मेटा
© 2025 Meta
भारत

मेटा
FacebookThreadsInstagramXYouTubeLinkedIn
इतर साईट
पारदर्शकता केंद्रMeta सुरक्षा केंद्रMeta गोपनीयता केंद्रMeta बद्दलMeta मदत केंद्र

Instagram
Instagram सुपरव्हिजनInstagram पालक मार्गदर्शकInstagram मदत केंद्रInstagram वैशिष्ट्येInstagram दादागिरीविरोधी

Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजनFacebook मदत केंद्रMessenger मदत केंद्रMessenger वैशिष्ट्येFacebook गोपनीयता केंद्रजनरेटिव्ह AI

संसाधने
संसाधने हबMeta HC: सुरक्षा सल्‍ला परिषदको-डिझाईन प्रोग्राम

साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्डगोपनीयता धोरणअटीकुकी धोरणसाईटमॅप

इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप

अत्यंत जवळीक साधणाऱ्या इमेज शेअर (न) करण्याबद्दल तुमच्या किशोरवयीनांशी बोलणे

Meta

13 मार्च 2024

  • Facebook चिन्‍ह
  • Social media platform X icon
  • क्लिपबोर्ड चिन्‍ह
दोन व्यक्ती डेस्कजवळ बसल्या असून एकत्रितपणे लॅपटॉपकडे पहात आहेत.
पालक किशोरवयीनांसोबत अत्यंत जवळीक साधणाऱ्या इमेजबद्दल बोलतात, तेव्हा आम्ही सहसा दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो: त्यांना त्या न पाठवण्यास सांगणे आणि त्यांनी तसे केले तर घडू शकणारी सर्वात वाईट परिस्थिती दर्शवणे. हे खरे आहे की काही देशांमध्ये अत्यंत जवळीक साधणाऱ्या इमेज पाठवणे बेकायदेशीर असू शकते. परंतु या दृष्टीकोनामुळे त्या पाठवण्याबद्दलच्या सर्वात मोठ्या प्रश्नांचे निराकरण होत नाही – आणि त्याचा उलट परिणामदेखील होऊ शकतो. आपण अत्यंत जवळीक साधणाऱ्या इमेज पाठवण्याच्या फक्त धोक्यांबद्दल बोललो, तर प्रेषकाच्या संमतीशिवाय त्या शेअर करणार्‍या किशोरवयीनांना आपण सांगत आहोत की ते काहीही चुकीचे करत नाहीत. काय घडले हे ऐकणारे इतर किशोरवयीनदेखील ज्याने ते शेअर केले त्याऐवजी पीडित व्यक्तीला दोष देण्याची शक्यता अधिक असते.

चांगली बातमी ही आहे, की संशोधन दर्शवते की तुम्ही विचार करता त्यापेक्षा खूप कमी किशोरवयीन अत्यंत जवळीक साधणाऱ्या इमेज पाठवतात, – दहापैकी एक मूल असे करते.

टीप: किशोरवयीन त्यांना ”अत्यंत जवळीक साधणाऱ्या इमेज” म्हणत नाहीत. “न्यूड्स” किंवा फक्त “पिक्स” तसेच इतर शब्द हे खूप सामान्य शब्द आहेत.

कॅनडामधील संशोधकांना हेदेखील आढळले आहे, की अनेक किशोरवयीनांना अत्यंत जवळीक साधणाऱ्या इमेज पाठवण्यापेक्षा प्राप्त झाल्या आहेत, त्यामुळे वास्तवापेक्षा ही ॲक्टिव्हिटी अधिक सामान्य झालेली असू शकते. किशोरवयीन त्यांचे मित्र आणि समवयस्क काय करतात याबद्दल ते काय विचार करतात त्याबाबत ते संवेदनशील असतात: त्यांच्यामते एखादी बाब सामान्य असेल, तर स्वतःहून ती गोष्ट करून करणे ठीक आहे असा सर्वसाधारण विचार ते करण्याची शक्यता असते. तुमच्या किशोरवयीनांना सांगण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे “प्रत्येकजण ही गोष्ट करत आहे” हे खरे नाही. तुम्ही त्यांना हेदेखील सांगितले पाहिजे, की अत्यंत जवळीक साधणारी इमेज पाठवण्यासाठी कोणालाही तुमच्यावर दबाव टाकू देऊ नका.

तुमच्या किशोरवयीनाशी बोलण्‍याची दुसरी गोष्ट म्हणजे, एखाद्याने त्याला अत्यंत जवळीक साधणारी इमेज पाठवल्यास काय करावे या मुद्द्यावर बोलणे. आदरार्थी आणि संमतीपूर्ण प्रश्न फ्रेम करा: कोणी तुम्हाला अत्यंत जवळीक साधणारी इमेज पाठवल्यास, त्यांनी तुम्हाला ती पाहण्‍याची संमती दिली आहे, पण तुम्हाला ती इतरांना दाखवण्याची संमती दिली नाही.

तर आपल्या किशोरवयीनांना अत्यंत जवळीक साधणारी इमेज पाठवल्यास आपण त्यांना अधिक चांगल्या निवडी करण्यात कशी मदत करू शकतो?

सर्वात आधी, एखाद्याने तुमच्या किशोरवयीनाने न मागितलेली अत्यंत जवळीक साधणारी इमेज पाठवल्यास, त्यांनी ती लगेच हटवली पाहिजे आणि त्या व्यक्तीला आणखी पाठवू नका असे सांगितले पाहिजे (ते त्यांना ऑफलाईन ओळखत असल्यास) किंवा त्या व्यक्तीला संपर्क करण्यापासून ब्लॉक केले पाहिजे (ते त्या व्यक्तीला ओळखत नसल्यास किंवा फक्त ऑनलाईन ओळख असल्यास.) ती व्यक्ती अत्यंत जवळीक साधणाऱ्या इमेज तरीही पाठवत राहिली, तर त्यांनी तुमच्याशी एखाद्या अधिकाऱ्याकडे जाण्याबद्दल किंवा त्यांच्या विश्वासातील एखाद्या व्यक्तीकडे जाण्याबद्दल बोलले पाहिजे.

पुढे, त्यांनी मागितलेल्या किंवा मिळाल्याबद्दल ते आनंदी झालेल्या अत्यंत जवळीक साधणाऱ्या इमेजचे काय करावे याबद्दल त्यांच्याशी बोला.

त्यांना स्वतःला हे प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करा:

  • या फोटोतील व्यक्तीला ते शेअर करायचे होते का?
  • जर ती मूळ व्यक्तीऐवजी दुसऱ्या एखाद्याकडून आली असेल तर, त्यामध्ये असलेल्या व्यक्तीची त्यांनी परवानगी घेतलेली होती का?
  • एखाद्याने अशाप्रकारचे काही मी आहे असलेले शेअर केल्यास मला कसे वाटेल?
रात्री कारमध्‍ये बसून फोन वापरत असलेली व्यक्ती.
हे समजून घेण्याचा एक सोपा नियम आहे: तुम्हाला त्या फोटोमधील व्यक्तीला (किंवा लोकांना) ती शेअर करायची की नाही याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास, शेअर करू नका.
समस्या अशी आहे की एखादा नियम स्पष्ट असला, तरीही त्याचे पालन न करणे कसे योग्य आहे याची कारणे शोधण्यात माणसे हुशार असतात. याला नैतिक डिसएंगेजमेंट म्हणतात आणि यामुळे किशोरवयीनांनी अत्यंत जवळीक साधणाऱ्या इमेज पाठवण्याची शक्यता अधिक असू शकते.

त्यामुळे त्या नियमासह, आपण चार मुख्य नैतिक डिसएंगेजमेंट यंत्णांचा थेट सामना करण्याची आवश्यकता आहे:

एखाद्याची अत्यंत जवळीक साधणारी इमेज शेअर करण्यात हानी होते हे नाकारणे.

ते म्हणतात: “इतर लोकांनी आधीच ती नग्न इमेज पाहिली असेल, तर ती शेअर करण्यात काहीच हरकत नाही.”

तुम्ही म्हणता: प्रत्येकवेळी जेव्हा तुम्ही अत्यंत जवळीक साधणारी इमेज शेअर करता, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला दुखावत असता. मग तुम्ही ती शेअर करणारी पहिली व्यक्ती असो किंवा शंभरावी, याने काही फरक पडत नाही.

अत्यंत जवळीक साधणारी इमेज शेअर करण्याचे सकारात्मक प्रभावदेखील आहेत असे सांगून सपोर्ट करणे.

ते म्हणतात: “मुलीचा फोटो शेअर केला जातो, तेव्हा इतर मुलींना ते पाठवण्याचे धोके दाखवते.”

तुम्ही म्हणता: दोन चुकीच्या गोष्टी एक योग्य गोष्ट करू शकत नाही! कोणालाही न दुखावता, अत्यंत जवळीक साधणाऱ्या इमेज शेअर करणे योग्य नाही हे लोकांना दाखवण्याचे मार्ग आहेत. (आणि त्याशिवाय, एखाद्याला अत्यंत जवळीक साधणाऱ्या इमेज पाठवू नका असे सांगणे हे तुमचे काम कसे आहे?)

त्यांची जबाबदारी दूर ढकलणे.

ते म्हणतात: “मी नग्न इमेज फक्त एकाच व्यक्तीसोबत शेअर केली असेन आणि त्यानंतर त्याने ती इतरांसबोत शेअर केली, तर तो माझा दोष नाही.”

तुम्ही म्हणता: एखादी व्यक्ती तुम्हाला अत्यंत जवळीक साधणारी इमेज पाठवते, तेव्हा ते तुमच्यावर विश्वास ठेवतात की तुम्ही ती खाजगी ठेवाल. अगदी एका व्यक्तीसोबत शेअर करण्यानेदेखील त्यांचा विश्वास मोडला जातो.

पीडित व्यक्तीला दोष देणे.

ते म्हणतात: “एखाद्या मुलीचा ब्रेक अप झाल्यानंतर तिचे असे फोटो शेअर झाल्यास तिला आश्चर्य वाटू नये.”

तुम्ही म्हणता: “मुले ही मुले असतात” हे कारण वापरू नका किंवा “मुलीला समजायला हवे होते” असे म्हणू नका.” तुम्हाला अत्यंत जवळीक साधणारी इमेज मिळाल्यास मित्र आणि समवयस्क ती शेअर करण्यासाठी दबाव टाकू शकतात, पण तुम्हाला एखाद्याने इमेज पाठवली आणि तुम्ही त्यांच्या परवानगीशिवाय ती कोणालातरी शेअर केली, तर तुम्ही दोषी आहात.

पीडित व्यक्तीला दोष देणे हे अन्य एक कारण आहे, ज्यामुळे आम्ही किशोरवयीनांना इमेज शेअर करू नका असे सांगण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्या शेअर केल्यावर काय चुकीचे घडू शकते हे सांगून त्यांना का घाबरवू नये. या दोन्हीमुळे किशोरवयीनांना शेअर करणाऱ्याऐवजी प्रेषकाला दोष देण्यास प्रोत्साहन मिळते. त्याऐवजी, तुमच्या किशोरवयीनाला कोणी अत्यंत जवळीक साधण्यारी इमेज पाठवल्यास, ते योग्य निवडी करतील याची खात्री करा.

वैशिष्ट्ये आणि टूल

Instagram लोगो
दैनिक वेळ मर्यादा सेट करणे
Instagram लोगो
Instagram वरील सुपरव्हिजन टूल
Instagram लोगो
स्लीप मोड सक्षम करणे
Facebook लोगो
वेळ मर्यादा सेट करणे

संबंधित संसाधने

सकारात्मक ऑनलाईन इंटरॅक्शनबद्दल किशोरवयीनांसोबत बोलणे
अधिक वाचा
आपल्या मुलाची प्रतिष्ठा | सायबरगुंडगिरी संशोधन केंद्र
अधिक वाचा
ऑनलाईन गोपनीयतेचे महत्त्व
अधिक वाचा
अस्वस्थ करणारा कंटेन्ट हाताळणे | Parentzone
अधिक वाचा
डिजिटल एंगेजमेंट कौशल्ये
अधिक वाचा
तुमच्या घरामध्ये मीडियासोबत सुदृढ नातेसंबंध तयार करणे | NAMLE
अधिक वाचा
Skip to main content
मेटा
Facebook आणि Messenger
Instagram
संसाधने