मेटा
© 2026 Meta
भारत

मेटा
FacebookThreadsInstagramXYouTubeLinkedIn
इतर साईट
पारदर्शकता केंद्रMeta सुरक्षा केंद्रMeta गोपनीयता केंद्रMeta बद्दलMeta मदत केंद्र

Instagram
Instagram सुपरव्हिजनInstagram पालक मार्गदर्शकInstagram मदत केंद्रInstagram वैशिष्ट्यInstagram दादागिरीविरोध

Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजनFacebook मदत केंद्रMessenger मदत केंद्रMessenger वैशिष्ट्यFacebook गोपनीयता केंद्रजनरेटिव्ह AI

संसाधन
संसाधने हबMeta HC: सुरक्षा सल्‍ला परिषदको-डिझाईन प्रोग्राम

साईट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्डगोपनीयता धोरणअटकुकी धोरणसाईटमॅप

इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्य
Instagram दादागिरीविरोध
संसाधन
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्य
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अट
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्य
Instagram दादागिरीविरोध
संसाधन
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्य
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अट
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्य
Instagram दादागिरीविरोध
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्य
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
संसाधन
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
साईट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अट
कुकी धोरण
साईटमॅप

ऑनलाईन दादागिरी हाताळण्यासाठीच्या टिपा | ConnectSafely

Meta

12 मार्च 2024

  • Facebook चिन्‍ह
  • सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म X साठी चिन्‍ह
  • क्लिपबोर्ड चिन्‍ह
सूर्यास्ताच्या वेळी कारच्या खिडकीतून बाहेर झुकणारी व्यक्ती, दूर पहात आहे.

ऑनलाईन दादागिरी: सातत्याने येणारी समस्या



दादागिरी तुमच्या किशोरवयीनाच्या शाळेतच होते असे नाही. अनेक विद्यार्थी त्यांच्या वर्गमित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया वापरत असल्यामुळे, त्यांच्यावर ऑनलाईन दबाव येऊ शकतो किंवा त्यांची छळवणूकदेखील होऊ शकते याबाबत तुम्हाला जागरूक राहणे गरजेचे आहे.

ऑनलाईन गुंडगिरी सोशल मीडिया, टेक्स्ट मेसेज, ॲप किंवा अगदी व्हिडिओ गेमद्वारेदेखील होऊ शकते. यामध्ये थेट धमकावण्यापासून ते एखाद्ची खाजगी माहिती ऑनलाईन पोस्ट करण्यापर्यंत (परवानगीशिवाय वैयक्तिक माहिती रिलिझ करणे) सर्व काही समाविष्ट असू शकते किंवा अगदी नको असलेल्या किंवा दुर्भावनापूर्ण कृतीदेखील असू शकतात.

ऑनलाईन दादागिरी हाताळण्यासाठीच्या टिपा



पालक म्हणून, तुम्ही तुमच्या किशोरवयीनाला ऑनलाईन दादागिरीपासून स्वतःचे संरक्षण करण्यात मदत करू शकता आणि त्याच्यासोबत दादागिरी झाली तर या टिपांद्वारे त्यांना मदत करू शकता.

ही लिस्टइंटरनॅशनल बुलिंग प्रिव्हेंशन असोसिएशन.

  • तुमच्या किशोरवयीनाच्या ऑनलाईन अनुभवांबद्दल मोकळेपणाने संवाद साधा. वेळेआधीच संबंध आणि पाठिंब्याची भावना ठेऊन, तुम्ही तुमच्या किशोरवयीन मुलांना घटना घडते तेव्हा ती मोकळेपणाने शेअर करू शकतील अशी खात्री देण्यात मदत करू शकता. त्यांनी ऑनलाईन काहीतरी पाहिले याबद्दल तुमच्याकडे तक्रार घेऊन येत असतील तर त्यांना नाकारू नका.
  • तुमच्या किशोरवयीन मुलाच्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटीबद्दल अधिक माहिती करून घ्या. तुमचे किशोरवयीन मूल जे ॲप आणि वेबसाईट ॲक्सेस करत आहे त्याबद्दल तुम्हाला माहित असल्याची खात्री करा.
  • तुमच्यासाठी उपलब्ध असलेले टूल वापरा. तुमचे किशोरवयीन मूल वारंवार वापरत असलेल्या साईटवरील पालकत्त्व टूल किंवा सेटिंग्ज एक्सप्लोर करा आणि त्याचा फायदा घ्या.
  • तुमच्या किशोरवयीन मुलासोबत विश्वासाची जाणीव निर्माण करा. इंटरनेट वापराचे विद्यमान नियम स्पष्ट करा आणि त्यांच्या इनपुटबद्दल मोकळेपणाने बोला. जेव्हा तरूण लोकांना वाटते की त्यांच्याकडे नियमांवरील इनपुट आहे, तेव्हा ते संभाव्यतः त्यांचा आदर करतात आणि ते फॉलो करतात.
  • किशोरवयीन मुलाकडून तंत्रज्ञान काढून घेण्याची धमकी देऊ नका. तंत्रज्ञान काढून घेण्याची धमकी देण्याऐवजी, त्याच्या चांगल्या वापराबद्दल आणि ते स्वतःहून त्यापासून लांब कसे राहतील याबद्दल ते कसे शिकू शकतील याबाबत त्यांच्याशी संभाषण करा.
  • तुमच्या किशोरवयीन मुलावर दादागिरी होत असल्यास कमी प्रमाणात प्रतिक्रिया देऊ नका. तरूण व्यक्तीवर दादगिरीचे परिणाम दीर्घकाळ टिकतात. किशोरवयीन मुले तुमच्याकडे येतात तेव्हा त्यांची पडताळणी करणे आणि त्यांना गांभार्याने घेणे महत्त्वाचे आहे. अगदी तुम्हाला समस्या लहान वाटली तरीही. तुमचे त्यांच्यासोबत शांततेने आणि स्पष्ट संभाषण होणे महत्त्वाचे आहे, ते बंद करणे नाही.
  • तुमच्या किशोरवयीन मुलाला स्क्रीनव्यतिरिक्त त्यांना जे आवडते ते करण्यासाठी प्रोत्साहन द्या. संगीत, खेळ आणि इतर छंद जोपासणे हा मित्र आणि कुटुंब यांच्यासोबत वास्तविक जीवनात कनेक्ट होण्याचा एक चांगला मार्ग आहे.
गवतावर विविध किशोरवयीनांचा ग्रुप पहुडला असून, त्यांची डोके जवळ असून डोळे बंद आहेत किंवा ते निवांत असल्याचे दिसत आहेत, ते बाहेरील शांततेचा आनंद घेत आहेत.

तुमचे किशोरवयीन गुंडगिरी करणारे असते, तेव्हा



किशोरवयीन जशी ऑनलाईन दादागिरीचे टार्गेट असू असतात, तसेच ते इतरांवर दादागिरीदेखील करू शकतात. असे जेव्हा घडते, तेव्हा इतरांना नेहमीच नम्रपणे आणि आदराने वागवणे याबद्दल कठोर संभाषण साधणे महत्त्वाचे असते.

तुमच्या किशोरवयीनाच्या दादगिरीच्या वर्तणुकीबद्दल त्यांच्याशी बोलण्यासाठी या काही टिपा आहेत:

  • अर्थपूर्ण संभाषणासाठी तयार रहा: विशेषतः त्यांनी त्यांच्या वर्तनाने तुम्हाला निराश केले असल्यास काय घडले याचा तुम्ही अंदाज लावण्याची शक्यता असेल. तथापि, असे अंदाज त्यांच्यासमोर व्यक्त न करणे तुमच्यासाठी महत्वाचे असते. संभाषणासाठी योग्य वेळ आणि ठिकाण शोधा आणि त्यानंतर संभाषण करा. शांत रहा आणि समाधानांवर लक्ष केंद्रित करणार्‍या चर्चा सुरु ठेवा.
  • मोकळेपणाने संभाषण करा आणि सपोर्टिव्ह रहा: तुमच्या किशोरवयीन मुलाला तुमच्यासोबत मोकळेपणाने संवाद साधणे सुरक्षित आणि प्रामाणिक वाटणे गरजेचे आहे. व्यत्यय आणू नका किंवा दोष काढू नका. त्यांना पूर्ण घटना सांगू द्या. त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्या सोबतीने ही समस्या सोडवणार आहात. जरी तुम्हाला तुमच्या किशोरवयीन मुलाच्या वर्तनाने निराश केले असले तरीही, निर्णयात्मक होऊ नका. परिस्थिती किती गंभीर आहे हे त्यांना कळू द्या.
  • काय घडले ते शोधून काढा: त्यांचे म्हणणे मन लावून ऐका म्हणजे तुम्ही शक्य तितकी जास्त माहिती जाणून घेऊ शकाल. तुमच्या किशोरवयीन मुलासाठी ही वर्तणूक नवीन आहे का किंवा यापूर्वी अशा घटना झाल्या आहेत का ज्याबद्दल तुम्हाला माहित नाही ते शोधून काढा.
  • मूल्ये समजावून सांगा: दादागिरीची वर्तणूक अस्वीकार्य आहे आणि त्याचे पुढे गंभीर परिणाम होतात हे तुमच्या किशोरवयीन मुलाला कळू द्या. कणखर आणि सुसंगत रहा.
  • उपाय एक्सप्लोर करा: दिलगिरी व्यक्त करण्यासाठी तुमच्या मुलाला प्रोत्साहित करा. त्यांना लिखित स्वरूपात दिलगिरी व्यक्त करण्यात किंवा संवादासाठी योग्य शब्दांची निवड करण्यात मदत करा. जर दादगिरी ऑनलाईन केली गेली असेल तर तुमच्या मुलाला संबंधित पोस्ट काढून टाकण्यास सांगा. जर दादगिरी शाळेत झाली असेल, शाळेच्या अधिकार्‍यांकडे जाण्याचा विचार करा, जसे की मुख्याध्यापक. शालेय धोरणाच्या उल्लंघनासंबंधित कोणत्याही परिणामांबाबत शाळेसोबत काम करण्याची ऑफर द्या.
किशोरवयीन रात्री कारच्या मागील सीटवर बसून, मनापासून शांतपणे खाली असलेला त्यांचा फोन पहात असून स्क्रीनचा प्रकाश त्याच्या चेहर्‍यावर पडत आहे.

दादागिरी हस्तक्षेप कौशल्ये



तुम्ही तुमच्या किशोरवयीनाला ऑनलाईन दादागिरी थांबवणे कसे शिकवू शकता याचे काही मार्ग येथे दिले आहेत. ही लिस्टइंटरनॅशनल बुलिंग प्रिव्हेंशन असोसिएशन.

  • कोणाला तरी सांगा. ऑनलाईन दादागिरी अधिकाऱ्याच्या दृष्टीकोनापलिकडची असू शकल्यामुळे, एका विश्वसनीय प्रौढ व्यक्तीशी बोलत असल्याची खात्री करा, त्यामुळे ती घडल्याचा रेकॉर्ड राहील.
  • बदला घेऊ नका. जर तुम्हाला ऑनलाईन दादगिरी दिसली तर, त्याबदल्यात काही सांगण्याऐवजी, मेसेज बंद करा किंवा ते वाचण्यापासून स्वतःला लांब ठेवण्याचे मार्ग शोधा.
  • समर्पक माहिती स्टोअर करा. जे लोक सामील झाले आहेत त्या लोकांना ओळखण्यात मदत करण्यासाठी कोणतेही मेसेजेस किंवा कमेंट सेव्ह करत असल्याची खात्री करा आणि दादगिरी चालू राहणे थांबवा.
  • साथीदार बनू नका. केवळ स्वतःच्या फायद्यासाठी दादागिरीची उदाहरणे शेअर किंवा फॉरवर्ड करू नका. यामुळे परिस्थितीत मदत होत नाही आणि ते समाविष्ट करण्याऐवजी हानी पसरवू शकते.
  • इंटरनेट वापरताना खाजगी बना. ऑनलाईन, खाजगी माहिती शेअर करू नका, जसे की तुमचा पत्ता किंवा फोन नंबर.
  • मजबूत गोपनीयता सेटिंग्ज वापरा. ऑनलाईन ॲप आणि सेवा वापरताना, तुमच्या गोपनीयता सेटिंग्ज तपासत असल्याची खात्री करा, त्यामुळे तुमच्या पोस्ट केवळ अभिप्रेत प्रेक्षकांनाच दिसतील.
  • अज्ञात लोकांकडील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तुम्ही ज्या लिंकवर क्लिक करता त्या तुमच्या ओळखीच्या आणि विश्वसनीय लोकांकडील असल्याची खात्री करा, जसे की तुमचे मित्र किंवा कुटुंब.

ऑनलाईन सकारात्मक आणि नम्र वर्तणुकीस प्रोत्साहन द्या



तरुण लोकांनी सुदृढ ऑनलाईन कम्युनिटीना उत्तेजन देण्‍याचा उत्तम मार्ग म्हणजे सकारात्मकपणे कृती करणे आणि नकारात्मकता कमी करणे हा होय.

तुमच्या किशोरवयीनाला एखाद्याची ऑनलाईन छळवणूक होत असल्याचे दिसल्यास, त्यांनी सपोर्ट ऑफर करण्यासाठी त्यांना सोयीस्कर वाटेल असा मार्ग शोधा. ते खाजगी किंवा सार्वजनिक मेसेज शेअर करू शकतात किंवा लोकांना नम्र होण्याचे आवाहन करताना सामान्य स्टेटमेंट करू शकतात.

तुमच्या किशोरवयीनाने त्यांच्या कम्युनिटीमध्ये विश्वासार्ह किंवा अचूक नसणारी कोणतीही माहिती ऑनलाईन शेअर होत असल्यास त्याकडे लक्ष वेधले पाहिजे. त्यांना सोयीस्कर वाटत असल्यास, ते - आदरपूर्वक - रेकॉर्ड सुधारू शकतात.

तरुण लोक त्यांच्या दैनंदिन ऑनलाईन कृतींमध्ये नम्रपणा आणि सहानुभूती दाखवून, इतरांसाठी त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कम्युनिटीमध्ये आदर्श ठरू शकतात.

अधिक माहिती घेण्यासाठी, तुम्ही नेहमी तुमच्या किशोरवयीनाला अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकता:

  • एखाद्या व्यक्तीची ऑनलाईन छळवणूक होत असल्याचे तुम्हाला दिसले तर तुम्ही काय कराल?
  • तुमच्या ऑनलाईन कम्युनिटीमध्ये लोकांना नम्रपणे वागण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता तुम्ही कोणत्या कृती करू शकता?
  • जर कोणी ऑनलाईन चुकून चुकीची माहिती शेअर केली तर तुम्ही कसा प्रतिसाद द्याल?
  • ती चुकीची होती हे दाखवल्यानंतरही ते मागे हटले नाही तर काय करायचे?


दादागिरी हाताळण्यासाठी Instagram कडे असे टूल आणि संसाधने आहेत ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या किशोरवयीनाला ॲक्शन प्लॅन तयार करण्यात मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्ही हे करू शकता:

  • खाते खाजगी बनवा: डिफॉल्टनुसार, 16 वर्षांखालील किशोरवयीन मुलांसाठी Instagram खाती US मध्ये खाजगी म्हणून सेट केली आहेत. जर तुमच्या किशोरवयीन मुलाचे खाते खाजगी असेल, याचा अर्थ ते फॉलोअरच्या विनंत्या मंजूर करू किंवा नाकारू शकतात आणि केवळ त्यांनी फॉलोअर म्हणून मंजूर केलेले लोक त्यांच्या पोस्ट पाहू शकतात. US मध्ये, 16 वर्षांवरील लोकांसाठी Instagram खाती सार्वजनिक म्हणून सुरू होतात, याचा अर्थ कोणीही त्यांची प्रोफाईल पाहू शकते. हे गोपनीयता सेटिंग्जमध्ये सहज बदलता येऊ शकते.
  • तुमच्या प्रोफाईलची दृश्यमानता नियंत्रित करा
  • गोपनीयता सेटिंग्‍ज
  • त्यांचे DM नियंत्रित करण्यासाठी त्यांना मदत करा: डायरेक्ट मेसेजेस (DM) कम्युनिटी सदस्यांसाठी खाजगीरित्या कम्युनिकेट करण्यासाठी एक मार्ग प्रदान करतात. गोपनीयता सेटिंग्जच्या आधारावर, DM "प्रत्येकजण,', मित्र" (तुम्ही फॉलो करत असलेले क्रिएटर, जे तुम्हाला परत फॉलो करतात) किंवा 'कोणीही नाही' यांच्याकडून पाठवले आणि प्राप्त केले जाऊ शकतात. त्यांच्या DM सेटिंग्ज त्यांना हव्या तशा त्यांनी सेट केलेल्या आहेत याची खात्री करून घ्या.
  • तुम्हाला फॉलो करत नसलेल्या लोकांकडील कमेंट किंवा DM फिल्टर करा आणि लपवा: कमेंट फिल्टर चालू असताना, आक्षेपार्ह कमेंट स्वयंचलितपणे लपवल्या जातील. तुमचे किशोरवयीन मूल देखील कीवर्डची सानुकूल सूची तयार करू शकतात, त्यामुळे असे शब्द असलेल्या कमेंट देखील स्वयंचलितपणे लपवल्या जातील. तुमच्या गोपनीयता सेटिंग्ज समायोजित करून सर्वसाधारणपणे तुमच्या व्हिडिओवर कोण कमेंट करू शकते हे तुम्ही ठरवू शकता.
  • तुमच्या कमेंट आणि DM विनंत्यांना मर्यादित करा
  • मेसेज फिल्टर करा
  • मेंशन आणि टॅग व्यवस्थापित करा: इतरांना ऑनलाईन टार्गेट करण्यासाठी किंवा त्यांच्यावर दादागिरी करण्यासाठी लोक टॅग किंवा मेंशन वापरू शकतात. Instagram वर तुमच्या किशोरवयीनाला कोण टॅग किंवा मेंशन करू शकते हे व्यवस्थापित करण्‍यासाठी त्यांना आमची टूल वापरण्यासाठी .
  • त्यांच्या प्रोफाईलवर निर्बंध जोडण्‍यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या: ‘प्रतिबंधित करा’ वैशिष्‍ट्‍यासह, ते त्यांचे खाते अवांछित इंटरॅक्शनपासून आणखी शांत आणि सूक्ष्म पद्धतीने संरक्षित करू शकतात. प्रतिबंधित करा सक्षम केल्यानंतर, त्यांनी प्रतिबंधित केलेल्या व्यक्तीकडून आलेल्या त्यांच्या पोस्टवरील कमेंट केवळ त्या व्यक्तीला दृश्यमान असतील. ते कमेंट मंजूर करू शकतात, हटवू शकतात किंवा दुर्लक्षित करू शकतात.
  • निर्बंध घाला
  • फॉलोअरला ब्लॉक करा: तुमच्या किशोरवयीनाला एखाद्याकडील पोस्ट किंवा कमेंट पाहायच्या नसल्यास, ते त्या फॉलोअरला कधीही काढू शकतात किंवा त्या खात्याला त्यांचा कंटेन्ट पाहण्यापासून किंवा त्यांना मेसेज पाठवण्यापासून कायमस्वरूपी ब्लॉक करू शकतात.
  • लोकांंना ब्लॉक करणे
  • गैरवर्तनाची तक्रार करा: तुमच्या किशोरवयीनाला पोस्ट, कमेंट किंवा दादागिरी करणार्‍या लोकांची तक्रार करण्‍यात मदत करण्‍यासाठी याचा वापर करा आमची बिल्ट-इन टूल .

अधिक जाणून घ्या





तुम्ही ऑनलाईन दादागिरी हाताळत असताना तुम्हाला आणि तुमच्या किशोरवयीनांना सपोर्ट करणाऱ्या इतर Meta टूलबद्दल अधिक जाणून घ्या:

गोपनीयता सेटिंग्ज

गैरवापर संसाधने

वैशिष्ट्ये आणि टूल

Instagram लोगो
Instagram वरील सुपरव्हिजन टूल
Instagram लोगो
एखाद्या व्यक्तीस ब्लॉक करणे
Instagram लोगो
एखाद्या गोष्टीबाबत तक्रार करणे
Instagram लोगो
एखाद्या व्यक्तीस प्रतिबंधित करणे

संबंधित संसाधने

फोन स्क्रीनवर पासवर्ड एंटर करणार्‍या हाताचे चि‍त्र, त्याच्याभौवती फिंगरप्रिंट, की, शील्ड आणि घड्‍याळ यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये दर्शवणारी चिन्हे आहेत.
ऑनलाईन दादागिरी प्रतिबंधासाठी टिपा आणि टूल
अधिक वाचा
तीन किशोरवयीन बाहेर सूर्यप्रकाशात बसले असून ते हसत आहेत आणि एकत्रितपणे फोनकडे पहात आहेत.
Instagram बाबत पालकांचे मार्गदर्शक
अधिक वाचा
किशोरवयीन बाहेरील ॲक्टिव्हिटीदरम्यान, हसत असून हात मोकळे ठेवून त्यावर रंग लावला आहे.
ऑनलाईन संतुलन शोधणे
अधिक वाचा
हिजाबमधील दोन व्यक्ती हसत असून बाहेर फोन धरून आहेत.
सोशल मीडियासाठी पालकत्व टिपा
अधिक वाचा
मेटा
Facebook आणि Messenger
Instagram
संसाधने