मेटा
© 2025 Meta
भारत

मेटा
FacebookThreadsInstagramXYouTubeLinkedIn
इतर साईट
पारदर्शकता केंद्रMeta सुरक्षा केंद्रMeta गोपनीयता केंद्रMeta बद्दलMeta मदत केंद्र

Instagram
Instagram सुपरव्हिजनInstagram पालक मार्गदर्शकInstagram मदत केंद्रInstagram वैशिष्ट्येInstagram दादागिरीविरोधी

Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजनFacebook मदत केंद्रMessenger मदत केंद्रMessenger वैशिष्ट्येFacebook गोपनीयता केंद्रजनरेटिव्ह AI

संसाधने
संसाधने हबMeta HC: सुरक्षा सल्‍ला परिषदको-डिझाईन प्रोग्राम

साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्डगोपनीयता धोरणअटीकुकी धोरणसाईटमॅप

इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप

लैंगिक पिळवणूक थांबवा: पालकांसाठी टिपा | Thorn यांचे गाईड

Thorn

18 मार्च 2024

  • Facebook चिन्‍ह
  • सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म X साठी चिन्‍ह
  • क्लिपबोर्ड चिन्‍ह
गेमिंग स्पेसमध्ये असलेल्या कॉम्प्युटरजवळ बसलेली लांब निळ्‍या केसांची व्यक्ती, कॅमेराकडे पाहत आहे.
Thorn यांनी विकसित केलेली आणि Facebook द्वारे अंगिकारलेली, ही लैंगिक पिळवणूक थांबवा काळजीवाहक संसाधने लैंगिक पिळवणूकीशी संबंधित सपोर्ट आणि माहिती शोधणाऱ्या प्रत्येकासाठी आहेत.
तुमची किशोरवयीन तुमच्या सपोर्टमुळे आणि जीवनातील आव्हानांबाबत तुम्ही करता त्या मार्गदर्शनामुळे अधिक सुरक्षित असतात, यात ते ऑनलाईन असतात त्याचा समावेश होतो. लैंगिक पिळवणुकीसारख्‍या फसवणूक होणार्‍या (आणि काहीवेळा धोकादायक) परिस्थितींमध्‍ये तुमच्या किशोरवयीन मुलाने स्वत:स गुंतवून घेणे टाळण्‍यासाठी त्याला मदत करण्‍याकरिता या काही गोष्टी तुम्ही करू शकता.
हे अवघड आहे परंतु हे गाईड वाचून तुम्ही आधीपासून योग्य कृती करत आहात. तुमच्यासाठी असलेल्या पुढील स्टेप: याबद्दल तुमच्या किशोरवयीनांशी आणि नंतर तुमच्या मित्रांशी बोला.

तुमच्या किशोरवयीनांशी ऑनलाईन सुरक्षेबद्दल बोला

सेक्सटिंगबद्दल बोलण्यामुळे सुरुवात सहजपणे होते आणि तरुण मुले ही भाषा समजू शकतात. सेक्सटिंग म्हणजे लैंगिकदृष्‍ट्या सुस्पष्ट मेसेज किंवा नग्न किंवा अंशतः नग्न इमेज सहसा ऑनलाईन शेअर करणे किंवा प्राप्त करणे होय. सुरुवात करण्‍यात मदतीसाठी हा काही मजकूर वापरता येईल:
  • तुम्हाला कधीही कोणीही अत्यंत जवळीक साधलेला फोटो किंवा सेक्स्ट पाठवले आहे का? (तुम्हाला संकोच वाटत नसल्यास तुम्ही केवळ सेक्स्ट असेही म्हणू शकता.)
  • तुम्हाला कोणीही अंतरंग चित्र किंवा सेक्स्ट पाठविण्‍यास कधीही सांगितले आहे किंवा सक्ती केली आहे का? (जी व्यक्ती अंतरंग प्रतिमा पाठविण्‍यासाठी त्यांना सक्ती करीत असेल ती व्यक्ती विश्‍वासार्ह नसते हे समजावून सांगा.)
  • इतरांच्या जवळीक साधणाऱ्या किंवा लाजिरवाण्या प्रतिमा फॉरवर्ड करणे योग्य आहे असे तुम्हाला वाटते का? का? (या प्रतिमा फॉरवर्ड न करण्याचे जे महत्त्व आहे त्यावर भर द्या. प्रतिमेत जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीसाठी खरोखर ते दु:खदायक असू शकते आणि फॉरवर्ड केल्याने तुमच्या मुलासाठी समस्या निर्माण होऊ शकते. तसेच, एखाद्याचे शरीर कोणी पहावे ते ठरवण्‍याचा अधिकार कोणालाही नाही.)

कोणतीही अट न ठेवता त्यांच्यासोबत रहा

लैंगिक पिळवणूक होणार्‍या तरुण मुलांना अडचणीत सापडण्‍याची भीती वाटू शकते. त्यांच्या पालकांसाठी लाजिरवाणे असेल किंवा त्यांना शाळेमधून निलंबित केले जाईल, मित्र त्यांच्याबद्दल वाईट मत बनवतील किंवा पोलिसांची समस्या येईल अशी चिंता त्यांना वाटू शकते. गैरवर्तन करणारी व्यक्ती त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी अशा प्रकारच्या भीती दाखवू शकते आणि दुःखाची गोष्ट म्हणजे, हे घडते. ही भीती तरुणांना गप्प ठेवते आणि त्यामुळे वाईट परिणाम होतात.
तुमची भीती आणि नैराश्य ही सामान्य बाब आहे परंतु अशा कठीण प्रसंगी तुम्ही नेहमी एकत्रपणे निराकरण कराल हे तुमच्या मुलांना कळणे गरजेचे आहे. तुम्ही त्यांना सपोर्ट कराल हे त्यांना माहीत आहे असा तुम्ही विचार करत असला, तरीदेखील अशी संभाषणे केल्याने एखाद्या कारणाने मनःस्थिती ठीक नसल्यास किंवा काही चुकीचे घडते तेव्हा तुमच्यासोबत त्यांचे अनुभव शेअर केल्याने पुष्कळ फरक पडू शकतो.

शिकणे सुरू ठेवा

पालक असणे हे एक अवघड काम असू शकते. आजच्या तंत्रज्ञानात जलद गतीने होणार्‍या बदलांशी जुळवून घेऊन माहिती ठेवणे अवघड आहे. नवीन अॅप डाऊनलोड करा आणि ते वापरून पहा. तुमच्या किशोरवयीनाची आवडती ॲप कोणती आहेत ते त्यांना विचारा. तुम्ही तुमच्या किशोरवयीनासोबत याबद्दल जितके अधिक बोलाल, तितके एखादी वाईट गोष्ट घडल्यास ती जाणून घेणे सोपे होईल आणि अस्वस्थ वाटणार्‍या परिस्थितीविषयी तुमच्यासोबत शेअर करणे त्यांच्यासाठी अधिक सोपे होईल.
पालक आणि कुटुंबांसाठी असलेली आमची संसाधने तुम्ही एक्सप्लोर करावी यासाठी तुम्हाला आम्ही प्प्रोत्साहित करतो. तुमचे Facebook खाते असो किंवा Instagram खाते – किंवा तुमच्या किशोरवयीनाचे खाते असो – तुमच्या अनुभवातून अधिकाधिक फायदा मिळवण्यासाठी आणि तुमच्या किशोरवयीनाला नॅव्हिगेट करताना मदत करण्याकरिता आम्ही काही सहज सोप्या लिंक, टिपा आणि युक्त्या घेऊन आलो आहोत.

प्रचार करा

एकमेकांना शिक्षित करून, आपण आपल्या तरुणांचे आणखी चांगल्या प्रकारे संरक्षण करू शकतो. Thorn यांचा "लैंगिक पिळवणूक थांबवा" व्हिडिओ तुमच्या किाोरवयीनांसोबत आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. लैंगिक छळ होण्‍याचे काही प्रकार जितक्या अधिक लोकांना माहीत होतात, तितके ते या परिस्थितींना हाताळण्‍यास सक्षम होतात.

वैशिष्ट्ये आणि टूल

Instagram लोगो
दैनिक वेळ मर्यादा सेट करणे
Instagram लोगो
Instagram वरील सुपरव्हिजन टूल
Instagram लोगो
स्लीप मोड सक्षम करणे
Facebook लोगो
वेळ मर्यादा सेट करणे
Skip to main content
मेटा
Facebook आणि Messenger
Instagram
संसाधने