मेटा

मेटा
FacebookThreadsInstagramXYouTubeLinkedIn
इतर साईट
पारदर्शकता केंद्रMeta सुरक्षा केंद्रMeta गोपनीयता केंद्रMeta बद्दलMeta मदत केंद्र

Instagram
Instagram सुपरव्हिजनInstagram पालक मार्गदर्शकInstagram मदत केंद्रInstagram वैशिष्ट्येInstagram दादागिरीविरोधी

Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजनFacebook मदत केंद्रMessenger मदत केंद्रMessenger वैशिष्ट्येFacebook गोपनीयता केंद्रजनरेटिव्ह AI

संसाधने
संसाधने हबMeta HC: सुरक्षा सल्‍ला परिषदको-डिझाईन प्रोग्राम

साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्डगोपनीयता धोरणअटीकुकी धोरणसाईटमॅप

इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
© 2025 Meta
भारत
Skip to main content
मेटा
Facebook आणि Messenger
Instagram
संसाधने

सोशल मीडिया आणि आत्महत्या प्रतिबंध: मदत कशी मागावी आणि मदत कशी करावी

Meta

12 मार्च 2024

  • Facebook चिन्‍ह
  • सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म X साठी चिन्‍ह
  • क्लिपबोर्ड चिन्‍ह
दोन व्यक्ती एकमेकांवर हात ठेवून बाहेर फिरत आहेत आणि हसत आहेत.
आत्महत्या हा अवघड विषय आहे, परंतु आपण त्याबद्दल बोलणे आवश्यक आहे. प्रौढांप्रमाणेच, किशोरवयीन या भयानक घटनेला बळी पडू शकतात. आत्महत्येसंबंधित विचार, भावना किंवा वर्तणुकींची लक्षणे समजून घेण्याची वेळ येते, तेव्हा किशोरवयीनाच्या आयुष्यात पालक, मार्गदर्शक, शिक्षक आणि इतर विश्वासू लोक महत्त्वाची भूमिका बजावतात.

किशोरवयीनांशी आत्महत्येबाबत बोलताना उपयुक्त भाषा.

तुमच्या किशोरवयीनाशी या समस्येबद्दल बोलणे सोपे नाही, परंतु तुम्ही त्याबद्दल संभाषण करता तेव्हा (किंवा ते विषय काढतात तेव्हा), त्यास टाळू नका.

नेहमी उपयुक्त अशा पद्धतीने समस्यांची मांडणी करा. तुम्ही भाषा आणि संदर्भ कसे वापरता तिकडे बारकाईने लक्ष द्या. तुम्ही जे शब्द निवडता त्यांचा सखोल प्रभाव संभाषणावर पडू शकतो. तुमच्या संभाषणात आशा, पूर्ववत होणे आणि मदत मागणे याबद्दलच्या स्टोरीज आधी सांगा. त्यांना जिथे त्यांच्या भावना शेअर करणे सोयीस्कर वाटते अशी जागा तयार करा. त्यांना कळू द्या, की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता आणि त्यांना नेहमीच मदत मिळेल.

खाली गाईडमधील उपयुक्त भाषेची काही उदाहरणे Orygen या आमच्या भागीदाराने एकत्रितपणे दिली आहेत – ही एक अशी संस्था आहे जिने तरुणांसाठी मानसिक आरोग्य सर्व्हिसवर लक्ष केंद्रित केले आहे. आत्महत्येबद्दल बोलताना हे मुद्दे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे:

उपयुक्त भाषा

  • व्यक्तीचा “मृत्यू आत्महत्येने झाला” असे म्हणण्याचा प्रयत्न करा (“आत्महत्या केली” ऐवजी – खाली उपयुक्त नसलेल्या भाषेची उदाहरणे पहा).
  • आत्महत्या कठीण आहे आणि एखाद्या व्यक्तीने तिचे आयुष्‍य संपवण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात हे सूचित करा.
  • आशादायक आणि पूर्ववत होण्याचे मेसेज समाविष्‍ट करा.
  • आत्महत्येचा विचार करण्याती शक्यता असेल तर अशा व्यक्तींना सांगा की त्यांना कुठे आणि कशी मदत मिळू शकते.
  • आत्महत्येपासून संरक्षण करणार्‍या घटकांबाबत माहिती समाविष्‍ट करा, जसे की त्यांच्या आवडत्या ॲक्टिव्हिटीमध्‍ये एंगेज होणे आणि त्यांच्या मित्रांसोबत हँग आऊट करणे.
  • आत्महत्या टाळता येऊ शकते, मदत उपलब्ध असते, उपचार यशस्वी होतात आणि पूर्ववत होणे शक्य आहे हे सुचवा.
  • तरुणांना त्यांच्या भावनांबद्दल एखाद्यासोबत बोलण्‍यास प्रवृत्त करा — ती व्यक्ती मित्र, विश्‍वासू प्रौढ किंवा व्यावसायिक व्यक्ती असू शकते.

उलटपक्षी, अशाही काही पद्धती आहेत ज्याद्वारे आत्महत्येबद्दल बोलता येते, पण त्या संभाषण योग्य दिशेने नेत नाहीत.

उपयुक्त नसलेली भाषा

  • आत्महत्येचे वर्णन गुन्हेगारी किंवा पापकर्म म्हणून करणारे शब्द वापरू नका (“आत्महत्या केली” असे म्हणण्‍यापेक्षा “आत्महत्येने मृत्यू झाला” असे म्हणा). यातून असा अर्थ निघू शकतो की त्यांना काय वाटते ते चुकीचे आहे किंवा अस्वीकार्य आहे किंवा त्यांनी मदत मागितली तर त्यांच्याबद्दल मत बनवले जाईल अशीही एखाद्यास चिंता वाटते.
  • असे म्हणू नका की आत्महत्या हे समस्यांचे, जीवनातील तणावांचे किंवा मानसिक आरोग्य विषयक समस्यांचे ‘निराकरण’ आहे.
  • आत्महत्येला मोहक बनवणारे, आदर्श बनवणारे किंवा आनंददायक करणारे शब्द वापरू नका.
  • हसण्‍यावारी नेणारे किंवा आत्महत्या वाटते त्यापेक्षा कमी कठीण आहे असे भासवणारे शब्द वापरू नका.
  • एका घटनेला दोष देऊ नका किंवा गुंडगिरी किंवा सोशल मीडिया वापर यासारख्‍या एका कारणामुळे आत्महत्या केली असे दर्शवू नका.
  • जे मिथक, कलंक, स्टिरियोटाइपची सक्ती करतात किंवा आत्महत्येबाबत काहीही केले जाऊ शकत नाही असे सुचवतात अशा मत बनवणार्‍या वाक्यांशाचा वापर करू नका.
  • वास्तविक आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न याबद्दलची तपशिलवार माहिती प्रदान करू नका.
  • आत्महत्येच्या पद्धती किंवा आत्महत्येचे लोकेशन याबद्दल माहिती प्रदान करू नका.
  • एका विशिष्ट लोकेशनवर किंवा ‘हॉट स्पॉट’ वर अनेक आत्महत्या झाल्या असतील तर त्यास कबूली देऊ नका.
आत बसलेल्या व्यक्तीने हुडी घातलेली असून फोनकडे पहात आहे.

सोशल मीडियावरील किशोरवयीनांच्या आत्महत्येच्या वतर्णुकींचे निरीक्षण करा


तुमचे किशोरवीन “मला अदृश्य व्हायचे आहे,” किंवा “मला हे संपवायचे आहे” असे म्हणत असल्यास, ते एक आत्महत्येच्या वर्तणुकीच्या चेतावणीचे चिन्ह आहे. ते असे दर्शवू शकतात की त्यांना निराशाजनक आणि असहाय्य वाटत आहे किंवा ते इतरांवर ओझे असल्याचे सूचित करू शकतात. ते सहसा जी कामे करतात त्यात त्यांना अजिबात स्वारस्य वाटत नाही किंवा भावनेच्या आहारी जाऊन ते एखादी गोष्ट करू शकतात.

Orygen ने हायलाईट केल्याप्रमाणे, एखादी तरुण व्यक्ती आत्मघाती होऊ शकण्याची अन्य लक्षणे यामध्ये हे समाविष्‍ट असू शकते:

  • स्वतःला इजा करण्‍याची किंवा आत्महत्या करण्याची धमकी देणे
  • आत्महत्या करण्‍याचे मार्ग शोधणे (उदा. गोळ्‍या, शस्त्रे किंवा इतर साधने मिळवणे)
  • जाणूनबुजून स्वत:ला दुखापत करून घेणे (म्हणजे घाव करून, कापून किंवा जाळून)
  • मृत्यू, मरणे किंवा आत्महत्या याबद्दल बोलणे किंवा लिहिणे
  • नैराश्य येणे
  • क्रोध, राग, बदला घेणे
  • बेपर्वाईने वागणे किंवा विचार न करता जोखीम असलेल्या ॲक्टिव्हीटीमध्‍ये एंगेज होणे
  • जाळ्‍यात अडकल्यासारखे वाटणे, जसे की कोणताही मार्ग न सापडणे
  • अल्कोहोल किंवा अंमली पदार्थ घेण्यात वाढ होणे
  • मित्रांमध्‍ये, कुटुंबामध्ये किंवा समाजात न मिसळणे
  • चिंता, बेचैनी, झोपेत किंवा आहारात बदल होणे
  • मन:स्थितीत अचानक बदल होणे
  • जगण्यास कोणतेही कारण नसणे, जीवनात कोणताही हेतू नसणे

अशा वर्तनाकडे लक्ष ठेवताना, आत्महत्येबाबत विचार करणार्‍या किशोरवयीन मुलांना मदत करण्‍यासाठी पालक आणि इतरजण या कृती करू शकतात.

किशोरवयीनांना मदत करण्यासाठी पालक या कृती करू शकतात:


तुमच्या किशोरवयीनामध्‍ये ही चेतावणीची लक्षणे दिसल्यास किंवा तुमच्याशी बोलायचे आहे असे ते म्हणत असल्यास, सुरुवात कशी करावी याबद्दल तुम्हाला प्रश्न पडत असल्यास येथे काही पद्धती आहेत ज्यांद्वारे तुम्ही त्यांना मदत करू शकता. ही लिस्ट यांच्या कामाच्या आधारावर बनवलेली आहे Forefront: आत्महत्या प्रतिबंध याबाबतीत नावीन्यता.

  • सहानुभूती दाखवा आणि ऐका. त्यांच्याकडे तुम्ही पूर्ण लक्ष द्या. त्यांना निराकरणे सांगण्याचा प्रयत्न करू नका किंवा सर्वकाही ठीक होईल असे पटवून देऊ नका; यावेळी त्यांचे म्हणणे एकून घेतले जात आहे ही जाणीव त्यांना होणे हे त्यांच्यासाठी आवश्‍यक आहे. त्यांना समजून घेतल्याची जाणीव करून देण्यात मदत करा आणि त्यांच्याविषयी धारणा बनवू नका. त्यांना कसे वाटत आहे याबद्दल त्यांना बोलता येईल असे मुक्त प्रश्न विचारण्‍याचा प्रयत्न करा, जसे की “आत्ता तुम्हाला अनेक समस्या आहेत हे मला माहित आहे. आपण बोलू शकतो का? तुम्हाला कसे वाटत आहे ते मी ऐकू इच्छित आहे.”
  • आत्महत्येबद्दल विचारा. “तुम्ही आत्महत्येबद्दल विचार करत आहात का?” असे स्पष्टपणे आणि थेट विचारून तुम्हाला काळजी आहे आणि ते किती तणावामध्‍ये आहेत त्याबद्दल तुम्ही ऐकले आहे हे तुम्ही दर्शवू शकता. थेट प्रश्न विचारून त्यांनी स्वत:स मारण्‍याची जोखीम तुम्ही वाढवित नाही. त्यांनी, “होय, मी आत्महत्येबद्दल विचार करीत आहे,” असे म्हंटल्यास घाबरून जाऊ नका. तुम्हाला हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे किती धैर्य होते हे त्यांना सांगा आणि संभाषणास प्रारंभ करा. ते कोणत्या परिस्थितीतून जात आहेत याबद्दल त्यांना बोलण्‍यास प्रेरित करण्‍यामुळे त्यांची एकटेपणाची भावना कमी होऊ शकते.
  • धोका काढा.ते आत्महत्येबद्दल विचार करत आहेत असे ते म्हणाल्यास, त्यांच्याकडे त्याबद्दल त्यांच्याकडे योजना आहे किंवा नाही ते विचारा. त्यांनी होय म्हंटल्यास, त्यांच्याकडे अंमली पदार्थ, हत्यार किंवा दोरी यांसारखी साधने आहेत का ते विचारा. त्यांच्यापासून अशी साधने दूर करण्‍यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणे किंवा अन्य मित्र असणे किंवा कायद्याची सक्ती करणे ही मदत करणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
  • त्यांना काळजी घेण्‍याच्या पुढील स्तरावर नेण्‍यात मदत करा: तुमच्या मित्राशी किंवा कुटुंब सदस्याशी बोलणे महत्त्वाचे आहे आणि तुम्ही त्यांचा एखाद्या सल्लागाराशी, स्वास्थ्य तज्ञाशी किंवा हेल्पलाईनशी संपर्क साधूनदेखील देऊ शकता.
    आत्महत्या प्रतिबंध
    नॅशनल सुसाईड प्रिव्हेन्शन लाईफलाईन 1-800-273-8255
    संकटकालीन मजकूर लाईन 741-741

धोकादायक ऑनलाईन “आव्हाने” यांना प्रतिसाद देणे


ऑनलाईन “आत्महत्येची आव्हाने” किंवा “गेम” यामध्‍ये सहसा धोकादायक टास्कची एक मालिका समाविष्‍ट असते जी लोकांना एका ठराविक कालावधीत करण्‍यास सांगितली जाते, यात अनेकदा टास्कची तीव्रता वाढत जाते. या आव्हानांवर चर्चा करणारा कंटेन्ट Meta च्या धोरणांचे उल्लंघन करतो. Meta हा कंटेन्ट काढते आणि काही बाबतीत, आम्ही ती खातीदेखील काढू शकतो ज्यांनी तो पोस्ट केला आहे.

तुम्हाला तुमचे किशोरवयीन या प्रकारचा कंटेन्ट शेअर करताना दिसल्यास (किंवा त्यांनी तुम्हाला सांगितले की त्यांचे वर्गमित्र तो शेअर करत आहेत), पुढे काय करावे यासंबंधात या काही सूचना आहेत:

  • जोखीम समजून घ्‍या. धोक्याकडे दुर्लक्ष करू नका. हा कंटेन्ट पसरवणे थांबवण्‍यात प्रत्येकजण आपापली भूमिका बजावू शकतो.
  • सक्रियपणे ऐका. तरुणांनी ऑनलाईन पाहिलेल्या गोष्टींबद्दल किंवा मित्रांनी किंवा इतरांनी केलेल्या पोस्ट किंवा कमेंट बद्दल ते काही प्रश्न किंवा चिंता व्यक्त करत असल्यास, त्यांचे म्हणणे ऐकणे आणि मदत करणे महत्त्वाचे आहे.
  • प्रभावाचा विचार करा. ऑनलाईन स्वत:ला हानी पोहोचवण्याबद्दल आणि आत्महत्येची आव्हाने याबद्दल चेतावण्‍या फॉरवर्ड करण्यामुळे देखील काही लोकांना याबद्दल विचार करण्‍यास चालना मिळू शकते. लोकांनी माहिती मिळणे महत्त्वाचे आहे परंतु आत्महत्येच्या विषयासंबंधात तुम्ही काय शेअर करत आहात आणि त्याचा इतरांवर कसा प्रभाव पडू शकतो याबद्दल कृपया सावधगिरी बाळगा.
  • त्याची तक्रार करा. सोशल मीडिया चॅनेलसाठी धोकादायक किंवा तणावात्मक असलेल्या ऑनलाईन अनुचित साहित्याची तक्रार कोणीही करू शकते. प्लॅटफॉर्म रिव्ह्‍यू करतील आणि त्यांच्या धोरणांच्या विरुद्ध असलेला संभाव्य कंटेन्ट काढतील.
  • त्यावर बोला. तुम्हाला किशोरवयीन मुले असतील (किंवा तुम्ही तरुणांसोबत कार्य करत असाल) तर, त्यांच्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटीबद्दल त्यांच्याशी बोलण्यासाठी मार्ग शोधा, ज्यामुळे त्यांना ते काय करत आहेत किंवा काय पाहात आहेत ते शेअर करण्यास प्रोत्साहन मिळेल. एखाद्या आव्हानाबद्दल थेट विचारून जर काम होत नसेल तर, अधिक अप्रत्यक्ष मार्ग शोधण्‍याचा प्रयत्न करा. तरुणांना हे माहीत असणे गरजेचे आहे की ते त्यांच्या पालकांवर विश्‍वास ठेवू शकतात आणि प्रामाणिक राहण्याबद्दल त्यांना शिक्षा केली जाणार नाही.

संसाधने


Meta तंत्रज्ञानावर कल्याण आणि ऑनलाईन सुरक्षा यासंबंधात अतिरिक्त ऑनलाईन संसाधनांसाठी, आमचे आत्महत्या प्रतिबंध केंद्र किंवा आमचे सुरक्षा केंद्र यावर जा.

आमच्या तंत्रज्ञानाचा वापर करणार्‍या लोकांना अधिक चांगल्या प्रकारे सपोर्ट करण्‍यासाठी, Meta या तज्ञ संस्थांसोबत भागीदारी करते:

युनायटेड स्टेट्स

नॅशनल सुसाईड प्रिव्हेन्शन लाईफलाईन 1-800-273-8255
संकटकालीन मजकूर लाईन 741-741

वैशिष्ट्ये आणि टूल

Instagram लोगो
दैनिक वेळ मर्यादा सेट करणे
Instagram लोगो
Instagram वरील सुपरव्हिजन टूल
Instagram लोगो
स्लीप मोड सक्षम करणे
Facebook लोगो
वेळ मर्यादा सेट करणे

संबंधित संसाधने

आत्महत्येबाबत संभाषणांसाठी पालक आणि काळजीवाहकांचे गाईड
अधिक वाचा
सकारात्मक ऑनलाईन इंटरॅक्शनबद्दल किशोरवयीनांसोबत बोलणे
अधिक वाचा
ऑनलाईन संतुलन शोधणे
अधिक वाचा
ऑनलाईन दादागिरी हाताळण्यासाठी टिपा
अधिक वाचा
आत्महत्या आणि स्वयं-इजेची संसाधने
अधिक वाचा
कल्याण याबाबत टिपा आणि टूल
अधिक वाचा
भावनिक आरोग्य हब
अधिक वाचा