मेटा
सुपरव्हिजन
Facebook आणि Messenger
Instagram
संसाधन

मेटा
FacebookThreadsInstagramXYouTubeLinkedIn
इतर साइट
ट्रान्स्परन्सी सेंटरMeta सुरक्षा केंद्रMeta गोपनीयता केंद्रMeta चा परिचयMeta मदत केंद्र

Instagram
Instagram सुपरव्हिजनInstagram पालक गाइडInstagram मदत केंद्रInstagram फीचरInstagram दादागिरीविरोध

Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजनFacebook मदत केंद्रMessenger मदत केंद्रMessenger फीचरFacebook गोपनीयता केंद्रजनरेटिव्ह AI

लेख
संसाधने हबMeta HC: सुरक्षा सल्‍ला परिषदसह-डिझाइन प्रोग्राम

साइट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्डगोपनीयता धोरणअटीकुकी धोरणसाइटमॅप

इतर साइट
ट्रान्स्परन्सी सेंटर
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta चा परिचय
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक गाइड
Instagram मदत केंद्र
Instagram फीचर
Instagram दादागिरीविरोध
लेख
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
सह-डिझाइन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger फीचर
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साइट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साइटमॅप
इतर साइट
ट्रान्स्परन्सी सेंटर
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta चा परिचय
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक गाइड
Instagram मदत केंद्र
Instagram फीचर
Instagram दादागिरीविरोध
लेख
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
सह-डिझाइन प्रोग्राम
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger फीचर
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
साइट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साइटमॅप
इतर साइट
ट्रान्स्परन्सी सेंटर
Meta सुरक्षा केंद्र
Meta गोपनीयता केंद्र
Meta चा परिचय
Meta मदत केंद्र
Instagram
Instagram सुपरव्हिजन
Instagram पालक गाइड
Instagram मदत केंद्र
Instagram फीचर
Instagram दादागिरीविरोध
Facebook आणि Messenger
Facebook सुपरव्हिजन
Facebook मदत केंद्र
Messenger मदत केंद्र
Messenger फीचर
Facebook गोपनीयता केंद्र
जनरेटिव्ह AI
लेख
संसाधने हब
Meta HC: सुरक्षा सल्‍ला परिषद
सह-डिझाइन प्रोग्राम
साइट अटी आणि धोरण
कम्युनिटी स्टँडर्ड
गोपनीयता धोरण
अटी
कुकी धोरण
साइटमॅप
© 2026 Meta
भारत
सुपरव्हिजन

सुपरव्हिजनद्वारे तुमच्या किशोरवयीनाला सपोर्ट करा

स्क्रीन वेळ व्यवस्थापित करण्यासाठी, गोपनीयता सेटिंग्ज ॲडजस्ट करण्यासाठी आणि तुमच्या किशोरवयीनाचे Instagram, Facebook, Messenger आणि Meta Horizon वरील अनुभव मार्गदर्शित करण्यासाठी डिजिटल सीमा तयार करा.
प्रोफाइल आणि प्रेक्षकसॅमचा कंटेन्ट कोण पाहू शकते आणि त्यासोबत कोण इंटरॅक्ट करू शकते
प्रोफाइल आणि प्रेक्षकसॅमचा कंटेन्ट कोण पाहू शकते आणि त्यासोबत कोण इंटरॅक्ट करू शकते
प्रोफाइल आणि प्रेक्षकसॅमचा कंटेन्ट कोण पाहू शकते आणि त्यासोबत कोण इंटरॅक्ट करू शकते
प्रोफाइल आणि प्रेक्षकसॅमचा कंटेन्ट कोण पाहू शकते आणि त्यासोबत कोण इंटरॅक्ट करू शकते
किचनमध्ये किशोरवयीन आणि प्रौढ एकत्र स्मितहास्य करत आहेत. प्रोफाइल दृश्यमानतेच्या आणि मेसेज डिलिव्हरी सेटिंग्जच्या ग्राफिकसह ओव्हरले केलेली इमेज.
मेसेज डिलिव्हरीसॅमला कोण मेसेज करू शकते
मेसेज डिलिव्हरीसॅमला कोण मेसेज करू शकते
मेसेज डिलिव्हरीसॅमला कोण मेसेज करू शकते
मेसेज डिलिव्हरीसॅमला कोण मेसेज करू शकते
नवीन काय आहे

सोपा सेटअप

नुकतीच सुरुवात केली आहे? Instagram, Meta Horizon, Facebook आणि Messenger या सर्वांवर तुमच्या किशोरवयीनाचे सुपरव्हिजन करण्यासाठी एक आमंत्रण पाठवा.
तुम्हाला सुपरव्हाइज करायची असलेली खाती निवडा
Instagram प्रोफाइल इमेज
sunflower_power77Instagram
चेकबॉक्स
Facebook प्रोफाइल इमेज
जनार्दन जाधवFacebook
चेकबॉक्स
नवीन काय आहे

सोपा सेटअप

नुकतीच सुरुवात केली आहे? Instagram, Meta Horizon, Facebook आणि Messenger या सर्वांवर तुमच्या किशोरवयीनाचे सुपरव्हिजन करण्यासाठी एक आमंत्रण पाठवा.
नवीन काय आहे

केंद्रीय हब

तुमच्या किशोरवयीनाची सुपरव्हाइज केलेली खाती आता एकाच, नॅव्हिगेट करण्यास सोप्या डॅशबोर्डवर एकत्रित केली आहेत. त्यांनी कोणाशी कनेक्ट केले आहे, त्यांनी कोणासोबत चॅट केले आहे हे तपासा, त्यांनी घालवलेल्या वेळेचा रिव्ह्यू करा आणि वेळ मर्यादा सेट करा, हे सर्व एकाच ठिकाणाहून करा.

तुमच्या किशोरवयीनाची सुपरव्हिजन केलेली खाती एकत्रित केली जातात, जेणेकरून तुम्ही एका सोप्या डॅशबोर्डवरून त्यांची सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकता.
तुम्ही सुपरव्हाइज करता ती खाती
जनार्दन जाधव आणि एकाधिक खात्यांची प्रोफाइल इमेज
जनार्दन जाधव आणि इतर खातीFacebook, Instagram, Meta Horizon
वर्तिका जाधव प्रोफाइल इमेज
वर्तिका जाधव, vartikavartikaInstagram, Meta Horizon
प्रोफाइल जोडा किंवा त्यांना आमंत्रित करा
नवीन काय आहे

केंद्रीय हब

तुमच्या किशोरवयीनाची सुपरव्हाइज केलेली खाती आता एकाच, नॅव्हिगेट करण्यास सोप्या डॅशबोर्डवर एकत्रित केली आहेत. त्यांनी कोणाशी कनेक्ट केले आहे, त्यांनी कोणासोबत चॅट केले आहे हे तपासा, त्यांनी घालवलेल्या वेळेचा रिव्ह्यू करा आणि वेळ मर्यादा सेट करा, हे सर्व एकाच ठिकाणाहून करा.

तुमच्या किशोरवयीनाची सुपरव्हिजन केलेली खाती एकत्रित केली जातात, जेणेकरून तुम्ही एका सोप्या डॅशबोर्डवरून त्यांची सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकता.

सुरुवात करा

एकत्रितपणे सुपरव्हिजन सेट करा

सुपरव्हिजन हे ऐच्छिक फीचर आहे, जे तुम्हाला पालक म्हणून तुमच्या किशोरवयीनासोबत त्यांच्या Meta ॲपवर तुमचे किती पर्यवेक्षण आहे हे ठरवण्यासाठी काम करण्याची अनुमती देते.

पायरी 1: तुमच्या किशोरवयीनास आमंत्रित करा
पायरी 2: गोपनीयता आणि सुरक्षा सेटिंग्ज ॲडजस्ट करा
पायरी 3: मर्यादा आणि सीमा सेट करा
पायरी 4: माहिती मिळवत रहा आणि अलर्ट मिळवा
पायरी 5: डॅशबोर्ड पहा

पायरी 1: तुमच्या किशोरवयीनास आमंत्रित करा

तुमच्या किशोरवयीनास सुपरव्हिजनवर आमंत्रित करण्यापासुन सुरुवात करा. ते सक्रिय होण्यापूर्वी त्यांना ते स्वीकारावे लागेल — किंवा त्याऐवजी ते सुपरव्हिजनची विनंती करू शकतात.
Meta लोगो
Meta
Family Center
आमच्या ॲपवरील सुपरव्हिजन
कुटुंब केंद्रावर सुपरव्हिजन प्रमोट करणारे कार्ड ज्यात रंगीत, उष्णकटिबंधीय पार्श्वभूमीत दोन लोक नाचत आहेत आणि “आमंत्रण तयार करा” असे बटण आहे.

त्यांचे सुपरव्हिजन करण्यासाठी आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला अनुमती देण्याकरिता तुमच्या किशोरवयीनाला आमंत्रित करू द्या. सुपरव्हिजन सुरू होण्यापूर्वी त्यांनी ते स्वीकारणे आवश्यक आहे.

आमंत्रण तयार करा

पायरी 2: गोपनीयता आणि सुरक्षा सेटिंग्ज ॲडजस्ट करा

तुमच्या किशोरवयीनाला कोण मेसेज करू शकते, त्यांना कोण फॉलो करू शकते आणि ते कोणता कंटेन्ट पाहतात ते नियंत्रित करा.
त्यांची किशोरवयीन सुरक्षा सेटिंग्ज
खाते गोपनीयता
त्यांच्यासोबत कोण इंटरॅक्ट करू शकते
ते काय पाहू शकतात
वेळेचे व्यवस्थापन
तुमच्या किशोरवयीनाला तुमच्याशिवाय या गोष्टी बदलू द्या

पायरी 3: मर्यादा आणि सीमा सेट करा

तुमचे किशोरवयीन ऑनलाइन किती वेळ घालवू शकते आणि त्यांनी कधी ब्रेक घ्यावेत ते ठरवा.
स्लीप मोड
रात्री 10 - सकाळी 7दररोज
किशोरवयीनाला Instagram वरून ब्लॉक करा
किशोरवयीनाला Instagram बंद करण्याची आठवण करून द्या
दैनिक मर्यादा
1 तास
किशोरवयीनाला Instagram वरून ब्लॉक करा
किशोरवयीनाला Instagram बंद करण्याची आठवण करून द्या

पायरी 4: माहिती मिळवत रहा आणि अलर्ट मिळवा

तुमचे किशोरवयीन ऑनलाइन किती वेळ घालवते, ते कोणाला फॉलो करते ते पहा आणि महत्त्वाच्या बदलांबद्दल सूचना मिळवा.
त्यांनी घालवलेला वेळ
1ता 4मि दैनिक सरासरी
बार चार्ट
वेळ मर्यादा व्यवस्थापित करा
बार चार्ट
श्रेयाकडे नवीन संपर्क आहेत2 तासांपूर्वी

पायरी 5: डॅशबोर्ड पहा

तुमचा मध्यवर्ती डॅशबोर्ड तुम्हाला नोटिफिकेशन आणि ॲप विनंत्यांसह तुमच्या किशोरवयीनाच्या सुपरव्हाइज केलेल्या खात्यांचे पारदर्शक दृश्य देतो.
सुपरव्हिजन डॅशबोर्ड
खाते पाइल
जनार्दन जाधव आणि इतर खाती
प्लॅटफॉर्म लिस्ट
इन्साइट
सोशल कनेक्शनया आठवड्यात 28 नवीन
एका मुलीसह आणि राखाडी वर्तुळासह खात्याच्या प्रोफाइल पिक्चरचा ढीग, प्लस ट्वेंटी सेव्हन असे लिहिलेले आहे
ते कोणासोबत चॅट करतातया आठवड्यात 8 नवीन
एका मुलीसह आणि राखाडी वर्तुळासह खात्याच्या प्रोफाइल पिक्चरचा ढीग, प्लस सेव्हन असे लिहिलेले आहे

लवचिक सेटिंग्ज

त्यांच्या डिजिटल अनुभवाला आकार द्या

तुमचे किशोरवयीन कोणासोबत इंटरॅक्ट करते, ते पाहू शकते तो कंटेन्ट आणि स्क्रीन वेळ यासंबंधात त्यांची सुरक्षा आणि स्वतंत्रता यास सपोर्ट करण्यासाठी सेटिंग्ज सानुकूल करण्‍याकरिता त्यांच्यासोबत काम करा.

एकाधिक खाती पर्यवेक्षित करा

तीन किशोरवयीन हसत असून फोनभोवती जमा झाली आहेत, ते एका इमारतीसमोर उभे असून स्क्रीनवर काहीतरी शेअर करत आहेत.

वेळ मर्यादांवर सहयोग करा

काऊचवर बसून फोन वापरत असताना किशोरवयीन हसत आहे.

संपर्क आणि कंटेन्ट सेटिंग्ज पहा

स्मार्टफोन धरलेले आणि हसणारे किशोरवयीन.

जसजसे ते मोठे होतात तसतशी सेटिंग्ज ॲडजस्ट करा

किशोरवयीन आणि प्रौढ काऊचवर बसले असून, दोघेही हसत आहेत तर किशोरवयीन तिचा फोन प्रौढास दाखवत आहे.

कोणत्याही ॲपसह सुरुवात करा

Facebook लोगो
Facebook वरील सुपरव्हिजन
Messenger लोगो
Messenger वरील सुपरव्हिजन
Instagram लोगो
Instagram वरील सुपरव्हिजन
Meta लोगो
Meta Horizon आणि Meta Quest वरील सुपरव्हिजन

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तुमच्या प्रश्नांची उत्तरे


सामान्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी Instagram, Facebook, Messenger किंवा Meta Quest वर पालक सुपरव्हिजन कसे सेट करू?तुम्ही Meta च्या कुटुंब केंद्राद्वारे सुपरव्हिजन सेट करू शकता, जे प्रत्येक ॲपमध्‍ये उपलब्ध आहे आणि तुमचे खाते तुमच्या किशोरवयीनाच्या खात्याशी लिंक करण्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करते. Meta Horizon वर, 10-12 वर्षांच्या युझरचे Meta Horizon खाते तयार केले जाते तेव्हा त्यांची आपोआप सुपरव्हिजनमध्‍ये नोंदणी केली जाते.
दोन्ही पालक समान किशोरवयीन खाते सुपरव्हाइज करू शकतात का?नाही, किशोरवयीनाच्या खात्याला सपोर्ट करणारे केवळ एकच पालक किंवा गार्डियन असू शकतात. मात्र, पालक कमाल पाच खात्यांना सपोर्ट करू शकतात.
माझे किशोरवयीन हे सुपरव्हिजन बंद करू शकते का?किशोरवयीन हे सुपरव्हिजन थांबवू शकतात, पण तुम्हाला तत्काळ सूचित केले जाईल. यामुळे पारदर्शकता आणि विश्वसनीयता यांची खात्री होते.
मी खाजगी मेसेज किंवा चॅट इतिहास पाहू शकेन का?नाही, Meta कडील सुपरव्हिजन टूल किशोरवयीनांच्या गोपनीयताचे संरक्षण करण्‍यासाठी डिझाइन केली आहेत. घालवलेला वेळ आणि संपर्क याद्या यांसारख्‍या इन्साइट तुम्ही पाहू शकता, पण मेसेज कंटेन्ट पाहू शकत नाही.

Facebook आणि Messenger वारंवार विचारले जाणारे प्रश्न

माझे किशोरवयीन ज्यामध्‍ये सामील होते त्या Facebook ग्रुपचे निरीक्षण मी करू शकेन का?सुपरव्हिजनद्वारे, तुमचे किशोरवयीन कोणत्या ग्रुपमध्‍ये सामील होतात ते तुम्ही पाहू शकता आणि ग्रुपच्या नवीन ॲक्टिव्हिटीबाबत अपडेट मिळवू शकता.
माझ्‍या किशोरवयीनाच्या Facebook पोस्ट किंवा प्रोफाइल कोण पाहू शकते ते मी नियंत्रित करू शकेन का?तुम्ही पोस्ट, प्रोफाइल दृश्यमानता आणि फ्रेंड रिक्वेस्ट यासंबंधात गोपनीयता सेटिंग्ज पाहू शकता आणि ती व्यवस्थापित करण्‍यात मदत करू शकता.
माझे किशोरवयीन Messenger वर कोणाला मेसेज करत आहे ते मी पाहू शकेन का?तुम्ही त्यांची संपर्क लिस्ट आणि अलीकडील इंटरॅक्शन पाहू शकता, पण खाजगी मेसेजचा कंटेन्ट पाहू शकत नाही.
माझ्‍या किशोरवयीनाला Messenger वर कोण मेसेज करू शकते त्यावर मी मर्यादा घालू शकेन का?सुपरव्हिजनमुळे तुमच्या किशोरवयीनाशी कोण संपर्क साधू शकते ते व्यवस्थापित करण्‍यात तुम्ही मदत करू शकता, यात मेसेज विनंती सेटिंग्जचा समावेश आहे.

Instagram वारंवार विचारले जाणारे प्रश्न

माझे किशोरवयीन Instagram वर कोणाला फॉलो करते ते मी पाहू शकेन का?सुपरव्हिजनमुळे तुमचे किशोरवयीन कोणाला फॉलो करते आणि त्यांना कोण फॉलो करते ते तुम्ही पाहू शकता, यामुळे तुम्हाला त्यांच्या कनेक्शनबद्दल माहिती मिळण्यात मदत होते.
माझे किशोरवयीन Instagram वर Explore किंवा Reels मध्‍ये काय पाहते त्यावर मी मर्यादा घालू शकेन का?Explore आणि Reels यांना पूर्णपणे सानुकूल केले जाऊ शकत नाही, पण तुमचे किशोरवयीन Instagram वर किती वेळ घालवते ते तुम्ही पाहू शकता आणि सकारात्मक वापरास प्रेरित करू शकता.
माझ्‍या किशोरवयीनाने Instagram वर एखाद्याची तक्रार केल्यास मला सूचित केले जाईल का?तुमचे किशोरवयीन तक्रार केलेला कंटेन्ट किंवा खाती शेअर करते तेव्हा तुम्हाला सूचित केले जाईल, ज्यामुळे तुम्हाला संभाव्य सुरक्षा प्रश्नांबाबत इन्साइट मिळेल.
माझ्‍या किशोरवयीनाच्या वापराबद्दल मला प्राप्त होणारी इतर नोटिफिकेशन आहेत का?त्यांचे किशोरवयीन आत्महत्त्या किंवा स्वतःला हानी पोहोचवण्यासंबंधित शब्द शोधण्याचा अल्पावधीत वारंवार प्रयत्न करत असल्यास, Instagram हे सुपरव्हिजन वापरणार्‍या पालकांना सूचित करते. बहुतांश किशोरवयीन Instagram वर आत्महत्त्या आणि स्वतःला हानी पोहोचवण्‍यासंबंधित कंटेन्ट शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि ते तसा प्रयत्न करतात, तेव्हा आमचे धोरण हे शोध ब्लॉक करते आणि त्याऐवजी त्यांना सपोर्ट ऑफर करणारी संसाधने आणि हेल्पलाइनवर निर्देशित करते. पालकांचे किशोरवयीन हा कंटेन्ट शोधण्याचा वारंवार प्रयत्न करत असल्यास त्याची जाणीव पालकांना आहे याची खात्री करण्‍यासाठी आणि त्यांना त्यांच्या किशोरवयीनास सपोर्ट करण्‍यासाठी आवश्‍यक असलेली संसाधने देण्यासाठी हे अलर्ट डिझाइन केले आहेत.

Meta Horizon आणि Meta Quest वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी माझ्‍या मुलाच्या Meta Quest हेडसेटवर गेम, ॲप किंवा वर्ल्ड ब्लॉक करू शकेन का?होय, तुम्ही वयाची रेटिंग आणि कंटेन्ट प्रकार या आधारावर ॲपना मंजुरी देऊ शकता किंवा त्यांवर निर्बंध घालू शकता.
मी Meta Horizon आणि Meta Quest वर माझ्‍या मुलाची स्क्रीन वेळ कशी व्यवस्थापित करू शकेन?तुम्ही दैनिक मर्यादा सेट करू शकता, ब्रेक शेड्यूल करू शकता आणि तुमचे किशोरवयीन प्रत्येक ॲपवर आणि वर्ल्डवर किती वेळ घालवते ते पाहू शकता.
माझ्या किशोरवयीनाने Meta Quest वर नवीन गेम इन्‍स्‍टॉल केल्यास मला कळेल का?तुमचे किशोरवयीन ॲप जोडते किंवा काढते तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होतील, जेणेकरून तुम्ही माहिती मिळवू शकाल.

बिल्ट इन संरक्षणे एक्सप्लोर करा

Facebook लोगो

Facebook आणि Messenger वरील बिल्ट-इन संरक्षणे

अधिक जाणून घ्‍या
Instagram लोगो

Instagram वरील बिल्ट-इन संरक्षणे

अधिक जाणून घ्‍या
Meta लोगो

Meta Quest आणि Horizon वरील बिल्ट-इन संरक्षणे

अधिक जाणून घ्‍या