मेटा

मेटा
FacebookThreadsInstagramXYouTubeLinkedIn
इतर साईट
पारदर्शकता केंद्रMeta सुरक्षा केंद्रMeta गोपनीयता केंद्रMeta बद्दलMeta मदत केंद्र

Instagram
Instagram सुपरव्हिजनInstagram पालक मार्गदर्शकInstagram मदत केंद्रInstagram वैशिष्ट्येInstagram दादागिरीविरोधी

Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजनFacebook मदत केंद्रMessenger मदत केंद्रMessenger वैशिष्ट्येFacebook गोपनीयता केंद्रजनरेटिव्ह AI

संसाधने
संसाधने हबMeta HC: सुरक्षा सल्‍ला परिषदको-डिझाईन प्रोग्राम

साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्डगोपनीयता धोरणअटीकुकी धोरणसाईटमॅप

इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
इतर साईट
पारदर्शकता केंद्र
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta बद्दल
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक मार्गदर्शक
Instagram मदत केंद्र
Instagram वैशिष्ट्ये
Instagram दादागिरीविरोधी
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger वैशिष्ट्ये
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
संसाधने
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
को-डिझाईन प्रोग्राम
साईट अटी आणि धोरणे
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साईटमॅप
© 2025 Meta
भारत

तुमचे किशोरवयीन इतरांवर सायबर दादागिरी करत असल्यास काय करावे

जस्टिन डब्लू. पॅचिन आणि समीर हिंदुजा

13 जून 2022

  • Facebook चिन्‍ह
  • Social media platform X icon
  • क्लिपबोर्ड चिन्‍ह
अंधारलेल्या थिएटरमध्ये दोन लोक बसले आहेत, त्यापैकी एक चमकणाऱ्या फोन स्क्रीनकडे पाहत आहे.

तुमचे किशोरवयीन मूल इतरांवर ऑनलाईन दादागिरी करत असल्याचे तुमच्या निदर्शनात आल्यास तुम्ही काय करावे? अनके प्रकारे, तुमच्या किशोरवयीनाला टार्गेट केले असण्यापेक्षा ही परिस्थिती आणखी आव्हानात्मक होऊ शकते. तुमचे किशोरवयीन मूल इतरांना वाईट वाटेल असे काही बोलले असल्यास किंवा त्याने तसे केले असल्यास हे मान्य करणे अवघड असू शकते परंतु मन मोकळे ठेवा. पालक किंवा काळजीवाहक म्हणून तुम्ही कितीही चांगले शिकवण्याचा प्रयत्न केला तरी कोणतेही किशोरवयीन मूल विशिष्ट परिस्थितीत चुकीच्या निवडी करू शकते ही वास्तविकता स्वीकारा. सुरुवातीला, पालक किंवा काळजीवाहकांनी या समस्येकडे इतर समस्यांप्रमाणे पाहणे गरजेचे आहे: शांत आणि मनमोकळेपणाने. तुम्ही रागावले असल्यास (सुरुवातीला याची शक्यता जास्त आहे), दीर्घ श्वास घ्‍या आणि थोडे शांत झाल्यावर पुन्हा त्या समस्येचा नीट विचार करा. तुम्ही वर्तमान परिस्थितीला कसा प्रतिसाद देता यावर तुमची किशोरवयीन तुमच्याशी भविष्‍यात कसे बोलतील हे अवलंबून आहे.



काय घडले ते शोधून काढा

प्रथम, वास्तवात काय घडले हे तुम्ही समजून घेणे महत्त्वाचे आहे. कोणाला टार्गेट केले होते? त्यात टार्गेट, साक्षीदार किंवा आक्रमक असे अन्य कोणीतरी सामील होते का? हे कधीपासून चालू होते? माहित करून घ्‍यावा असा विवादात्मक इंटरॅक्शनचा इतिहास आहे का? हानीकारक कृती(तीं)ना उत्तेजना देणारी किंवा ती सुरु करणारी कोणती गोष्ट होती? काय झाले याबद्दल तुम्ही जितके शक्य आहे तितके अधिक जाणून घेण्‍याचा प्रयत्न करा. तुमच्या किशोरवयीन मुलाशी बोला. त्यांची बाजू संपूर्णपणे ऐकून घ्‍या. आशा आहे की ते मोकळेपणाने आणि तत्परतेने सांगतील परंतु बर्‍याचवेळा ते सांगणारही नाहीत. म्हणूनच तुम्ही स्वत:हून परिस्थितीचा तपास करणे महत्त्वाचे आहे. एखाद्याने प्रथम काहीतरी केल्याबद्दल त्याचा बदला घेण्याची भावना मनात ठेवून अनेक तरूण सायबर दादागिरीत एंगेज होतात. तुमच्या किशोरवयीनाला त्यांच्या समवयस्कांबाबत कोणतीही समस्या असल्यास ते तुमच्याकडे येऊन त्याबद्दल चर्चा करू शकतात हे त्यांना माहीत असल्याची खात्री करा. संभाव्य विवाद चिघळून तो विकोपाला पोहोचण्‍यापूर्वीच त्याचे निराकरण होईल अशी आशा आहे.

तुमच्या किशोरवयीनाला सायबर दादागिरी करण्‍यापासून थांबवण्यासाठी टिपा

  • काय आणि का घडले ते शोधून काढा
  • ते हानी झाल्याचे समजून घेत असल्याची खात्री करा
  • तर्कपूर्ण परिणाम लागू करा
  • त्यांच्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटी सुपरव्हाईज करा



तर्कपूर्ण परिणामांची सक्ती करा

प्रौढ म्हणून, प्रत्येक वर्तणुकीचे परिणाम – सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्हीही असतात हे आमच्या लक्षात आले आहे. नैसर्गिक परिणाम म्हणजे असे काहीतरी जे वर्तणुकीचा परिणाम म्हणून नैसर्गिकपणे किंवा आपोआप घडते (मानवी हस्तक्षेपाशिवाय). उदाहरणार्थ, एखाद्याने त्याचा हात गरम स्टोव्हच्या बर्नरवर ठेवल्यास, त्याचा हात भाजेल. असे काही नैसर्गिक परिणाम आहेत, ज्यामुळे खूप मोठा धोका संभवतो. उदाहरणार्थ, एक किशोरवयीन मूल दारू पिऊन वाहन चालवते आणि अपघात होऊन त्यात त्याचा किंवा अन्य एखाद्याचा मृत्यू होतो. अशा प्रकारच्या वर्तणुकींसाठी, असा परिणाम जो प्रत्यक्षपणे संभाव्य धोक्याशी संबंधित असतो – त्या तर्कपूर्ण परिणामांचा वापर करून नैसर्गिक परिणामांना आधीच रोखणे चांगले असते. आम्ही असे इच्छित नाही की आमच्या किशोरवयीन मुलाने दारू पिऊन वाहन चालवावे आणि म्हणून त्यांनी अल्कोहोलशी संबंधित कोणतेही धोक्याचे वर्तन केल्यास आमच्यासाठी काही काळासाठी कार त्यांना न देणे आणि त्यांना रूग्णालयात कार अपघातातील पीडितांना भेटवणे गरजेचे आहे. कमाल प्रभावासाठी, वर्तनानंतर लगेच (नैसर्गिक परिणाम अनेकदा लगेच घडतात त्यामुळे) परिणाम घडणे आवश्‍यक आहे. तुमचे किशोरवयीन मूल वर्तनानांतर लगेच शिक्षेचा संबंध लावण्यात सक्षम असणे आवश्‍यक आहे. आमच्या किशोरवयीन मुलांना अयोग्य ऑनलाईन कृतींसाठी शिस्त लावताना हाच दृष्‍टीकोन वापरला जाऊ शकतो. ते इतरांबद्दल सोशल मीडियावर वाईट वाटेल अशा कमेंट करत असतील तर, त्यांना काही दिवसांसाठी तंत्रज्ञानापासून लांब ठेवणे गरजेचे आहे. ते अयोग्य टेक्स्ट पाठवत असल्यास, त्यांना फोन वापरण्यासाठी मिळालेले अधिकार काही वेळाकरिता ते गमावू शकतात. वर्तणुकी का अयोग्य आहेत हे आणि नैसर्गिक परिणाम (टार्गेट केलेल्यास होणारी हानी, कलंक लागलेली ऑनलाईन प्रतिष्ठा, शाळेतून निलंबन होणे, बालगुन्हेगारीचा रेकॉर्ड, इ.) काय असू शकतात ते समजावून सांगितले असल्याची खात्री करा.

साधारणपणे, पालकांनी विशेषतः त्यांचे किशोरवयीन आक्रमक असल्यास सायबर दादागिरीला प्रतिसाद देताना काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. कोणालाही अयोग्य वर्तणुक चालू राहावी असे वाटत नसते, म्हणून विशिष्‍ट पाऊले उचलणे गरजेचे आहे. प्रत्येक किशोरवयीन आणि घटना भिन्न असते व यामुळे काय घडले याबद्दल शक्य तितके जास्त जाणून घेणे महत्त्वाचे असते, जेणेकरून तुम्ही विचारपूर्वक प्रतिसाद देऊ शकता.

वैशिष्ट्ये आणि टूल

Instagram लोगो
दैनिक वेळ मर्यादा सेट करणे
Instagram लोगो
Instagram वरील सुपरव्हिजन टूल
Instagram लोगो
स्लीप मोड सक्षम करणे
Facebook लोगो
वेळ मर्यादा सेट करणे
Skip to main content
मेटा
Facebook आणि Messenger
Instagram
संसाधने