक्तीने त्यांच्या पोस्टवर केलेल्या कमेंट केवळ त्या व्यक्तीलाच दिसतील. तुमच्या किशोरवयीनाने ज्या व्यक्तीला कमेंट करण्यापासून प्रतिबंधित केले आहे त्यांच्याकडील नोटिफिकेशन ते पाहू शकणार नाहीत.

Instagram वर कंटेन्टची तक्रार कशी करायची याबद्दल येथे अधिक जाणून घ्‍या.

टीप #5: Instagram वर सुपरव्हिजन सेट करा

तुम्ही तुमच्या किशोरवयीनांच्या ऑनलाईन सवयींबद्दल त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना Instagram नॅव्हिगेट करण्यात मदत करण्यासाठी एकत्रितपणे प्लॅन तयार करा.
तुम्ही दोघे कशावर सहमती दर्शवता यावर आधारित, Instagram वर पालक सुपरव्हिजन टूल सेट करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करा. यामुळे तुम्हाला त्यांचे फॉलोअर आणि फॉलो करणाऱ्याची लिस्ट पाहण्याची, दैनिक वेळ मर्यादा सेट करण्याची आणि ॲपवर ते किती वेळ घालवतात हे पाहण्याची अनुमती मिळेल. तुमच्‍या किशोरवयीनाने Instagram वर पोस्‍ट किंवा इतर खाते यांसारख्‍या कंटेन्टची तक्रार केली आहे हे त्याने कधी शेअर केले हेदेखील तुम्ही पाहू शकता.

टीप #6: तुमच्या Facebook खात्यासाठी गोपनीयता तपासण्या

गोपनीयता तपासण्या हा Facebook वर तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या गोपनीयता प्राधान्यांचा रिव्ह्यू करण्यासाठी Meta चा हब आहे. तुम्ही तुमच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी टूल समायोजित करू शकता, तुम्ही काय पोस्ट करू शकता हे कोण पाहू शकते, कोणत्या ॲपना माहितीचा ॲक्सेस आहे, फ्रेंड रिक्वेस्ट कोण पाठवू शकते आणि बरेच काही मर्यादित करू शकता. गोपनीयता सेटिंग्जवर लक्ष ठेवणे ही नेहमीच एक चांगली कल्पना आहे, जसे की मजबूत पासवर्ड आणि द्वि-घटक प्रमाणीकरण वापरणे महत्त्वाचे आहे.
Facebook चे सुरक्षा तपासणी. पासवर्ड पुन्हा न वापरणे आणि द्वि-घटक प्रमाणीकरण वापरणे यासारख्या चांगल्या सुरक्षा पद्धतींचे पालन करण्याव्यतिरिक्त हे आहे.

टीप #7: डिव्हाईस आणि ॲपवर पालक नियंत्रणे सक्षम करणे

जर तुम्हाला तुमच्या किशोरवयीनाचे डिव्हाईस व्यवस्थापित करण्यात अधिक मदतीची गरज असेल, तर Android आणि iOS डिव्हाईस या दोन्हींवर पालक नियंत्रणे उपलब्ध असल्याचे तपासा. तुम्हाला ॲप डाऊनलोड ब्लॉक करण्यासाठी, कंटेन्ट प्रतिबंधित करण्यासाठी किंवा डिव्हाईस वेळ मर्यादा सेट करण्यासाठी पर्याय आढळू शकतात. तुमच्या मुलाची डिव्हाईस सेटिंग्ज तपासा आणि ती तुमच्यासाठी आणि तुमच्या किशोरवयीनासाठी अर्थपूर्ण ठरतील अशा प्रकारे सेट केल्या आहेत याची खात्री करा.
तुमचे पालक नियंत्रण पर्याय चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या किशोरवयीनांची ॲप सेटिंग्जदेखील एक्सप्लोर करू शकता. उदाहरणार्थ, Instagram कडे सुपरव्हिजन टूल आहेत जी पालकांना त्यांच्या किशोरवयीनांचे फॉलोअर आणि फॉलो करणाऱ्यांची लिस्ट पाहण्याची तसेच वेळ मर्यादा सेट करण्‍याची अनुमती देते.

Instagram च्या सुपरव्हिजन टूलबद्दल येथे अधिक जाणून घ्‍या.

टीप #8: मनमोकळेपणासह विश्वास निर्माण करा

तुमच्या किशोरवयीनाच्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटीचे निरीक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आदराने आणि स्पष्टपणे तसे करणे. काही तरुणांना इतरांपेक्षा अधिक असुरक्षित वाटू शकते आणि त्यांना अधिक सावध पालकत्वाची आवश्यकता असू शकते.
तुम्ही तुमच्या किशोरवयीनाचे निरीक्षण करत असाल, तर त्याबद्दल त्यांच्याशी स्पष्टपणे बोलणे उपयुक्त ठरेल. अशाप्रकारे, प्रत्‍येकजणाची विचारसरणी समान असतील आणि कोणालाही त्यांच्या विश्वासाला तडा गेल्याचे जाणवणार नाही.
दोन व्यक्ती हसत असून जेवणाच्या टेबलवर एकमेकांवर झुकत आहेत.

टीप #9: सीमा सेट करा आणि त्यांची अंमलबजावणी करा

तुम्ही तुमच्या किशोरवयीनासाठी स्क्रीन वेळ आणि सोशल मीडिया वापरण्याबाबत सीमा निर्धारित केल्यास, त्यांच्यासोबत त्या सीमांचे निरीक्षण करण्याची आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची खात्री करा. सीमा निर्धारित करण्याने किशोरवयीन काय ठीक आहे आणि काय नाही याबद्दल विचार करू शकतात.
ही पद्धत त्यांना त्यांच्या मित्रांसोबत आणि त्यांच्या पालकांसोबतचे नातेसंबंध ऑनलाईन कसे चांगल्याप्रकारे व्यवस्थापित करता येतील याबद्दल विचार करण्यात उपयुक्त ठरेल.

टीप #10: चांगले उदाहरण सेट करा

जीवनातील सर्व पैलूंमध्ये नातेसंबंध हाताळताना किशोरवयीन हे पालकांना आदर्श म्हणून बघतात. तेच आपण तंत्रज्ञान कसे वापरतो यावरदेखील जाते.
तुमचे किशोरवयीन डिव्हाईस आणि सोशल मीडिया वापरण्यासाठी तसेच तुम्ही त्यांच्यासाठी ठेवलेली मार्गदर्शक तत्त्वे फॉलो करण्‍यासाठी चांगले उदाहरण सेट करण्याकरिता तुमच्याकडे पाहिल. तुम्ही तुमचे किशोरवयीन कधी सोशल मीडिया वापरू शकते किंवा कधी ऑनलाईन असू शकते यासाठी वेळ मर्यादा सेट केल्यास, तेच नियम फॉलो करा. ते रात्री 10 नंतर मेसेज करू शकत नसल्यास, तीच वर्तवणुक मॉडेल करण्याचा आणि तसेच वागण्याचा विचार करा.

वैशिष्ट्ये आणि टूल

Instagram लोगो
दैनिक वेळ मर्यादा सेट करणे
Instagram लोगो
Instagram वरील सुपरव्हिजन टूल
Instagram लोगो
स्लीप मोड सक्षम करणे
Facebook लोगो
वेळ मर्यादा सेट करणे

संबंधित संसाधने

कुटुंब सुरक्षा ऑनलाईन संस्था
अधिक वाचा
पालकांसाठी डिजिटल फाऊंडेशन टिपा
अधिक वाचा
सकारात्मक ऑनलाईन इंटरॅक्शनबद्दल किशोरवयीनांसोबत बोलणे
अधिक वाचा
ऑनलाईन संतुलन शोधणे
अधिक वाचा
ऑनलाईन दादागिरी हाताळण्यासाठी टिपा
अधिक वाचा
Skip to main content
मेटा
Facebook आणि Messenger
Instagram
संसाधने